Message List: 11,933
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 5421 | VIL 1-Nanded-Mahur-13-03-2024 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 27 अंश तर कमाल 37 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5422 | VIL 4-Nagpur-Umred-13-03-2024 | Nagpur 4-नमस्कार शेतकरी बंधूंनो...उमरेड तालुक्यातील अप्तूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5423 | VIL 2-Nagpur-Saoner-13-03-2024 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5424 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-13-03-2024 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ व्यतिरिक्त इतर दिवशी वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना –ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5425 | VIL 2-Amravati-Dabhada-13-03-2024 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात दिनांक १४ मार्च २०२४ रोजी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5426 | VIL 1-Amravati-Dhamangaon-13-03-2024 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 36 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात गहू पिकाची लागवड केली आहे, त्यांनी गहू पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) ला ओलीत करावे. वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची परिपक्वते नुसार काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी करून तयार झालेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. परिपक्व झालेला हरभरा कापणी व मळणीकरून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. हरभरा पिकामध्ये परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. भुईमुग पिकांत तणनाशकाच्या सहाय्याने तन व्यवस्थापन करावयाचे असल्यास उगवण पश्चात पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी क्विझालोफॉप इथाईल ५ ईसी १०० ग्राम क्रियाशील घटक किंवा इमाझीथायपर १० % एसएल १०० ग्राम क्रियाशील घटक यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची प्रती हेक्टर ६०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी भूईमूग पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी/ कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 12-03-2024 | Disable |
|
| 5427 | गेहू पर सलाह Ayodhya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन, जिला Varanasi के अनुसार इस सप्ताह: 9 March - 15 March के दौरान दिन में 33 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूं की बलीयो मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें । गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें । चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें । क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है । कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए । कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें । ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 10-03-2024 | Disable |
|
| 5428 | गेहू पर सलाह Varanasi | वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, आपके नजदीकी वेदर स्टेशन, जिला Varanasi के अनुसार इस सप्ताह: 9 March - 15 March के दौरान दिन में 33 और रात में 18 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। गेहूं की बलीयो मे दुध बनने की क्रांतिक अवस्था में सिंचाई अवश्य करें । गेहूं में यूरिया की अंतिम सिंचाई अवस्था पर टॉप-ड्रेसिंग द्वारा 20 से 25 किलो प्रति एकड़ के हिसाब से स्प्रे करें । चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें । क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है । कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए । कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें । ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 10-03-2024 | Disable |
|
| 5429 | Advisory on Oil Palm | ఆయిల్ పామ్ సలహా 9 మార్చి నుండి 16 మార్చి 2024 వరకు Vodafone Idea Foundation, Indus Tower మరియు Solidaridad ద్వారా అమలు చేయబడిన స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. రైతులకు ప్రస్తుత సలహా. ఈ వారంలో అంచనా వేసిన ఉష్ణోగ్రత పగటిపూట గరిష్టంగా 35.5 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు రాత్రి వేళల్లో కనిష్టంగా 23.1 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉంది. సూచన ప్రకారం, వెంకటాద్రిగూడం క్లస్టర్లో వర్షపాతం ఆశించబడదు, ఆయిల్ పామ్ ప్లాంటేషన్కు తరచుగా నీటిపారుదల జరుగుతుంది. ఆయిల్ పామ్ ఎదుగుదల మరియు అభివృద్ధికి పంట దశను బట్టి నత్రజని, భాస్వరం, పొటాష్ మరియు మెగ్నీషియం సల్ఫేట్ల తగినంత సరఫరా అవసరం. మల్చింగ్ పూర్తి చేయని వారు, తురిమిన ఆకులు, మగ పుష్పగుచ్ఛాలు మరియు ఖాళీ పండ్ల గుత్తులతో కప్పడం సాధన చేయండి, ఇది తేమ ఆవిరిని నిరోధించడంలో ప్రయోజనకరంగా ఉంటుంది. స్మార్ట్ అగ్రి ప్రాజెక్ట్ కింద వ్యవసాయంపై తాజా సలహా కోసం, 7065-00-5054కు మిస్ కాల్ ఇవ్వండి మరియు ఉపయోగకరమైన సలహాలను పొందండి. మరింత సమాచారం కోసం, దయచేసి మా వ్యవసాయ సలహాదారుని ఫోన్ 9866041087 మరియు 9959944032లలో ఉదయం 10 నుండి సాయంత్రం 6 గంటల మధ్య మాట్లాడండి. ఈ సందేశాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి | Andhra Pradesh | Andhra Pradesh | 10-03-2024 | Disable |
|
| 5430 | SUGARCANE ADVISORY 9 TO 15 MARCH-PANHALA | शेतकरी बंधु आणि भगिनींनो, नमस्कार स्मार्ट अॅग्रि कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. 9 ते 15 मार्च तारीखेदरम्यान पन्हाळा-शाहूवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 17 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम तसेच पूर्वेकडून वाऱ्याचा वेग 2 ते 15 किलोमीटर प्रतितास राहील तर हवेतील आद्रता 18 ते 60 टक्के राहील. संपूर्ण आठवडाभर आकाश हलके ढगाळ राहील परंतु पावसाची शक्यता नाही. दोन डोळे असलेले निरोगी बियाणे बिजप्रक्रिया करून 6 इंच खोल 4 फुट रुंद सरीमध्ये लागण करावी. लागण करते वेळी एकरी 25 किलो युरिया, 100 किलो सिंगल सुपर फॉस्फेट ,25 किलो पोटॅश, 50 किलो निंबोळी पेंढ,5 किलो मायक्रोसोल चा बेसल डोस टाकावा. लागण 45 ते 60 दिवसाची झाल्यावर एकरी 12:32:16 - 50 किलो व युरिया- 50 किलो टाकून बाळभरणी करावी. पाणी दिल्यानंतर 4 ते 5 दिवसांनी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. खोडव्याचे पाचट वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावे त्यापासून चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. ऊस तोडल्यानंतर बैल नांगरीने बगला फोडून एकरी 45 किलो युरिया ,150 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, 50 किलो पोटॅश , 5 किलो मायक्रोसोल, 5 किलो सल्फर मिसळून खोडव्यास टाकावे यामुळे पिकाची वाढ चांगली होईल .दोन महिन्यांच्या खोडवा पिकासाठी एकरी युरिया 1 किलो ,19:19:19- 1 किलो आणि वसंत ऊर्जा 1 लीटर 150 लीटर पाण्यातून फवारणी करावी. स्मार्ट अग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितेसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा . हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 यावर संपर्क करा | Maharashtra | MH | 08-03-2024 | Disable |
|