Message List: 9524
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5361 VIL 1-Nanded -Mahur-04-10-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
5362 VIL 2-Nagpur-Saoner-04-10-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
5363 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-04-10-2023 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावली येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी स्वच्छ वातावरण राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
5364 VIL 2-Amravati-Dabhada-04-10-2023 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण स्वच्छ राहून काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
5365 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-04-10-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 34 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात काही ठिकाणी वातावरण स्वच्छ राहण्याची काही ठिकाणी अंशत: ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – मागील आठवड्यामध्ये झालेल्या पावसामुळे पिक क्षेत्रामध्ये पाणी साचले असल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा तसेच पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता पिक क्षेत्रामध्ये पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीमध्ये गुलाबी बोंड अळीच्या पतंगांच्या हालचालीवर निरीक्षण करण्यासाठी एकरी चार ते पाच या प्रमाणे पेक्टीनोल्युर अथवा गॉसिप्ल्युर हे सक्रिय घटक असलेले कामगंध सापळे लावावेत. तसेच शेतात मास ट्रॅपिंग करावी. कामगंध सापळ्या मध्ये अडकलेल्या पतंगांची नियमितपणे निरीक्षणे नोंदवावीत. पतंगांनी आर्थिक नुकसान पातळी (८ पतंग प्रति सापळा प्रति रात्र असे सलग तीन रात्री) ओलांडल्याचे निदर्शनास येताच शिफारशीत असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करावा. प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या वेचून त्वरित नष्ट कराव्यात (आर्थिकनुकसान पातळी- १० % डोमकळ्या प्रादुर्भाव ग्रस्त फुले). हिरवी बोंडे लागल्यानंतर दर आठवड्याला रँडम पद्धतीने एकरी २० बोंडांचे (१ बोंड प्रति झाड) निरीक्षण करावे. (आर्थिक नुकसान पातळी- १० टक्के प्रादुर्भावग्रस्त बोंडे). गुलाबी बोंड अळीने आर्थिकनुकनुसान पातळी गाठली असलेल्या ठिकाणी निंबोळी आधारित किटकनाशक ५० मिली किंवा थायोडीकार्ब ७५ डब्ल्यूपी यू २० ग्राम किंवा ट्रेसर ७-८ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कपाशी पिक फुलोरा अवस्थेत असताना २ % युरिया ची तर बोंडे विकसित होण्याच्या अवस्थेत २ % डीएपी किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 03-10-2023 Disable
5366 Mandya Advisory sep 30 to October 06 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 30 ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳ 6ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ.. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 28ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ವಾಯುವ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇಡೀ ವಾರ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಳೆ ಬೀಳುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 44ರಿಂದ 92ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ ಇದರಿಂದ ನಾವು ಉತ್ತಮ ರತುನ್ ಬೆಳೆ ಪಡೆಯಬಹುದು. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ 15 ದಿನದೊಳಗೆ ಈ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 225 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಜೊತೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಹಾಕುವುದರಿಂದ ರಾಟುನ್ ಬೆಳೆಗೆ ಉತ್ತಮ ಪೋಷಕಾಂಶ ದೊರೆಯುತ್ತದೆ ಹಾಗೂ ಗಿಡಗಳು ಬೇಗ ಬೆಳೆಯುತ್ತವೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 28-09-2023 Disable
5367 Belgaum Advisory sep 30 to October 06 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಸಪ್ಟಂಬರ್ 30 ರಿಂದ ಅಕ್ಟೋಬರ್ ತಿಂಗಳ 6ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ.ಈ ವಾರದಲ್ಲಿ ವಾಯುವ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 4 ರಿಂದ 10 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಮೋಡದಿ0ದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 44ರಿಂದ 92ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುವುದರಿಂದ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟು ಮಾಡಿ ಸಿದ್ಧಪಡಿಸಿದ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅಥವಾ ಎರಡು ಕಣ್ಣುಗಳಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಆರೋಗ್ಯಕರ ಬೀಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡಿದ ನಂತರ ಬಿತ್ತಬೇಕು. ಹೊಲಗಳಲ್ಲಿ 6 ಇಂಚು ಆಳದ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ . ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ಈಗಾಗಲೇ ನೆಟ್ಟು ಬೆಳೆದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳ ಕಸ ತೆಗೆಯುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಕೀಟಗಳು ಮತ್ತು ರೋಗಗಳನ್ನು ತಡೆಯಲು ಸಹಾಯ ಮಾಡುತ್ತದೆ. 5 ಅಡಿಗಳಷ್ಟು ಬೆಳೆದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ, ಗಿಡಗಳ ಎತ್ತರ 8 ಅಡಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿದ್ದರೆ ಬೇರಿನಿಂದ 5 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಎರಡನೇ ಕಟ್ಟು ಕಟ್ಟುವುದು. ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳುವುದರಿಂದ ಅವುಗಳ ಬೆಳವಣಿಗೆ ನಿಲ್ಲುತ್ತದೆ, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯೂ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ Karnataka Karnataka 28-09-2023 Disable
5368 October 1st Week Advisory 2023 Moholi प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 30 से 6 अक्टूबर तारीख वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के मोहोली क्षेत्र के तापमान में हल्की गर्मी बढ़ेगी I सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 32 से 35 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 23 से 25 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस सप्ताह के दौरान पूर्व तथा पश्चिम दिशा से 2 से 5 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI इस सप्ताह की शुरुआत में असमान में बादल छाए रहेंगे किन्तु सप्ताह के अंत में मौसम साफ़ रहेगा तथा वर्षा की सम्भावना बहुत कम रहेगी | इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 54 से 88 प्रतिशत तक रहेगीI गन्ने की खेती में लाल सडन रोग के लिए यह मौसम बहुत अनुकूल हैI जिन गन्नो की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती पीली पड़ रही हैं या सूख रही हैं, उन पर विशेष ध्यान देंI लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालें और हल्की सिंचाई करेंI याद रहे कि लाल सडन रोग से प्रभावित गन्ने के खेतों का पानी दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में न जाने पाये I इस सप्ताह का मौसम शरदकालीन गन्ने की बुवाई के लिए अनुकूल है ऐसे में किसान साथियों को सलाह दी जाती है कि खेतो की गहरी जुटी करके 25 टन प्रति एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद अथवा प्रेस मड को मिट्टी में मिला दे | गन्ने के दो आंख के टुकडो को 100 ग्राम हेक्सास्टाप तथा 100 मिली एमिडा क्लोरोपिड के घोल में 24 घंटे तक डुबोकर 3 से 4 फुट की दूरी पर बुवाई करे | गन्ने की बुवाई के समय जमीन में 75 किलो ग्राम डी ए पी, 25 किलो ग्राम यूरिया, 50 किलो ग्राम पोटाश, 25 किलो ग्राम माइक्रो न्यूट्रयंट डालकर गन्ने के टुकडो को हल्की मिटटी से ढक दे | सहफसल के रूप में आलू, सरसों, टमाटर, चना, लहसुन आदि की बुवाई गन्ने की दो लाइनों के बीच अवश्य करे | जो किसान साथी गन्ने की बुवाई अक्टूबर माह के अंत में करना चाहते है उनसे यह अनुरोध है कि वे अभी से गन्ने की नर्सरी तैयार को कर ले | इस मौसम में रूट बोरर, पायरिल्ला या फुदका,दीमक आदि का प्रकोप अधिक दिखाई देता है ऐसे में किसान साथी अपने खेतो का नियमित रूप से निरिक्षण अवश्य करते रहे| इस मौसम में गन्ने की बढ़वार अधिक होती है ऐसे में किसान भाई अपने खेतो में पर्याप्त नमी अवश्य बनाये रखे | तेज हवा के झोके चलने से गन्ना गिरने की सम्भावना अधिक बढ़ जाती है जिससे कि फसल का नुक्सान होता है ऐसे में किसान साथियों से अनुरोध है कि गन्ने की बंधाई अवश्य करते रहे तथा जरुरत पड़ने पर गन्ने की कैची नुमा बंधाई भी करे | ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 28-09-2023 Disable
5369 Advisory 1st Week Advisory 2023 Jalalabad प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 30 से 6 अक्टूबर तारीख वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के जलालाबाद क्षेत्र के तापमान में हल्की गर्मी बढ़ेगी I सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 32 से 35 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 23 से 25 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस सप्ताह के दौरान पूर्व तथा पश्चिम दिशा से 2 से 5 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI इस सप्ताह की शुरुआत में असमान में बादल छाए रहेंगे किन्तु सप्ताह के अंत में मौसम साफ़ रहेगा तथा वर्षा की सम्भावना बहुत कम रहेगी | इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 54 से 88 प्रतिशत तक रहेगीI गन्ने की खेती में लाल सडन रोग के लिए यह मौसम बहुत अनुकूल हैI जिन गन्नो की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती