Message List: 11,933
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 5411 | VIL -Adilabad-Bela-13-03-2024 | VIL-Adilabad-Bela-13-03-2024-నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -జనవరిలో గోధుమ పంట వేసిన రైతులు కీలకమైన నీటిపారుదల దశలో అంటే ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పరిపక్వ దశ (95-100 రోజులు)లో గోధుమ పంటకు నీరందించాలి. సమయానికి విత్తిన గోధుమ పంటను పరిపక్వత ప్రకారం ఉదయం కోయడం మంచిది. పండించిన పంటలను నూర్పిడి చేసి సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పండిన శనగలను కోసి నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. శనగ పంటలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు పరిపక్వత కాలంలో, నీటిపారుదలని ఆపివేయాలి మరియు కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు కోయాలి. వేరుశెనగ పంటలలో కలుపు నిర్వహణ చేయాలంటే, క్యూజలోఫాప్ ఇథైల్ 5 ఇసి 100 గ్రాముల క్రియాశీల పదార్ధం లేదా ఎమాజిథిపర్ 10% ఎస్ఎల్ 100 గ్రాముల క్రియాశీల పదార్ధం విత్తిన 25 నుండి 30 రోజుల తర్వాత హెక్టారుకు 600 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవిలో వేరుశెనగ పంటలో అంతరపంటగా మొదటి కలుపు తీయడం, కోత కోసి పంటను కలుపు లేకుండా చూసుకోవాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 12-03-2024 | Disable |
|
| 5412 | VIL-Adilabad-Jainad-13-03-2024 | VIL-Adilabad-Jainad-13-03-2024- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 27 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 37 నుంచి 38 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. మిగతా రోజుల్లో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది.రైతులకు సలహాలు -జనవరిలో గోధుమ పంట వేసిన రైతులు కీలకమైన నీటిపారుదల దశలో అంటే ధాన్యం నింపే దశ (80-85 రోజులు) మరియు ధాన్యం పరిపక్వ దశ (95-100 రోజులు)లో గోధుమ పంటకు నీరందించాలి. సమయానికి విత్తిన గోధుమ పంటను పరిపక్వత ప్రకారం ఉదయం కోయడం మంచిది. పండించిన పంటలను నూర్పిడి చేసి సురక్షిత ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. పండిన శనగలను కోసి నూర్పిడి చేసి సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేసుకోవాలి. శనగ పంటలో, కాయలు మరియు ఆకులు పసుపు రంగులోకి మారినప్పుడు పరిపక్వత కాలంలో, నీటిపారుదలని ఆపివేయాలి మరియు కాయలు చాలా ఎండిపోయే ముందు కోయాలి. వేరుశెనగ పంటలలో కలుపు నిర్వహణ చేయాలంటే, క్యూజలోఫాప్ ఇథైల్ 5 ఇసి 100 గ్రాముల క్రియాశీల పదార్ధం లేదా ఎమాజిథిపర్ 10% ఎస్ఎల్ 100 గ్రాముల క్రియాశీల పదార్ధం విత్తిన 25 నుండి 30 రోజుల తర్వాత హెక్టారుకు 600 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. వేసవిలో వేరుశెనగ పంటలో అంతరపంటగా మొదటి కలుపు తీయడం, కోత కోసి పంటను కలుపు లేకుండా చూసుకోవాలి.అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ అప్డేటెడ్ వెర్షన్ ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్ ఫోన్లో డౌన్లోడ్ చేసుకోవచ్చు.ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 12-03-2024 | Disable |
|
| 5413 | VIL 4-Nagpur-Umred-13-03-2024 | Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5414 | ઘઉ પાક | નમસ્કાર સોલીડારીડાડ , વોડાફોન આઈડિયા ફાઉન્ડેશન અને ઇનડસ ટાવરના વાણી સંદેશમાં આપનું હાર્દિક સ્વાગત છે. આપના વિસ્તારમાં ગોઠવેલ હવામાન સ્ટેશનની માહિતીના આધારે તારીખ ૧૩, માર્ચ, ૨૦૨૪ થી ૧૯ માર્ચ , ૨૦૨૪ દરમિયાન તાપમાન ૨૧ થી ૩૪ સેલ્સિયસ અને પવનની ગતિ ૧૦ કિલોમીટર પ્રતિ કલાક રહેવાની સંભાવના છે.આકાશ ચોકખાથી અંશતઃ વાદળછાયું રહેશે. વરસાદની કોઈ શક્યતા નથી. આ હવામાનને ધ્યાને લઈ ઘઉ પાકના દાણામો પોપટીયાપણું (સફેદ દાગ) ઘટાડવા અને ચળકાટ વધારવા માટે છેલ્લું પિયત પાંક અવસ્થાએ એટલે કે નેવું થી પંચાણું દિવસે આપવું. | Gujarat | Gujrat | 12-03-2024 | Disable |
|
| 5415 | VIL 2-Yavatmal-Ner-13-03-2024 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5416 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-13-03-2024 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5417 | VIL 2-Wardha-Ajnasara-13-03-2024 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 27 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशात: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5418 | VIL 1-Wardha-Daroda-13-03-2024 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 26 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5419 | VIL 3-Parbhani-Pingli-13-03-2024 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 38 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5420 | VIL 3-Nanded-Loni-13-03-2024 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|