Message List: 9524
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6061 | मूंगफली मे रोग प्रबंधन Aligarh | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Aligarh जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: एक अगस्त से सात अगस्त के दौरान दिन में 33 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 0.2mm बारिश दर्ज हुई है। जून माह से अबतक कुल 643.4mm बारिश दर्ज हुई है। मूंगफली की फसल में चूर्णिल आसिता (पाउडरी मिल्ड्यू) रोग के प्रभाव को कम करने के लिए एजॉक्सीस्ट्रोबिन 9 प्रतिशत या सल्फर धूल की 40 किलो ग्राम मात्रा प्रति हेक्टेयर की दर से प्रयोग करना चाहिये I किसानों को यह भी सलाह दी जाती है कि वे I मूंगफली की फसल में कम लागत मे प्रभावी कीट प्रबंधन के लिये 6 पीले चिपचिपे कार्ड ( येलो स्टिकी ट्रैप ) प्रति एकड़ लगाये एवं विभिन्न स्थानों पर (बर्ड पर्च) लकडी् की “T” आकार की खूंटी स्थापित करें जिससे कीटभक्षी पक्षी के बैठने की व्यवस्था हो I जो पत्ती खाने वाले कैटरपिलर को खाती हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Rajasthan | Rajasthan User | 09-08-2023 | Disable |
|
6062 | मूंगफली मे रोग प्रबंधन Bheropur | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bheropur जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: एक अगस्त से सात अगस्त के दौरान दिन में 33 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। मूंगफली की फसल में चूर्णिल आसिता (पाउडरी मिल्ड्यू) रोग के प्रभाव को कम करने के लिए एजॉक्सीस्ट्रोबिन 9 प्रतिशत या सल्फर धूल की 40 किलो ग्राम मात्रा प्रति हेक्टेयर की दर से प्रयोग करना चाहिये I किसानों को यह भी सलाह दी जाती है कि वे I मूंगफली की फसल में कम लागत मे प्रभावी कीट प्रबंधन के लिये 6 पीले चिपचिपे कार्ड ( येलो स्टिकी ट्रैप ) प्रति एकड़ लगाये एवं विभिन्न स्थानों पर (बर्ड पर्च) लकडी् की “T” आकार की खूंटी स्थापित करें जिससे कीटभक्षी पक्षी के बैठने की व्यवस्था हो I जो पत्ती खाने वाले कैटरपिलर को खाती हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Rajasthan | Rajasthan User | 09-08-2023 | Disable |
|
6063 | मूंगफली मे रोग प्रबंधन Jamdoli | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Jamdoli जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: एक अगस्त से सात अगस्त के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे शुक्रवार से शनिवार को 15-20% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की फसल में चूर्णिल आसिता (पाउडरी मिल्ड्यू) रोग के प्रभाव को कम करने के लिए एजॉक्सीस्ट्रोबिन 9 प्रतिशत या सल्फर धूल की 40 किलो ग्राम मात्रा प्रति हेक्टेयर की दर से प्रयोग करना चाहिये I किसानों को यह भी सलाह दी जाती है कि वे I मूंगफली की फसल में कम लागत मे प्रभावी कीट प्रबंधन के लिये 6 पीले चिपचिपे कार्ड ( येलो स्टिकी ट्रैप ) प्रति एकड़ लगाये एवं विभिन्न स्थानों पर (बर्ड पर्च) लकडी् की “T” आकार की खूंटी स्थापित करें जिससे कीटभक्षी पक्षी के बैठने की व्यवस्था हो I जो पत्ती खाने वाले कैटरपिलर को खाती हैं स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Rajasthan | Rajasthan User | 09-08-2023 | Disable |