पीली पड़ रही हैं या सूख रही हैं, उन पर विशेष ध्यान देंI लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालें और हल्की सिंचाई करेंI याद रहे कि लाल सडन रोग से प्रभावित गन्ने के खेतों का पानी दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में न जाने पाये I इस सप्ताह का मौसम शरदकालीन गन्ने की बुवाई के लिए अनुकूल है ऐसे में किसान साथियों को सलाह दी जाती है कि खेतो की गहरी जुटी करके 25 टन प्रति एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद अथवा प्रेस मड को मिट्टी में मिला दे | गन्ने के दो आंख के टुकडो को 100 ग्राम हेक्सास्टाप तथा 100 मिली एमिडा क्लोरोपिड के घोल में 24 घंटे तक डुबोकर 3 से 4 फुट की दूरी पर बुवाई करे | गन्ने की बुवाई के समय जमीन में 75 किलो ग्राम डी ए पी, 25 किलो ग्राम यूरिया, 50 किलो ग्राम पोटाश, 25 किलो ग्राम माइक्रो न्यूट्रयंट डालकर गन्ने के टुकडो को हल्की मिटटी से ढक दे | सहफसल के रूप में आलू, सरसों, टमाटर, चना, लहसुन आदि की बुवाई गन्ने की दो लाइनों के बीच अवश्य करे | जो किसान साथी गन्ने की बुवाई अक्टूबर माह के अंत में करना चाहते है उनसे यह अनुरोध है कि वे अभी से गन्ने की नर्सरी तैयार को कर ले | इस मौसम में रूट बोरर, पायरिल्ला या फुदका,दीमक आदि का प्रकोप अधिक दिखाई देता है ऐसे में किसान साथी अपने खेतो का नियमित रूप से निरिक्षण अवश्य करते रहे| इस मौसम में गन्ने की बढ़वार अधिक होती है ऐसे में किसान भाई अपने खेतो में पर्याप्त नमी अवश्य बनाये रखे | तेज हवा के झोके चलने से गन्ना गिरने की सम्भावना अधिक बढ़ जाती है जिससे कि फसल का नुक्सान होता है ऐसे में किसान साथियों से अनुरोध है कि गन्ने की बंधाई अवश्य करते रहे तथा जरुरत पड़ने पर गन्ने की कैची नुमा बंधाई भी करे | ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 28-09-2023 Disable
5370 October 1st Week Advisory 2023 Allhaganj प्रिय किसान साथियों, सितम्बर माह की 30 से 6 अक्टूबर तारीख वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के अल्लागंज क्षेत्र के तापमान में हल्की गर्मी बढ़ेगी I सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 32 से 35 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 23 से 25 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI इस सप्ताह के दौरान पूर्व तथा पश्चिम दिशा से 2 से 5 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI इस सप्ताह की शुरुआत में असमान में बादल छाए रहेंगे किन्तु सप्ताह के अंत में मौसम साफ़ रहेगा तथा वर्षा की सम्भावना बहुत कम रहेगी | इस दौरान वायुमंडल में आर्द्रता 54 से 88 प्रतिशत तक रहेगीI गन्ने की खेती में लाल सडन रोग के लिए यह मौसम बहुत अनुकूल हैI जिन गन्नो की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती पीली पड़ रही हैं या सूख रही हैं, उन पर विशेष ध्यान देंI लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4 किग्रा ट्राईकोडर्मा को 4-5 कुंटल गोबर की सडी खाद में मिला कर खेतो में डालें और हल्की सिंचाई करेंI याद रहे कि लाल सडन रोग से प्रभावित गन्ने के खेतों का पानी दूसरे स्वस्थ गन्ने वाले खेतों में न जाने पाये I इस सप्ताह का मौसम शरदकालीन गन्ने की बुवाई के लिए अनुकूल है ऐसे में किसान साथियों को सलाह दी जाती है कि खेतो की गहरी जुटी करके 25 टन प्रति एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद अथवा प्रेस मड को मिट्टी में मिला दे | गन्ने के दो आंख के टुकडो को 100 ग्राम हेक्सास्टाप तथा 100 मिली एमिडा क्लोरोपिड के घोल में 24 घंटे तक डुबोकर 3 से 4 फुट की दूरी पर बुवाई करे | गन्ने की बुवाई के समय जमीन में 75 किलो ग्राम डी ए पी, 25 किलो ग्राम यूरिया, 50 किलो ग्राम पोटाश, 25 किलो ग्राम माइक्रो न्यूट्रयंट डालकर गन्ने के टुकडो को हल्की मिटटी से ढक दे | सहफसल के रूप में आलू, सरसों, टमाटर, चना, लहसुन आदि की बुवाई गन्ने की दो लाइनों के बीच अवश्य करे | जो किसान साथी गन्ने की बुवाई अक्टूबर माह के अंत में करना चाहते है उनसे यह अनुरोध है कि वे अभी से गन्ने की नर्सरी तैयार को कर ले | इस मौसम में रूट बोरर, पायरिल्ला या फुदका,दीमक आदि का प्रकोप अधिक दिखाई देता है ऐसे में किसान साथी अपने खेतो का नियमित रूप से निरिक्षण अवश्य करते रहे| इस मौसम में गन्ने की बढ़वार अधिक होती है ऐसे में किसान भाई अपने खेतो में पर्याप्त नमी अवश्य बनाये रखे | तेज हवा के झोके चलने से गन्ना गिरने की सम्भावना अधिक बढ़ जाती है जिससे कि फसल का नुक्सान होता है ऐसे में किसान साथियों से अनुरोध है कि गन्ने की बंधाई अवश्य करते रहे तथा जरुरत पड़ने पर गन्ने की कैची नुमा बंधाई भी करे | ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 28-09-2023 Disable