Message List: 9524
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
5891 VIL 2-Wardha-Ajansara-23-08-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील अंजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 25 ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5892 VIL-1-Wardha-Daroda-23-08-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5893 VIL 2-Amravati-Dabhada-23-08-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5894 VIL 1-Amravati-Dhamangaon-23-08-2023 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना –पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामाप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5895 VIL 2-Nagpur-Saoner-23-08-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते २५ अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23 व 24 ऑगस्ट रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5896 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-23-08-2023 Nagpur(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते २५ अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 23, 24 व 26 ऑगस्ट दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाची शक्यता लक्षात घेता, आंतरमशागतीची कामे खुरपणी व डवरणी तसेच , कीटकनाशके, बुरशीनाशकांच्या फवारणी ची कामे आणि उभ्या पिकांमध्ये खते देण्याची कामे पुढील ३-४ दिवस पुढे ढकलावी. तसेच पिकास ओलीत करणे टाळावे. काही भागांमध्ये, शेतात जिवाणूजन्य करपा व पानांवरील कोणीय ठिपके रोग आढळून आले आहेत. जिवाणूजन्य करपा रोगाच्या त्यांच्या व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्सीक्लोराईड ५०% डब्लु.जी. @२५-३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पानांवरील बुरशीजन्य ठिपके रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक म्हणून – कार्बेन्डाझिम ५०% डब्लू. पी. ४ ग्रॅम किंवा प्रोपीकॉनाझोल २५% ई.सी. १० मिली यांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच रोगग्रस्त पिकांचे अवशेष गोळा करून शेताबाहेर नष्ट करावीत. गुलाबी बोंडबों अळीच्या निरीक्षणासाठी पेरणीनंतर ४५ ते 50 दिवसांनी प्रती हेक्टरी 7-8 कामगंध सापले लावावे. तसेच प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या काढून शेताबाहेर नष्ट कराव्या. कपाशीचे पीक 45-50 दिवसापेक्षा कमी असलेल्या ठिकाणी 5 टक्के निंबोली यार्कची फवारणी करावी. जिथे कपाशीचे पिक ६० ते 70 दिवसांचे आहे व तुडतुडे किडीनि आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ते 6 ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा असिटामप्रिड ६ ते ८ ग्रम प्रती १० लिटर पाणी मिसळुन पावसाच्या उघदिनान्त्र स्वच्छ व शांत हवामान असतांना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-08-2023 Disable
5897 सोयाबीन मे कीट नियंत्रण Pali वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Pali जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 August - 21 August के दौरान दिन में 30 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 4.8 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 465mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 50-80% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में वर्तमान मौसम को देखते हुए फसल में कीड़ों का प्रकोप बढ़ने की संभावना है Iअतः किसान भाइयों को सलाह दी जाती है कि कीट नियंत्रण के लिए यथासंभव उपाय अपनाएं I कीटनाशक की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करने से ही वांछित परिणाम मिलते हैं I कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोध क्षमता विकसित होने की आशंका कम हो जाती है एवं ध्यान रखें केवल उन्हीं कीटनाशकों का प्रयोग करें जो सोयाबीन के उपयोग के लिए अनुमोदित और अनुशंसित किए गए हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 18-08-2023 Disable
5898 मूंगफली पर सलाह Ratlam वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Sadakhedi जिला Ratlam ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 August - 21 August के दौरान दिन में 29 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 12 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 723mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे शनिवार से सोमवार को 35-45% बारिश होने की संभावना हे। मूंगफली मे फूल एवं दाना भरने वाली अवस्था महत्वपूर्ण होती है यदि इन अवस्थाओं पर पर्याप्त नमी न हो तो आर्थिक नुकसान होता है ,अतः लंबे अंतराल से बारिश न होने पर सिचाई अवश्य करें I मूंगफली में फूल की अवस्था मे 150-200 kg जिप्सम प्रति एकड़ की दर से डाले एवं इसके बाद मिटटी चढ़ाये ताकि फलियों का अच्छा निर्माण हो एवं फलियां बेहतर ढंग से भरे एवं अधिक उत्पादन प्राप्त हो स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 18-08-2023 Disable
5899 सोयाबीन मे कीट नियंत्रण Bolai वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bolai जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 August - 21 August के दौरान दिन में 29 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 2.4 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 983.2mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 25-55% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में वर्तमान मौसम को देखते हुए फसल में कीड़ों का प्रकोप बढ़ने की संभावना है Iअतः किसान भाइयों को सलाह दी जाती है कि कीट नियंत्रण के लिए यथासंभव उपाय अपनाएं I कीटनाशक की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करने से ही वांछित परिणाम मिलते हैं I कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोध क्षमता विकसित होने की आशंका कम हो जाती है एवं ध्यान रखें केवल उन्हीं कीटनाशकों का प्रयोग करें जो सोयाबीन के उपयोग के लिए अनुमोदित और अनुशंसित किए गए हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 18-08-2023 Disable
5900 सोयाबीन मे कीट नियंत्रण Satgoan वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Satgoan जिला Shajapur ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 15 August - 21 August के दौरान दिन में 29 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 1 mm बारिश दर्ज हुई है। जून माह में अबतक कुल 703mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 25-50% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में वर्तमान मौसम को देखते हुए फसल में कीड़ों का प्रकोप बढ़ने की संभावना है Iअतः किसान भाइयों को सलाह दी जाती है कि कीट नियंत्रण के लिए यथासंभव उपाय अपनाएं I कीटनाशक की अनुशंसित मात्रा को पर्याप्त पानी के साथ मिलाकर छिड़काव करने से ही वांछित परिणाम मिलते हैं I कभी भी एक कीटनाशक का लगातार प्रयोग नहीं करना चाहिये आवश्यकता पड़ने पर उसी तरह के स्वाभाव वाले अन्य कीटनाशक का प्रयोग करने से कीटों में प्रतिरोध क्षमता विकसित होने की आशंका कम हो जाती है एवं ध्यान रखें केवल उन्हीं कीटनाशकों का प्रयोग करें जो सोयाबीन के उपयोग के लिए अनुमोदित और अनुशंसित किए गए हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Madhya Pradesh MP 18-08-2023 Disable