|
6064 | VIL-Adilabad-Bela-09-08-2023 | VIL-Adilabad-Bela-09-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, వర్షం పడే అవకాశం ఉంటుంది. రైతులకు సూచనలు - పత్తి- గత రెండు మూడు రోజులలో ఒకటి లేదా రెండు చోట్ల తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నందున, పంటల నీటి ఎద్దడి ప్రాంతాల నుండి అదనపు నీటిని బయటకు తీయడానికి అవసరమైన ఏర్పాట్లు చేయాలి. కలుపు నిర్వహణ మరియు స్వచ్ఛమైన వాతావరణంలో మెరుగైన నేల గాలిని నిర్వహించడానికి అంతర పంటలు చేయాలి, గతంలో వేసిన పత్తి పంటలలో నేల సామర్థ్యాన్ని ఉపయోగించుకోవాలి. తగినంత నేల తేమ కింద విత్తే సమయంలో వర్తించని ఎరువుల బేసల్ మోతాదు ఇవ్వాలి. పత్తి కలుపు నివారణ కోసం 25-30 రోజుల పంట దశలో స్పష్టమైన వాతావరణంలో ప్రత్యామ్నాయ హెర్బిసైడ్ను పిచికారీ చేయాలి. ఈ మొత్తంలో నీరు ఇవ్వాలి. పత్తి పంటలో వేరుకుళ్లు తెగులు నివారణకు శిలీంద్ర సంహారిణి కార్బెండజిమ్ 50% డబ్ల్యుపి @ 2 గ్రాములు/లీటర్ నీటికి కలిపి సోకిన మొక్క చుట్టూ పిచికారీ చేయాలి. రైతులు కీటకాల కోసం పొలాన్ని సర్వే చేసి, కీటకాల ఆర్థిక నష్టాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవాలి మరియు మాగ్గోట్స్, త్రిప్స్ మరియు ఫ్లవర్ బగ్స్ మొదలైన సాప్ పీల్ చేసే కీటకాలను తొలగించాలి. లెమన్గ్రాస్ సారం వంటి జీవసంబంధమైన క్రిమిసంహారక మందును తక్షణమే వేయాలి, ఆ తర్వాత థయోమెథాక్సోన్ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ వంటి అడపాదడపా పురుగుమందులను రెండవసారి పిచికారీ చేయాలి. అలాగే రాబోయే లార్వాల నియంత్రణకు దస్పర్ణి సారాన్ని ప్రారంభించాలి. పొలంలో రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం రైతులు ఎకరాకు 10-15 పసుపు మరియు నీలం ఎరలను వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 08-08-2023 | Disable |
|
6065 | VIL-Adilabad-Jainad-09-08-2023 | VIL -Adilabad-Jainad-09-08-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుంచి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది, ఆగస్టు 13న వర్షం పడే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - పత్తి- గత రెండు మూడు రోజులలో ఒకటి లేదా రెండు చోట్ల తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షాలు కురుస్తున్నందున, పంటల నీటి ఎద్దడి ప్రాంతాల నుండి అదనపు నీటిని బయటకు తీయడానికి అవసరమైన ఏర్పాట్లు చేయాలి. కలుపు నిర్వహణ మరియు స్వచ్ఛమైన వాతావరణంలో మెరుగైన నేల గాలిని నిర్వహించడానికి అంతర పంటలు చేయాలి, గతంలో వేసిన పత్తి పంటలలో నేల సామర్థ్యాన్ని ఉపయోగించుకోవాలి. తగినంత నేల తేమ కింద విత్తే సమయంలో వర్తించని ఎరువుల బేసల్ మోతాదు ఇవ్వాలి. పత్తి కలుపు నివారణ కోసం 25-30 రోజుల పంట దశలో స్పష్టమైన వాతావరణంలో ప్రత్యామ్నాయ హెర్బిసైడ్ను పిచికారీ చేయాలి. ఈ మొత్తంలో నీరు ఇవ్వాలి. పత్తి పంటలో వేరుకుళ్లు తెగులు నివారణకు శిలీంద్ర సంహారిణి కార్బెండజిమ్ 50% డబ్ల్యుపి @ 2 గ్రాములు/లీటర్ నీటికి కలిపి సోకిన మొక్క చుట్టూ పిచికారీ చేయాలి. రైతులు కీటకాల కోసం పొలాన్ని సర్వే చేసి, కీటకాల ఆర్థిక నష్టాన్ని పరిగణనలోకి తీసుకోవాలి మరియు మాగ్గోట్స్, త్రిప్స్ మరియు ఫ్లవర్ బగ్స్ మొదలైన సాప్ పీల్ చేసే కీటకాలను తొలగించాలి. లెమన్గ్రాస్ సారం వంటి జీవసంబంధమైన క్రిమిసంహారక మందును తక్షణమే వేయాలి, ఆ తర్వాత థయోమెథాక్సోన్ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ వంటి అడపాదడపా పురుగుమందులను రెండవసారి పిచికారీ చేయాలి. అలాగే రాబోయే లార్వాల నియంత్రణకు దస్పర్ణి సారాన్ని ప్రారంభించాలి. పొలంలో రసం పీల్చే పురుగుల ప్రాథమిక నియంత్రణ కోసం రైతులు ఎకరాకు 10-15 పసుపు మరియు నీలం ఎరలను వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 08-08-2023 | Disable |
|
6066 | VIL 3-Parbhani -Pingli-09-08-2023 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-08-2023 | Disable |
|
6067 | VIL 3-Nanded-Loni-09-08-2023 | Nanded (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 13 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-08-2023 | Disable |
|
6068 | VIL 1- Nanded-Mahur-09-08-2023 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 25 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 13 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-08-2023 | Disable |
|
6069 | VIL 1-Yavatmal-Ner-09-08-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-08-2023 | Disable |
|
6070 | VIL 2-Yavatmal-Ner-09-08-2023 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक 15 ऑगस्ट रोजी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना - कापूस- गेल्या दोन-तीन दिवसांत एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे म्हणून, उभ्या पिकांच्या पाणी साचलेल्या भागातील अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी. पूर्वी पेरलेल्या कापूस पिकामध्ये जमिनीच्या कार्यक्षमतेचा वापर करून, स्वच्छ हवामानात तणांचे व्यवस्थापन आणि सुधारित मातीची हवा खेळती राहण्यासाठी आंतर मशागतीची कामे पूर्ण करावी. पेरणीच्या वेळी न दिलेले खताचा बेसल डोस जमिनीत पुरेशा ओलाव्याखाली द्यावा. कापसाच्या तण नियंत्रणासाठी स्वच्छ हवामानात पर्यायी तणनाशक फवारणी 25-30 दिवसांच्या पिकाच्या टप्प्यावर पायरीथिओबॅक सोडियम 10% EC @ 15 मिली किंवा क्विझालोफॉप इथाइल 4% EC @ 25 मिली प्रति 15 ली. पाणी ह्या प्रमाणात द्यावे. कापूस पिकातील मूळकूज रोगाच्या प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी, बुरशीनाशक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी @ 2 ग्रॅम / लिटर पाण्यात मिसळून संक्रमित रोपाभोवती आळवणी करावी. शेतकऱ्यांनी शेतात किडीचे सर्वेक्षण करावे व किडीची आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन रसशोषक किडी जसे कि मावा, तुडतुडे व फुलकिडे इ. वर लगेच जैविक कीटक नाशक जसे कि निंबोळी अर्क ची फवारणी करावी व त्यानंतर दुसरी फवारणी हि थायोमेथोक्झोंम किंवा इमीडाक्लोप्रिड ह्या आंतरप्रवाही कीटक नाशकाची करावी. तसेच पुढे येणाऱ्या अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क बनविण्यास सुरवात करावी. शेतकऱ्यांनी शेतात रसशोषक किडीच्या प्राथमिक नियंत्रणासाठी पिवळे व निळे सापळे एकरी १०-१५ अशा विखुरलेल्या स्थितीत लावावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 08-08-2023 | Disable |
|