Message List: 9524
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
6451 | VIL-Adilabad-Jainad-12-07-2023 | VIL-Adilabad-Jainad-12-07-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. ఈ వారం వాతావరణం మేఘావృతమై ఉంటుంది మరియు జూలై 12 మరియు 16 మధ్య వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచనలు - తగినంత వర్షపాతం ఉన్న ప్రాంతాల్లో పత్తి విత్తడం ప్రారంభించాలి మరియు నేలలో తేమ సరిపోని ప్రాంతాల్లో తగినంత వర్షాలు కురిస్తే తప్ప ఖరీఫ్ పంటలను విత్తకూడదు. సిఫార్సు ప్రకారం, పత్తి పంట ఆలస్యం అయితే, అధిక విత్తన రేటును ఉపయోగించి విత్తడానికి ముందుగానే పరిపక్వత కలిగిన పత్తి రకాలను ఉపయోగించాలి. కిలో విత్తనానికి 25 గ్రాముల చొప్పున అజోటోబాక్టర్ మరియు పిఎస్బి విత్తే సమయంలో శుద్ధి చేయాలి. పత్తిలో మొక్కజొన్న, మర్రిచెట్టు, బఠానీ మరియు జామ వంటి ఉచ్చు పంటలను వేయాలి.బిటి పత్తి పొలాల్లో కాయతొలుచు పురుగుల కోసం ఉచ్చు పంటలుగా నాన్ బిటి పత్తి విత్తనాలను విత్తాలి. పొలంలో స్నేహపూర్వక కీటకాలను రక్షించడానికి, మొక్కజొన్న మరియు ఆవుపేడ వంటి ఉచ్చు పంటలను పొలానికి ఎడమ వైపున మరియు ప్రతి పది వరుసల పత్తి తర్వాత నాటాలి. సుస్థిర ఉత్పత్తి కోసం అంతర పంటల విధానం ఉదా, పత్తి + సోయాబీన్ (1:1) లేదా పత్తి + టర్ (6:1 లేదా 8-10:2). పత్తిలో కలుపు నివారణకు పెండమిథిలిన్ 38.7 % CS హెక్టారుకు 1.5 నుండి 1.75 క్రియాశీల పదార్ధం చొప్పున (20 నుండి 25 మి.లీ లీటరు నీటికి) పత్తి మొలకెత్తే ముందు పిచికారీ చేయాలి. పత్తి వేసిన ప్రదేశాల్లో ఆవిరి వచ్చిన తర్వాత పొలాలు పడిన చోట్ల విత్తనాలు వేసి పొలాలను నింపాలి. రైతులు జులై 15 వరకు పంటను విత్తుకోవచ్చు. అదనపు నీటిని ఒడిసిపట్టేందుకు రైతులు రిడ్జ్ అండ్ ఫర్రో పద్ధతిలో పంటను విత్తుకోవాలని సూచించారు. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. | Telangana | Telangana | 11-07-2023 | Disable |
|
6452 | VIL 3-Parbhani-Pingli-11-07-2023 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक १२, १४ व १५ जुलै रोजी पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय खरीप पिकाची पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6453 | VIL-Nanded-Loni-12-07-2023 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १२ ते १६ जुलै दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6454 | VIL 2-Yavatmal-Ner-12-07-2023 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १२ ते १६ जुलै दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6455 | VIL 2-Hinganghat-Ajansara-12-07-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून दिनांक १२ ते १६ जुलै दरम्यान पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6456 | VIL 2-Nagpur-Saoner-12-07-2023 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6457 | VIL 2-Amravati-Dabhada-12-07-2023 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २८ ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6458 | VIL 1-Nanded-Mahur-12-07-2023 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा. कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6459 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-12-07-2023 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअळी कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा., कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|
6460 | VIL 1- Wardha-Daroda-12-07-2023 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - ज्या भागात पुरेसा पाऊस झाला तेथे कपाशीची पेरणी सुरू करावी आणि जमिनीत पुरेशी आर्दता नसले अश्या भागात खरीप पिकांची पेरणीयोग्य पुरेसा पाऊस असल्या शिवाय पेरणी करू नये. शिफारशी नुसार कापूस पिकास उशीर होत असेल तर कापसाच्या लवकर पक्व होणाऱ्या जातींचा उच्च बियाणे दर वापरुन पेरणीसाठी वापर करावा. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅकटर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू, वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके लावावीत बोंडअली कोप्म्लेक्ससाठी सापळा पीक म्हणून बीटी कपाशीच्या शेतात नॉन बीटी कापूस बियाणे पेरावे. शेतात मित्र किडींचे संवर्धनर्ध होण्याच्या दृष्टीने शेताच्या चहू बाजूने तसेच कापसाच्या दर दहा ओळीनंतर एक आड एक मका व चवळी यासारखी सापळा पिके लावावीत. शाश्वत उत्पादनासाठी आंतर पीक पद्धतीमध्ये उदा., कापूस + मुग (१: २) किंवा कापूस + उडीद (१: १) किंवा कापूस + सोयाबीन (१: १) किंवा कापूस + तूर (६:१ किंवा ८-१०:२) अवलंब करा. कपाशीमध्ये तणाच्या व्यवस्थापनासाठी कपाशी उगवणी पूर्वी पेंडामिथिलीन ३८.७ % सीएस १.५ ते १.७५ सक्रीय घटक प्रती हेक्टर (२० ते २५ मिली प्रती लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशी पेरणी झाली आहे अशा ठिकाणी वाफसा आल्यानंतर ज्या ठिकाणी खांडे पडले असतील त्या ठिकाणी बियाणे पेरून खांडे भरून घ्यावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 10-07-2023 | Disable |
|