Message List: 9537
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6651 VIL 2-Nagpur-Saoner-28-06-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 ते 30 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी – कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तुरी तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्या नंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6652 VIL 1-Yavatmal-Ghatanji-28-06-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घटणजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 26 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 आणि 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6653 VIL 1-Nanded-Mahur-28-06-2023 Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 व 29 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी.कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. खरीप ज्वारी - खरीप ज्वारीच्या पेरणीसाठी दोन ओळीमध्ये 45 सें.मी., दोन झाडातील अंतर 1 2.5 सें.मी. ठेवावे व पेरणी 3 ते 4 सें.मी. खोलीवर करत येते. पेरणीसाठी हेक्टरी 7.5 किलो संकरीत व 10 किलो सुधारीत वनांचे बियाणे वापरावे. खरीप ज्वारीची पेरणी जुलैच्य पहिल्या आठवडया पर्यन्त करता येते. बाजरीची पेरणी 45X15 सें.मी. अंतरावर करता येते. पेरणी करतांना 4 सें.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये. बाजरी पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. बाजरीची पेरणी 20 जुलै पर्यन्त करता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6654 VIL 1-Wardha-Daroda-28-06-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 आणि 29 जून रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीच्या पेरणीच्या वेळी अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी प्रती २५ ग्राम प्रती किलो बियाण्यावर बिजप्रक्रिया करावी. कापसात मका, झेंडू , वाटाणा आणि गवार यांसारखी सापळा पिके घ्यावीत. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6655 VIL 1-Amravati-Talegaon-28-06-2023 Amravati-(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामनगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 26 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28 ते 30 जून दरम्यान पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नांगरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6656 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-28-06-2023 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 27 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक 28, 29 जून व 1 आणि 3 जुलै रोजी पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी – कपाशीची पेरणी मान्सूनचा ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी नागरणी आवशक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरमुलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तुरी तूर/मुग व उडीद च्या पेरणीपूर्वी नांगरणी व वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत जमिनीत मिसळावे. तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. पेरणी मान्सून चा ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच करावी. जमिनीमध्ये पेरणी योग्य उपलब्ध ओलावा नसल्यास पेरणी टाळावे. नवीन संत्रावर्गीय फळ बाग लागवडीसाठी जमिनीची/मातीची योग्यता तपासणे आवश्यक आहे. जमिनीची खोली कमीतकमी १ मीटर असावी परंतु योग्य पद्धतीने खते आणि मशागातीचा अवलंब केल्यास भरघोस उत्पन्न देणाऱ्या फळबागांची लागवड १ मीटर पेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये करता येऊ शकते.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 26-06-2023 Disable
6657 धान की फसल की बुवाई पर सलाह Bankat वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 2.2 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 23-06-2023 Disable
6658 धान की फसल की बुवाई पर सलाह Kalipur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 4 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 23-06-2023 Disable
6659 धान की फसल की बुवाई पर सलाह Murui Pindra वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30जून के दौरान दिन में 35 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 26.4 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 60-70% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 23-06-2023 Disable
6660 धान की फसल की बुवाई पर सलाह Shenshapur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 24 जून से 30 जून के दौरान दिन में 35 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 11.6 mm बारिश दर्ज हुई है। आगामी सप्ताह शनिवार से शुक्रवार तक 50-75% बारिश होने की संभावना हे।धान की फसल के लिए अच्छी तरह से सड़ी हुई गोबर की खाद 8 कुंटल प्रति एकड़ भूमि की अंतिम तैयारी के दौरान उपयोग करें । धान की बुवाई से पहले बीजों को ट्राइकोडरमा पाउडर 10 ग्राम प्रति किलोग्राम की दर से उपचारित करना चाहिए। धान में जीवाणु झुलसा (bacterial ब्लाइट )जीवाणुधारी (bacterial लीफ स्ट्रीक) एवं फाल्स स्मट बीमारी के नियंत्रण हेतु 25 किलोग्राम बीज के लिए 4 ग्राम स्टेप्टोसाइकिलिंग या 40 ग्राम प्लांटोमायसिन या 75 ग्राम थिरम या 50 ग्राम कार्बेंडाजिम 50% डब्ल्यूपी को 8 से 10 लीटर पानी में बीज को रात भर भिगोकर छाया में सुखाकर नर्सरी में डालें। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 23-06-2023 Disable