Message List: 9524
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6171 | VIL 2-Nagpur-Saoner-02-08-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-07-2023 | Disable |
|
6172 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-02-08-2023 | Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ४ ते ६ ऑगस्ट दरम्यान तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-07-2023 | Disable |
|
6173 | VIL 2-Amaravati-Dabhada-02-08-2023 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.... धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक २ ऑगस्ट व ५ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-07-2023 | Disable |
|
6174 | VIL-1-Amravati-Talegaon-02-08-2023 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ४ ऑगस्ट तसेच ६ ऑगस्ट रोजी तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - सध्या कापूस पीक हे ३५-४० दिवसाचे असून ते शाखीय वाढ अवस्थेत आहे. कापूस पीक वाढीसाठी नत्राचा दुसरा डोस १०:२६:२६, २५ ते ३० किलो व युरिया २५ किलो यांची रिंग पद्धतीने द्यावे. तण व्यवस्थापनासाठी डवरणी च्या १-२ पाळ्या द्याव्या. मागील आठवड्यात सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य रोगांचा जसे कि मूळकूज, मर प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढावे. मूळकूज व मर रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १०० किलो शेणखतात १ किलो मिसळून वापरावे किंवा ड्रेंचिंग करण्यास २ किलो २०० ली. पाण्यात मिसळून आळवणी करावी. पीक वाढीच्या कालावधीमध्ये रसशोषक किडी जसे कि मावा व तुडतुडे याचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे सुरवातीला १ ते २ फवारणी हि निंबोळी अर्क ची करावी. प्रमाण - १००० ppm क्षमतेचे ५० मिली प्रति पंप घेऊन फवारावे. तसेच दुसरी फवारणी हि इमिडाक्लोप्रिड हे घटक असलेले आंतरप्रवाही कीटकनाशक ची ७ ते ८ मिली प्रति पम्प ह्या नुसार फवारणी करावी. शेतातील पाने पिवळी पडत असेल, तसेच पिकाची शाखीय वाढ होण्यासाठी जीवामृत २०० ली. प्रति एकरी ड्रेंचिंग करावे किंवा २% युरियाची म्हणजेच २ किलो १०० ली. पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस पिकातील रसशोषक किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे एकरी - १० ते १५ लावावे. शेतकर्यानी कमी खर्चात तयार होणारे निसर्गपूरक जीवामृत, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, बेल रसायन, ह्युमिक ऍसिड इ. जैविक खते व औषधे तयार करून वापरावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 31-07-2023 | Disable |
|
6175 | धान मे तनाछेदक का नियंत्रण | "धान की खेती में खरपतवार भी बहुत अधिक नुकसान पहुंचाते है। ये धान की पैदावार पर भी असर डालती है। अगर खरपतवार को समय पर नियंत्रण नहीं किया तब धान की वृद्धि को प्रभावित करता है। इसके साथ ही खरपतवार की वजह से विभिन्न कीट भी आकर्षित होते है जो धान की फसल के लिए नुकसान दायक है। धान की फसल में यांत्रिक विधि के अन्तर्गत खुरपी,हस्त चालित डोरा,कोनों वीडर,साइकिल डोरा आदि से निराई-गुडाई कर खरपतवार नियंत्रित करना लाभदायक होता है। धान की फसल मे खरपतवारों के रायसनिक नियंत्रित करने के लिए सीधी बुवाई की स्थिति में प्रेटिलाक्लोर 30.7 प्रतिशत ई०सी० 1.25 लीटर प्रति हे० बुवाई के 2-3 दिन के अन्दर अथवा बिसपाइरीबैक सोडियम 10 प्रतिशत एस०सी० 300 मिली प्रति हे० लीटर की दर से बुवाई के 10-20 दिन बाद या जब खरपतवार 2-3 पत्ती की अवस्था में हों)। खेत मे नमी की स्थिति में लगभग 500 लीटर पानी में घोलकर फ्लैट फैन नॉजिल से छिड़काव करना चाहिए।" | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 31-07-2023 | Disable |
|
6176 | मक्के मे फाल आर्मी वर्म पर नियंत्रण | फॉल आर्मी वर्म (FAW) कीट मक्के के फसल मे बहुत नुकसान करता है। फसल की प्रारंभिक अवस्था के दौरान (30 दिन तक) फॉल आर्मी वर्म (FAW) को नियंत्रित करने के लिए एवं खेत में इस कीट की उपस्थिति का पता लगाने के लिए प्रति एकड़ 5 फेरोमोन ट्रैप और इसके नियंत्रण के लिए 15 फेरोमोन ट्रैप प्रति एकड़ लगाएँ। साथ ही फॉल आर्मी वर्म के संकेत दिखाई देने पर 5% NSKE या 1500 PPM वाले एजाडिरेक्टिन (नीम आयल) का 5 मिली / लीटर के हिसाब से स्प्रे करें। इस कीट के रायसनिक नियंत्रण के लिये इमामेक्टिन बेंजोएट 5% SG का 0.4 ग्राम प्रति लीटर पानी के साथ या स्पिनोसैड 45% SC को 0.3 मिलीलीटर प्रति लीटर पानी के साथ या क्लोरेंट्रानिलिप्रोएल 18.5% SC को 0.3 मिलीलीटर प्रति लीटर पानी के साथ प्रयोग करें। रासायनिक कीटनाशकों को बदल-बदल कर छिड़काव करें। | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 31-07-2023 | Disable |
|
