Message List: 9349
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
51 VIL 3-Parbhani-Pingli-04-01-2024 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १५ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2025 Enable
52 VIL 3-Nanded-Loni-04-01-2025 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2025 Enable
53 VIL 1-Nanded-Mahur-04-01-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १६ अंश तर कमाल २७ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६, ७, 8 आणि ९ जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 03-01-2025 Enable
54 VIL2-Yavatmal-Ner-Mozar-04/01/2025 VIL 2- Yavatmal-Ner-Mozar-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 26 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६, ७ व ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-01-2025 Enable
55 VIL1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04/01/2024 VIL 1- Yavatmal- Ghatanji-Maregaon:-04.01.2025:-नमस्कार शेतकरी बंधूंनो, सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 17 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. ह्या आठवड्यात दि. ६ व ७ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबाईल क्रमांक 9158261922 किंवा 8975485796 धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-01-2025 Enable
56 VIL 4-Nagpur-Umred-Aptur-04-01-2024 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक  ६, ७  आणि  8  जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे.  हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२  डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2025 Enable
57 VIL 2-Nagpur-Saoner04-01-2024 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.  सावनेर  तालुक्यातील मानेगाव   येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १७ अंश तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील.  दिनांक  ६, ७  आणि  8  जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे.  हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२  डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल  क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2025 Enable
58 VIL1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04-01-2025 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी बुजरूक येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश तर कमाल २५ ते २9 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक  ६, ७  आणि  8  जानेवारी २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे.  हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२  डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी 9039133541 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 02-01-2025 Enable
59 VIL 1- Wardha- Daroda - 04/01/2025 VIL 1- Wardha- Daroda - 04/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १७°C तर कमाल २७ ते ३०°C एवढे असून दि. ६, ७, ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-01-2025 Enable
60 VIL 2- Wardha- Ajansara - 04/01/2025 VIL 2- Wardha- Ajansara - 04/01/2025 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६°C तर कमाल २६ ते २९°C एवढे असून दि. ६, ७ ८ जानेवारीला वातावरण अंशतः ढगाळ राहील.वातावरण अंशतः ढगाळ राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना:- सध्या शेतकऱ्यांची कापूस पिकाची वेचणी हि अंतिम टप्प्यात आहे. शेतकऱ्यांनी शेवटच्या वेचणीचा कापूस हा वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ४५ ते ५० दिवसाचे आहे व काही ठिकाणी हरभरा पीक हे फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिड ची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच ४५ दिवसाच्या आत निंदण व १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ७-८ ग्रॅम ह्या प्रमाणे फवारावी. तसेच मोबाईल मध्ये स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप डाऊनलोड करावे ज्यामध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मो. क्र. ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 02-01-2025 Enable