Message List: 9540
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
6951 VIL 1-Nanded-Mahur-07-06-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. ऊस - ऊस पिकात अंतरमशागतीची कामे करून तणाचे नियंत्रण करावे. भाजीपाला- खरीप हंगामात भाजीपाला लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे तयार करून घ्यावेत. भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची दक्षता घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-06-2023 Disable
6952 VIL 2-Nagpur-Saoner-07-06-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर - तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर बियाण्यालाबीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू(पीएसबी) {२५० ग्राम प्रती१० किलो बियाणे} यांचा वापर करावा. सोयाबीन - शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरीवरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-06-2023 Disable
6953 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-07-06-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर - तूर पिक लागवडीकरिता शेतजमीन तयार करावी. तूर बियाण्यालाबीज प्रक्रियेसाठी रायझोबियम किंवा स्फुरद विरघळविणारे जीवाणू(पीएसबी) {२५० ग्राम प्रती१० किलो बियाणे} यांचा वापर करावा. सोयाबीन - शेतकरी बांधवांनी सोयाबीन लागवडीसाठी रुंद वरंबा सरी किंवा सरीवरंबा तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.या पद्धतीमध्ये शेतात पाणी साचून राहणार नाही तसेच पावसाच्या खंड असलेल्या काळात पिक व्यवस्थापन करण्यात मदत होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-06-2023 Disable
6954 VIL 2-Amravati-Dhabhada-07-06-2023 Amrvati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 32 अंश तर कमाल 41 ते 44 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअबोंळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबी बोंडअबों ळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-06-2023 Disable
6955 VIL 1- Amravati-Talegaon-07-06-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी- कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. कपाशीची पेरणी जून महिन्यात मान्सूनचा ८० ते १०० मिमी पाऊस पडल्यानंतरच करावी. कपाशीचे कमी कालावधीचे आणि लवकर पक्व होणारे वाण निवडावे. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या शेतात पीक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. कापूस हे गुलाबीबोंडअळीचे एकमेव यजमान खाद्य वनस्पती आहे, म्हणून पीक फेरपालट केल्यास या किडीचे जीवनचक्र खंडित होण्यास मदत होते. कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा आणि बागायती पिकासाठी दरवर्षी उथळ नांगरणी आवश्यक आहे. पेरणी पूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ गाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 06-06-2023 Disable
6956 सोयाबीन की बुवाई विधि पर सलाह Bankat वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 जून से 9 जून के दौरान दिन में 43 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताहन 3.6 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की बुवाई बी.बी.एफ (ब्रॉड बेड एवं फरो) चौड़ी क्यारी प्रणाली अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) कुड - मेड प्रणाली से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 06-06-2023 Disable
6957 सोयाबीन की बुवाई विधि पर सलाह Muruee Pindra वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 जून से 9 जून के दौरान दिन में 42 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताहन 0.2 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की बुवाई बी.बी.एफ (ब्रॉड बेड एवं फरो) चौड़ी क्यारी प्रणाली अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) कुड - मेड प्रणाली से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 06-06-2023 Disable
6958 सोयाबीन की बुवाई विधि पर सलाह Kalipur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 जून से 9 जून के दौरान दिन में 43 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताहन 2.6 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की बुवाई बी.बी.एफ (ब्रॉड बेड एवं फरो) चौड़ी क्यारी प्रणाली अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) कुड - मेड प्रणाली से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 06-06-2023 Disable
6959 सोयाबीन की बुवाई विधि पर सलाह Bankat वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 3 जून से 9 जून के दौरान दिन में 43 और रात में 29 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताहन 1 mm बारिश दर्ज हुई है। सोयाबीन की बुवाई बी.बी.एफ (ब्रॉड बेड एवं फरो) चौड़ी क्यारी प्रणाली अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) कुड - मेड प्रणाली से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 06-06-2023 Disable
6960 MANDYA ADVISORY JUNE 05 TO 11 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಜೂನ್ 5 ರಿಂದ 11 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ರಿಂದ 32 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 23 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 7 ರಿಂದ 22 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ 30 ಕಿಮೀ ಪ್ರತೀಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಜೂನ್ 6 ರಿಂದ 10 ವರೆಗೆ ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವವಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40 ರಿಂದ 88 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಈ ಸಮಯವು ಗೊಣ್ಣೆ ಹುಳು ಕಾಣಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಆಗಿಂದಾಗ ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ನಿಯಂತ್ರಣಕ್ಕಾಗಿ ಬೆಳಕಿನ ಬಲೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಕಾಣಿಸಿಕೊಂಡ ಪ್ರದೇಶಗಳಲ್ಲಿ ಬಿ.ವಿ.ಎಮ್.ಅನ್ನು ಹಸುವಿನ ಗೊಬ್ಬರದೊಂದಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬಳಕೆ ಮಾಡಿ . ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಈ ಹುಳು ಮಿತಿಮೀರಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ತುಕ್ಕುರೋಗದಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಿಂಪಡಣೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮ ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ.ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ (19:19:19) ರ ಎನ್ಪಿಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆಜಿಯಂತೆ ಸಿಂಪಡನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 02-06-2023 Disable