Message List: 9351
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
501 VIL-1-Amravati-Talegaon- 24.10.2024- VIL-1-Amravati-Talegaon- 24.10.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहन्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2024 Enable
502 VIL 1-Nanded- Mahur(24.10.2024) VIL 1-Nanded- Mahur(24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2024 Enable
503 VIL-1 Nagpur-Kalmeshwar(24.10.2024) VIL-1 Nagpur-Kalmeshwar(24.10.2024) नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2024 Enable
504 VIL-2-Nagpur – Saoner 24.10.2024 VIL-2-Nagpur – Saoner 24.10.2024-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ अंश तर कमाल ३२ ते ३३ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशतः ढगाळ राहिल. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी विकसित अवस्थेतील बोन्डाना चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्या. कापूस पिकाच्या अतिरिक्त वनस्पती वाढीस प्रतिबंध करा. पिक क्षेत्रात पाणी साचू नये म्हणून शेतात पाण्याचा निचरा योग्य प्रकारे करावा. या रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. टार्गेट लीफ स्पॉट, अल्टरनेरिया पानावरील ठिपके, मायरोथेसिम पानावरील ठिपके, बाह्य बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली किंवा प्रोपीकोनाझोल २५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याची उगवण क्षमता कमी होण्यापासून टाळता येईल. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा तिन ते चार दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान होणाऱ्या बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 23-10-2024 Enable
505 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-24/10/2024 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar (24/10/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. २४ ते ३० ऑक्टोबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-10-2024 Enable
506 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24/10/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon (24/10/2024):-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 32 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. २४ ते ३० ऑक्टोबर 2024 दरम्यान वातावरण स्वच्छ व निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-10-2024 Enable
507 VIL-Adilabad-Bela - 24.10.2024 VIL-Adilabad-Bela - 24.10.2024 - నమస్కారం తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 °C, గరిష్టంగా 32 నుండి 34 °C వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహా:- అధిక తేమ, మేఘావృతమైన వాతావరణం మరియు అంతకుముందు వారంలో ఎడతెరిపి లేకుండా కురిసిన వర్షాల కారణంగా బోలింగ్ దశలో పత్తి పంటలో అంతర్గత కాయ తెగులు వ్యాధిని గుర్తిస్తే, అభివృద్ధి చెందిన దశలో ఉన్న బోల్లకు జోడించిన పొడి రేకులను సేకరించి పొలం వెలుపల నాశనం చేయాలి.పత్తి పంట ఏపుగా పెరగడాన్ని తగ్గించడానికి, పైభాగాలను కత్తిరించాలి. పంటలో నీరు చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలన్నారు. బాండ్‌సూడ్ వ్యాధి నివారణ చర్యగా, 10 లీటర్ల నీటికి 25 గ్రాముల కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 డబ్ల్యుపిని 15 రోజుల వ్యవధిలో బాండ్‌ల అభివృద్ధి ప్రారంభ దశలో పిచికారీ చేయాలి. ఆకు మచ్చ, ఆల్టర్నేరియా బ్లైట్, ఫంగల్ బాండ్‌సాడ్ నివారణకు, ప్రొపినెబ్ 70 WP 25-30 గ్రా లేదా అజోక్సిస్ట్రోబిన్ 18.2 % W + డైఫెనోకోనజోల్ 11.4 % W SC 10 లీటర్ల నీటికి 10 ml చొప్పున పిచికారీ చేయాలి. తేమ 13 శాతం ఉంటే, సోయాబీన్‌లను 300 నుండి 400 ఆర్‌పిఎమ్ థ్రెషర్‌లో నూర్పిడి చేయాలి, తద్వారా విత్తనం యొక్క అంకురోత్పత్తి సామర్థ్యం ప్రభావితం కాదు. నూర్చిన సోయాబీన్‌లను 2-3 రోజులపాటు తేమను బట్టి ఎండలో ఆరబెట్టాలి, నిల్వ చేసే సమయంలో విత్తనాలను బోర్లు మరియు కీటకాల నుండి రక్షించాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్‌ను మొబైల్‌లోని ప్లే స్టోర్ నుండి డౌన్‌లోడ్ చేసుకోవాలి, వాతావరణ స్టేషన్ సమాచారం ఈ యాప్‌లో పొందుపరచబడింది. . Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. Md. నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 23-10-2024 Enable
