Message List: 9524
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6261 VIL 3- Parbhani-Pingli-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 28 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6262 VIL 3- Nanded-Loni-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6263 VIL 1-Nanded-Mahur-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6264 VIL 2-Yavatmal-Ner-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6265 VIL 1-Yavatmal-Ghatanji- 26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6266 VIL 2- Wardha-Ajansara-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो.... हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6267 VIL 1-Wardha-Daroda-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - वेळेवर पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पावसाची उघडीप पाहून वापसा स्थिति येताच अंतर्मशागतीची कामे म्हणजेच डवरणी आणि निंदण करून पीक तण विरहित ठेवावे. पीक ३० दिवसाचे झाले असल्यास बागायती बीटी कपाशीसाठी नत्रांचा वरखत दोज द्यावा. कपाशी पिकाला २० ते 30 दिवसाच्या अवस्थेत तण व्यवस्थापनासाठी वातावरणाचा अंदाज घेऊन उगवण पश्चात पि. सोडियम १० % ईसी प्रती पंप १५ मिली किंवा क्विलोफोल इथिल प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी @२५ मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जमिनीमध्ये अतिरिक्त पाण्याची साठवण व आर्द्रता यामुळे आकस्मिक मर रोगाची लक्षणे दिसताच त्याच्या व्यवस्थापनासाठी फवारणी करते वेळी संरक्षक पोषाख व साधणाचा वापर सेफ्टी कीट चा वापर करावा. डवरणी आणि खुरपनीची कामे वेळीच करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6268 VIL 1-Amravati-Dhamangaon-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल 27 ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा / पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी / कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून कपाशीमध्ये रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणीनंतर पि. सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा गवत वर्गीय अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी क्विझालोफोप इथिल ५ % ईसी २० मिली किंवा प्रमुख रुंद व अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी पि. सोडियम ६ % ईसी किंवा क्विझालोफोप इथिल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तण २ ते ३ पानावर असताना तण नाशकाचा वापर करावा किंवा लगेच एक डवरणी करावी. तण नाशक फवारणी नंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. कपाशीमध्ये मर आणि मूळकुज रोगाचा प्रादुर्भा दु व आढळून आल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेतामध्ये व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १० ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर १ किलो प्रती २५ किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात किंवा कंपोस्ट शेणखतात मध्ये मिसळून कपाशीच्या ओळीमध्ये जमिनीमध्ये फेकून मिसळावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6269 VIL 2-Amravati-Dabhada-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकरी बंधूनी आपल्याकडील स्थानिक वातावरणाचा / पावसाच्या अंदाजानुसार पिकावर तननाशक/ कीटकनाशकाची फवारणी करावी. कापूस पिकामध्ये आंतरमशागत पहिली निदणी आणि डवरणी / कोळपणी करावी व पीक तण विरहित ठेवावे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असल्याची खात्री करून कपाशीमध्ये रुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणीनंतर उगवण पश्चात पायरीथीओब्याक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती १० लिटर पाणी किंवा गवत वर्गीय अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी क्विझालोफोप इथिल ५ % ईसी २० मिली किंवा प्रमुखमु रुंद व अरुंद पानाच्या तण व्यवस्थापनासाठी पुर्वमिर्श्रीत पायरीथीओब्याक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफोप इथिल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रभावी तण व्यवस्थापनासाठी तण २ ते ३ पानावर असताना तण नाशकाचा वापर करावा. तण नाशक फवारणी नंतर ५ ते १० दिवस डवरणी करू नये. कपाशीमध्ये मर आणि मूळमू कुज रोगाचा प्रादुर्भा दु व आढळून आल्यास प्रादुर्भाव ग्रस्त शेता शे मध्ये व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम ५० % डब्ल्यूपी २० ग्राम प्रती १० लिटर पाणी किंवा ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी १० ग्रॅम प्रती १ लिटर पाण्यात मिसळून पिकाला आळवणी करावी. ट्रायकोडर्मा हर्झियानम किंवा ट्रायकोडर्मा व्हिरिडी पावडर १ किलो २५ किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मध्ये मिसळून कपाशीच्या ओळीमध्ये जमिनीमध्ये फेकून मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 26-07-2023 Disable
6270 VIL 2-Nagpur-Saoner-26-07-2023 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावणेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- कपाशी - पिक क्षेत्रात पाणी साचून राहणार नाही यासाठी सऱ्या फोडाव्या तसेच अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.पिक उगवणीनंतर तन व्यवस्थापनासाठी, रुंद पानाच्या तन नियंत्रणासाठी पायरिथिओबॅक सोडियम १० % ईसी १२.५ मिली ते १५ मिली प्रती लिटर पाणी किंवा गवतवर्गीय प्रकारच्या तन नियंत्रणासाठी क्विझालोफॉप इथाइल ५ % ईसी १५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना फवारणी करावी. • पिक उगवणीनंतर रुंद व अरुंद पानाच्या तन व्यवस्थापनासाठी पायरिथिओबॅक सोडियम ६ % ईसी + क्विझालोफॉप इथाइल ४ % ईसी २० ते २५ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्थानिक स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. डवरणी आणि खुरपनीची कामे शक्यतो सकाळच्या वेळी करावी. प्रभावी तन व्यवस्थापनासाठी तन २ ते ३ पानावर असताना तन नाशकाचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-07-2023 Disable