Message List: 9554
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7061 VIL 2-Wardha-Ajansara-31-05-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगांघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7062 VIL 2-Nagpur-Saoner-31-05-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. मिरची- सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (१ %) या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7063 VIL 2-Amravati-Dabhada-31-05-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7064 VIL 1-Yavatmal-Ghatanji-31-01-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7065 VIL 1-Wardha-Daroda-31-01-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगांघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातून एक वेळा उथळ नांगरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवश्यक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवर्षी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर, मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकांची अति उष्णतेपासून संरक्षण कर-यासाठी आवश्यकता नुसार ६ ते 7 दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्ययतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारल, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणार्या मीरची, वांगे व टमाटेची नर्सरी रोपांची लागवड व बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7066 VIL 1-Nanded-Mahur-31-05-2023 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 31 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. सोयाबीन – सोयाबीन पिकाच्या पेरणीसाठी दोन ते तीन वर्षात एकदा उथळ नांगरणी करावी नांगरणी नंतर २ -३ वखराच्या पाळ्या देऊन जमीन समपातळ करावी. पिकाच्या पेरणीसाठी रोटावेटरने मशागत करून जमीन समपातळीत करावी. शेवटच्या पाळीपूवी हेक्टरी 20 गाड्या (5 टन) शेणखत किंवा काम्पोस्ट खत जमीनीत चांगले मिसळावे. सोयाबीन पिकाच्या पेरणीपूवी शेतकर्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. खरीप ज्वारी - खरीप ज्वारी पेरणीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करावी. शेवटच्य पाळीपूवी हेक्टरी 10 ते 15 गाड्या चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऊस - अडसली ऊस लागवडीसाठी उन्हाळ्यात रोटावेटरने जमीनीची मशागत करून जमीन तापल्या नंतर ढेकळे फोडावीत. कुळवणीच्या उभ्या -आडव्या पाळ्या नंतर सपाटीकरण करावे. भाजीपाला - टोमॅटो पिकाच्या लागवडीसाठी रोटावेटरने जमीनीची मशागत करून कुळवणी करावी. कुळवणी करताना चांगले कुजलेले शेणखत जमनीत मिसळून घ्यावेत. भाजीपाला पिकास आवश्यकतेनुसार सकाळी व सायांकाळी सुक्ष्म सिंचन पध्दतीने पाणी द्यावे. रोटावेटरने जमीन सपाट करून घ्यावी. जमीनीत 20 मेट्रीक टन हे शेणखत म्हणजे आठ मेट्रीक टन/एकर दोन समान हप्त्यात जून व नोव्हेंबर महिन्यात खत देऊन हलके पाणी दयावे. गांडूळ खत पाच मेट्रीक टन हे म्हणजे दोन टन /एकर दोन समान हप्त्यात द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7067 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-31-01-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. मिरची- सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो - मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा बोर्डो मिश्रण (१ %) या प्रमाणात फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7068 VIL 1-Amravati-Talegaon-31-05-2023 Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो..धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाउस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – कपाशी - कोरडवाहू कपाशी करिता तीन वर्षातूनतू एक वेळा उथळ नागरणी आणि बागायती पिकासाठी दरवर्षी रोटावेटर ने मशागत आवशक आहे. पेरणीपूर्वी एक वखरपाळी दिली असता, तणाची तीव्रता २० टक्के पर्यंतर्यं कमी होते. ते कोरडवाहू कपाशीला हेक्टरी १२ ते १५ बैलगाडी आणि बागायती कपाशीला हेक्टरी २० ते २५ बैलगाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपूर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. दरवषी खत दिल्यास रासयनिक खत मात्रा ५० टक्क्यांनी कमी करता येते. १०० से. मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय कपाशीची पेरणी करू नये. तूर मुग आणि उडीद पेरणीपूर्वी वखराच्या २ ते ३ पाळ्या देऊन शेतजमीन तयार करावी. शेवटच्या वखरणी पूर्वी १५ ते २० गाड्या / हेक्टरी चांगले शेणखत शेतजमिनीत मिसळावे. सोयाबीन - सोयाबीन लागवडीकरिता मध्यम भारी प्रतीची उत्तम पाण्याचा निचरा होणारी, तसेच सामू ६.५ ते ७.५ असणारी जमीन निवडावी. कोरड्या हवामानाचा अंदाज लक्षात घेता रोटावेटरने जमीन समपातळीत करावी. शेतकशेरी बांधवांनी येणाऱ्या खरिप हंगामासाठी सोयाबीन बियाण्याची टंचाई बघता आपल्या जवळील बियाण्याची बाजारात धान्य म्हणून विक्री न करता ते बियाणे म्हणून वापरा. घरचे धान्य बियाणे म्हणून वापरावयाचे असल्यास बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. सोयाबीन पेरणी शक्यतो बी.बी.फ (रुंद वरंबा सरी ) पद्धतीने करावी. ज्यामुळे मातीतील ओलावा व जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास तसेच अधिक उत्पादन मिळण्यास मदत होते. टोमॅटो - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोझेब ७५ डब्लूपी २५ ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरचुडा मुरमुडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडीकरिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 30-05-2023 Disable
7069 Mandya advisory May 29 to june 04 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 29 ರಿಂದ ಜೂನ್ 4ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 22 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪಶ್ಚಿಮೋತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 3 ರಿಂದ 18 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮತ್ತು 1 ರಿಂದ 3 ಜೂನ್ ವರೆಗೆ ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವವಿದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 20 ರಿಂದ 80 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ.ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ (19:19:19) ರ ಎನ್ಪಿಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆಜಿಯಂತೆ ಸಿಂಪಡನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಈ ಹುಳು ಮಿತಿಮೀರಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ತುಕ್ಕುರೋಗದಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಿಂಪಡಣೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 25-05-2023 Disable
7070 Belgaum Advisory May 29 to june 04 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 29 ರಿಂದ ಜೂನ್ 4ರ ವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 35 ರಿಂದ 38 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 23 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಪಶ್ಚಿಮೋತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 20 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 26 ರಿಂದ 80 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ.ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ (19:19:19) ರ ಎನ್ಪಿಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆಜಿಯಂತೆ ಸಿಂಪಡನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಈ ಹುಳು ಮಿತಿಮೀರಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ತುಕ್ಕುರೋಗದಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಿಂಪಡಣೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮ ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 25-05-2023 Disable