508 VIL-Adilabad-Jainad-24.10.2024 VIL-Adilabad-Jainad-24.10.2024- నమస్కారం తోటి రైతులకు..సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 °C, గరిష్టంగా 32 నుండి 34 °C వరకు ఉంటుందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహా:- అధిక తేమ, మేఘావృతమైన వాతావరణం మరియు అంతకుముందు వారంలో ఎడతెరిపి లేకుండా కురిసిన వర్షాల కారణంగా బోలింగ్ దశలో పత్తి పంటలో అంతర్గత కాయ తెగులు వ్యాధిని గుర్తిస్తే, అభివృద్ధి చెందిన దశలో ఉన్న బోల్లకు జోడించిన పొడి రేకులను సేకరించి పొలం వెలుపల నాశనం చేయాలి.పత్తి పంట ఏపుగా పెరగడాన్ని తగ్గించడానికి, పైభాగాలను కత్తిరించాలి. పంటలో నీరు చేరకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలన్నారు. బాండ్‌సూడ్ వ్యాధి నివారణ చర్యగా, 10 లీటర్ల నీటికి 25 గ్రాముల కాపర్ ఆక్సిక్లోరైడ్ 50 డబ్ల్యుపిని 15 రోజుల వ్యవధిలో బాండ్‌ల అభివృద్ధి ప్రారంభ దశలో పిచికారీ చేయాలి. ఆకు మచ్చ, ఆల్టర్నేరియా బ్లైట్, ఫంగల్ బాండ్‌సాడ్ నివారణకు, ప్రొపినెబ్ 70 WP 25-30 గ్రా లేదా అజోక్సిస్ట్రోబిన్ 18.2 % W + డైఫెనోకోనజోల్ 11.4 % W SC 10 లీటర్ల నీటికి 10 ml చొప్పున పిచికారీ చేయాలి. తేమ 13 శాతం ఉంటే, సోయాబీన్‌లను 300 నుండి 400 ఆర్‌పిఎమ్ థ్రెషర్‌లో నూర్పిడి చేయాలి, తద్వారా విత్తనం యొక్క అంకురోత్పత్తి సామర్థ్యం ప్రభావితం కాదు. నూర్చిన సోయాబీన్‌లను 2-3 రోజులపాటు తేమను బట్టి ఎండలో ఆరబెట్టాలి, నిల్వ చేసే సమయంలో విత్తనాలను బోర్లు మరియు కీటకాల నుండి రక్షించాలి. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్‌ను మొబైల్‌లోని ప్లే స్టోర్ నుండి డౌన్‌లోడ్ చేసుకోవాలి, వాతావరణ స్టేషన్ సమాచారం ఈ యాప్‌లో పొందుపరచబడింది. . Solidaridad స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించి మీ సందేహాల కోసం దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించడానికి సంకోచించకండి. Md. నం. 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 23-10-2024 Enable
509 VIL 1- Wardha- Daroda - 24/10/2024. VIL 1- Wardha- Daroda - 24/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ °C तर कमाल ३२ ते ३४ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2024 Enable
510 VIL 2- Wardha- Ajansara - 24.10.2024 VIL 2- Wardha- Ajansara - 24/10/2024. नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २३ °C तर कमाल ३३ ते ३४ °C एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये बोंडे लागण्याच्या अवस्थेत मागील आठवड्यातील उच्च आर्द्रता, ढगाळ हवामान आणि सततच्या पावसामुळे आंतरिक बोंडसड या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास विकसित अवस्थेतील बोंडांणा चिकटलेल्या वाळलेल्या पाकळ्या गोळा करून शेताबाहेर नष्ट कराव्यात. कापूस पिकाची शाकीय वाढ कमी करण्यासाठी शेंडे खुडणी करावी. पिकात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. बोंडसड रोगास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० डब्ल्यूपी २५ ग्राम प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने बोंडे विकसित होण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत फवारणी करावी. लीफ स्पॉट, अल्टरनेरिया ब्लाई, बुरशीजन्य बोंडसड यांच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिनेब ७० डब्ल्यूपी २५-३० ग्राम किंवा अझॉक्सीस्ट्रोबिन १८.२ % डब्ल्यू + डायफेनोकोनाझोल ११.४ % डब्लू एससी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्के असल्यास सोयाबीनची मळणी ३०० ते ४०० आरपीएम थ्रेशरवर करावी जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होणार नाही. मळणी केलेले सोयाबीन साठवणूकीपूर्वी पून्हा ओलाव्यानुसार 2-3 दिवस उन्हात वाळवावे जेणेकरून साठवणूकी दरम्यान बूरशीं व किडीं पासून बियाण्याचे संरक्षण होईल. तसेच प्ले स्टोअर मधुन स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे सदर ॲप मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. . सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-10-2024 Enable