Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
631 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24-12-2025 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २७अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Disable
632 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24-12-2025 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १० ते १२ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २७अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
633 VIL 2-Nagpur-Saoner-Manegaon-24-12-2025 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १३ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक २४ ते २९ डिसेम्बर वातावरण अंशतः: ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
634 VIL 2-Amravati-Dabhada-24-12-2025 Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २८अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
635 VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-24-12-2025 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २८अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
636 VIL 1-Wardha-Hinaganghat-Daroda-24-12-2025 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २८अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
637 VIL 2-Wardha-Hinganghat-Ajanasra-24-12-2025 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक ३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ११ ते १४ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २८अंश सेल्सियस एवढे राहील. या कालावधीत वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी तिसऱ्या व शेवटच्या वेचणीचा कापूस वेगळा साठवून ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी कॉटन पिशव्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे लावावे, जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल.  ज्या शेतकऱ्यांची कापसाची वेचणी पूर्ण झालेली आहे, त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर किंवा मल्चर किंवा श्रेडर चा वापर करून पिकाचे अवशेष बारीक करून घ्यावे व ते गोळा करून शेताच्या एका कोपऱ्याला १०x४x३ फुटाचा खड्डा करावा व त्यात ते सर्व पिकाचे अवशेष टाकून त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे व त्यांचा वापर पुढील हंगामासाठी करावा, किंवा शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी ते अवशेष जाळू नये.  सध्या हरभरा पीक हे 30-35 दिवसाचे आहे, अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्यासाठी व योग्य वाढ होण्यासाठी हरभरा पिकाला २०० लिटर जीवामृत मध्ये १ किलो मायकोरायझा एकत्र मिसळून मुळाभोवती आळवणी करावी. त्यानंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी किंवा बायोमिक्स २०० लिटर पाण्यात मिसळून पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला तुषार सिंचन पद्धतीने ओलित करावे त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल. हरभरा पिकावर घाटे अळीच्या बारीक अळ्या दिसून येताच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच ८-१० दिवसानंतर HaNPV (हेलिओकील) २०० मिली २०० लिटर पाण्यात प्रति एकर ह्या प्रमाणे फवारावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Maharashtra MH 23-12-2025 Enable
638 Weather Forecast & Pest management process of Vegetables ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୨୬ ଡିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୫°C-୨୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ, ଟମାଟୋ ଚାଷ କରିଥିଲେ ମୁକୁଳ ଛିଣ୍ଡା ଏହି ମାସରେ କରନ୍ତୁ। ୨. ମକା ଫସଲର ଦୁଇଧାଡି ମଧ୍ୟରେ ଡାଲି ଜାତୀୟ ଫସଲ ବୁଣନ୍ତୁ, ଏହା ମକାକୁ ହୃଷ୍ଟାପୃଷ୍ଟ କରିବ।କୌଣସି ପ୍ରକାରରେ ମକା କିଆରୀକୁ ଶୁଖାନ୍ତୁନାହିଁ. ୩. ମଝିରେ ମଝିରେ ପୁରୁଷ ଫୁଲକୁ ହାତରେ ହଲାଇ ଝାଡ଼ନ୍ତୁ ଏହା ଦ୍ୱାରା ମକାରେ ପୁରା ମଞ୍ଜି ହୋଇଥାଏ। ୪. ପନିପରିବା କିଆରୀରେ ଶୋଷକ କୀଟ ପାଇଁ ହଳଦିଆ ଅଠା ଜନ୍ତା ପୋତନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ଚାରିଦିନ ଅନ୍ତରରେ ୩୦୦ppm ର ନିମତେଲ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫. ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୩୦ମି.ଲି. ବ୍ରହ୍ମସ୍ତ୍ର ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (୫କି.ଗ୍ରା. ନିମପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଅମୃତଭଣ୍ଡା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଜଡ଼ା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଆମ୍ବପତ୍ର +୧୦ଲି.ଗାଈ ପରିସ୍ରା କୁ ନେଇ ପ୍ରସ୍ତୁତ କରାଯାଇଥାଏ ) ୬. ବାଇଗଣ ଫସଲ କରିଥିଲେ ଗଛର ତଳପଟୁ ୪ଟି ଲେଖାଏ ପତ୍ର ବାହାର କରି ମୂଳରେ ସୂର୍ଯ୍ୟକିରଣର ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୭. ଭଲ ଅମଳ ପାଇଁ ଫୁଲ ହେବାଠାରୁ ପ୍ରତି ତୋଳାଯାଏ ଫସଲରେ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-12-2025 Enable
639 Weather Forecast & Pest management process of Vegetables ନମସ୍କାର କଟକ ଜିଲ୍ଲା ର ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୨୬ ଡ଼ିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ମାହାଙ୍ଗା, ଟାଙ୍ଗୀ ଓ ନିଶ୍ଚିନ୍ତକୋଇଲି ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୫°C-୨୭°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ, ଟମାଟୋ ଚାଷ କରିଥିଲେ ମୁକୁଳ ଛିଣ୍ଡା ଏହି ମାସରେ କରନ୍ତୁ। ୨. ମକା ଫସଲର ଦୁଇଧାଡି ମଧ୍ୟରେ ଡାଲି ଜାତୀୟ ଫସଲ ବୁଣନ୍ତୁ, ଏହା ମକାକୁ ହୃଷ୍ଟାପୃଷ୍ଟ କରିବ।କୌଣସି ପ୍ରକାରରେ ମକା କିଆରୀକୁ ଶୁଖାନ୍ତୁନାହିଁ. ୩. ମଝିରେ ମଝିରେ ପୁରୁଷ ଫୁଲକୁ ହାତରେ ହଲାଇ ଝାଡ଼ନ୍ତୁ ଏହା ଦ୍ୱାରା ମକାରେ ପୁରା ମଞ୍ଜି ହୋଇଥାଏ। ୪. ପନିପରିବା କିଆରୀରେ ଶୋଷକ କୀଟ ପାଇଁ ହଳଦିଆ ଅଠା ଜନ୍ତା ପୋତନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ଚାରିଦିନ ଅନ୍ତରରେ ୩୦୦ppm ର ନିମତେଲ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫. ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୩୦ମି.ଲି. ବ୍ରହ୍ମସ୍ତ୍ର ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (୫କି.ଗ୍ରା. ନିମପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଅମୃତଭଣ୍ଡା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଜଡ଼ା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଆମ୍ବପତ୍ର +୧୦ ଲି.ଗାଈ ପରିସ୍ରା କୁ ନେଇ ପ୍ରସ୍ତୁତ କରାଯାଇଥାଏ ) ୬. ବାଇଗଣ ଫସଲ କରିଥିଲେ ଗଛର ତଳପଟୁ ୪ଟି ଲେଖାଏ ପତ୍ର ବାହାର କରି ମୂଳରେ ସୂର୍ଯ୍ୟକିରଣର ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୭. ଭଲ ଅମଳ ପାଇଁ ଫୁଲ ହେବାଠାରୁ ପ୍ରତି ତୋଳାଯାଏ ଫସଲରେ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-12-2025 Enable
640 Weather Forecast & Pest management process of Vegetables ନମସ୍କାର ଗଜପତି ଜିଲ୍ଲାର ମୋହନା ଓ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡାଡ ତରଫରୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୨୦ ଡିସେମ୍ବର ରୁ ୨୬ ଡିସେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଗଜପତିର ମୋହନା ଏବଂ ଗୁମ୍ମା ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ ଓ ସର୍ବତ୍ର ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୨°c ରୁ ୨୭°c ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧. ଲତା ଜାତୀୟ ଫସଲ, ଟମାଟୋ ଚାଷ କରିଥିଲେ ମୁକୁଳ ଛିଣ୍ଡା ଏହି ମାସରେ କରନ୍ତୁ। ୨. ମକା ଫସଲର ଦୁଇଧାଡି ମଧ୍ୟରେ ଡାଲି ଜାତୀୟ ଫସଲ ବୁଣନ୍ତୁ, ଏହା ମକାକୁ ହୃଷ୍ଟାପୃଷ୍ଟ କରିବ।କୌଣସି ପ୍ରକାରରେ ମକା କିଆରୀକୁ ଶୁଖାନ୍ତୁନାହିଁ. ୩. ମଝିରେ ମଝିରେ ପୁରୁଷ ଫୁଲକୁ ହାତରେ ହଲାଇ ଝାଡ଼ନ୍ତୁ ଏହା ଦ୍ୱାରା ମକାରେ ପୁରା ମଞ୍ଜି ହୋଇଥାଏ। ୪. ପନିପରିବା କିଆରୀରେ ଶୋଷକ କୀଟ ପାଇଁ ହଳଦିଆ ଅଠା ଜନ୍ତା ପୋତନ୍ତୁ ଓ ପ୍ରତି ଚାରିଦିନ ଅନ୍ତରରେ ୩୦୦ppm ର ନିମତେଲ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୫. ଫଳବିନ୍ଧା କୀଟ ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୩୦ମି.ଲି. ବ୍ରହ୍ମସ୍ତ୍ର ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। (୫କି.ଗ୍ରା. ନିମପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଅମୃତଭଣ୍ଡା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଜଡ଼ା ପତ୍ର +୨କି.ଗ୍ରା. ଆମ୍ବପତ୍ର +୧୦ଲି.ଗାଈ ପରିସ୍ରା କୁ ନେଇ ପ୍ରସ୍ତୁତ କରାଯାଇଥାଏ ) ୬. ବାଇଗଣ ଫସଲ କରିଥିଲେ ଗଛର ତଳପଟୁ ୪ଟି ଲେଖାଏ ପତ୍ର ବାହାର କରି ମୂଳରେ ସୂର୍ଯ୍ୟକିରଣର ବ୍ୟବସ୍ଥା କରନ୍ତୁ। ୭. ଭଲ ଅମଳ ପାଇଁ ଫୁଲ ହେବାଠାରୁ ପ୍ରତି ତୋଳାଯାଏ ଫସଲରେ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। Orissa Orissa 20-12-2025 Enable