6177 | Mandya Advisory july 29 to August 04 | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜುಲೈ 29 ರಿಂದ ಅಗಸ್ಟ 4ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 6 ರಿಂದ 25 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 35 ಕಿಮೀ ಪ್ರತೀಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 50 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಉತ್ತಮವಾದ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಕಬ್ಬಿನ ಕಾಳುಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ನಾಟಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ನಾಟಿ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 20 ರಿಂದ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೊಳೆತ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಇದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಒಣಗುವುದು ಮತ್ತು ಸಲ್ಪ ಜಾದಗಲ್ಲಿ ನೀರುನಿಲ್ಲುವುದು ತಪ್ಪುತ್ತದೆ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ. ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ರೈತರು ನೆಲದ ಸಮೀಪ ಕಬ್ಬು ಕಡಿಯುವಂತೆ ಸೂಚಿಸಲಾಗಿದೆ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಕಬ್ಬಿನ ತರಗೆಲೆಗಳನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಟಾವಿನ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಹಾನಿಗೊಳಗಾದಲ್ಲಿ ಹೊಸ ಗಿಡಗಳನ್ನು ನೆಡಬೇಕು, ಇದರಿಂದ ಇಳುವರಿಯನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸಬಹುದು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬುಡಕ್ಕೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಮತ್ತು ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 27-07-2023 | Disable |
|
6178 | Belgaum Advisory July 29 to August 04 | ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜುಲೈ 29 ರಿಂದ ಅಗಸ್ಟ 4ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 26 ರಿಂದ 27 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 30 ಕಿಮೀ ಪ್ರತೀಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ.. ಈ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಅಗಸ್ಟ 2 ರಿಂದ 3 ರ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 55 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಅನುಕೂಲವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಇಚ್ಛಿಸುವ ರೈತರು ತಮ್ಮ ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ತಕ್ಕಂತೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಉತ್ತಮವಾದ ಎರಡು ಕಣ್ಣಿನ ಕಬ್ಬಿನ ಕಾಳುಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ನಾಟಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ. ನಾಟಿ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ ಗದ್ದೆಯನ್ನು ಸಿದ್ಧಪಡಿಸುವಾಗ, ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 20 ರಿಂದ 25 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೊಳೆತ ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಅಥವಾ ಎರೆಹುಳು ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮಿಶ್ರಣ ಮಾಡಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಮತಟ್ಟಾಗಿ ಮಾಡಿಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ ಇದರಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಜಾಗ ಒಣಗುವುದು ಮತ್ತು ಸಲ್ಪ ಜಾದಗಲ್ಲಿ ನೀರುನಿಲ್ಲುವುದು ತಪ್ಪುತ್ತದೆ ಗದ್ದೆಯಲ್ಲಿ ತೋಡುಗಳನ್ನು ಮಾಡಿ ನಾಟಿ ಮಾಡಿ. ನಾಟಿ ಮಾಡುವಾಗ ಬೀಜದಿಂದ ಬಿಜಕ್ಕೆ 1 ರಿಂದ 2 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಹಾಗೂ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 4 ರಿಂದ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಿ. ನಾಟಿಯ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಅನ್ನು 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಮತ್ತು 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ ಭೂಮಿಗೆ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಿದ ತಕ್ಷಣ ಹೊಲಗಳಿಗೆ ನೀರು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಬುಡಕ್ಕೆ ಮಣ್ಣನ್ನು ಕಟ್ಟಿ, ಮತ್ತು ಗಿಡಗಳಿಗೆ ಬುಡದಿಂದ 2 ರಿಂದ 3 ಅಡಿ ಎತ್ತರದಲ್ಲಿ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ | Karnataka | Karnataka | 27-07-2023 | Disable |
|
6179 | सोयाबीन मे रोग प्रबंधन पर सलाह Nagoniya | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Nagoniya जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 July - 31 July के दौरान दिन में 31 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 22.4mm बारिश दर्ज हुई है। जून माह से अबतक कुल 441.2mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 60-80% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में यदि पत्ती, तना तथा फलियों पर अनियमित भूरे काले छोटे से बड़े आकार के धब्बे दिखाई देते हैं तो यह फफूंद जनित एन्थ्रेकनोज नामक बीमारी का प्रकोप होने संकेत है इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं खेत में बर्ड पर्च (T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Rajasthan | Rajasthan User | 27-07-2023 | Disable |
|
6180 | सोयाबीन मे रोग प्रबंधन पर सलाह Anwalikalan | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Anwalikalan जिला Jhalawar ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 25 July - 31 July के दौरान दिन में 30 और रात में 26 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 66.6mm बारिश दर्ज हुई है। जून माह से अबतक कुल 454mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह मे मंगलवार से सोमवार को 35-80% बारिश होने की संभावना हे। सोयाबीन की फसल में यदि पत्ती, तना तथा फलियों पर अनियमित भूरे काले छोटे से बड़े आकार के धब्बे दिखाई देते हैं तो यह फफूंद जनित एन्थ्रेकनोज नामक बीमारी का प्रकोप होने संकेत है इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं खेत में बर्ड पर्च (T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I | Rajasthan | Rajasthan User | 27-07-2023 | Disable |
|