Message List: 9554
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7161 VIL 1-Yavatmal-Ghatanji-24-04-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना-रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन ताप-यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी भुईमूग पिक परिपक्व झाले असल्यास पिकाची कापणी करून वाळू द्यावा व चांगले वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. उशीरा पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमग शेंगा भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. तीळ व सुर्यफुल - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल दाणे भरणेच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पिभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलीताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे.भाजीपाला – उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नसार ६ - ७ ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दधीभोपळा, दोडका, कारलT, ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची, वांगे व टमाटेची रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-05-2023 Disable
7162 VIL 1-Wardha-Daroda-24-05-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रबी पिके निघालेल्या शेताची त्वरीत नांगरणी करावी, यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा सेंद्रिय खत बनविण्यासाठी वापर करावा. उन्हाळी तीळ व सुर्यफुल - वेळेवर पेरणी केलेले उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी तीळ व सुर्यफुल पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिक परिपक्व झाले असल्यास अश्या वेळी पिकाची कापणी करून वाळू द्यावे व चांगला वाळल्यानंतर मळणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. सद्यस्थितीत उन्हाळी मुग पिक दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी वाढता बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतो पाणी सकाळी व सायंकाळी पाणी द्यावे. भाजीपाला- सद्यस्थितीत कमाल व किमान तापमानात वाढ झालेली आहे त्यामुळे उन्हाळी भाजीपाला पिकांचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ दिवसांनी ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. गवार, चवळी, काकडी, दुधीभोपळा, दोडका, कारला , ढेमसे, पालक, मेथी आणि कोथिंबीर यांची आवश्यकतेनुसार मशागत करावी. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या मिरची , वांगे व टमाटेची नुसार रोपांची लागवड बीजप्रक्रिया जसे ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक वापरून करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-05-2023 Disable
7163 VIL 1- Nagpur-Kalmeshwar-24-05-2023 VIL 1-Nagpur नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 39 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- सद्यस्थितीमध्ये असणारे तापमान लक्षात घेता, उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा. नवीन लागवड केलेल्या १ ते ४ वर्ष वयाच्या फळझाडांच्या आळ्यात पाला पाचोळा, गव्हांड्याचे आच्छादन करावे. लहान रोपांवर पऱ्हाटी किंवा तुऱ्हाटीचे छप्पर करावे. माती परीक्षणासाठी मातीचे नमुने काढून ते अधिकृत किंवा शासकीय मृदा परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावे. संत्रा - फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १७ ते ७४ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला १०२ ते १६६ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १८७ ते २३५ लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. तापमानातील वाढ लक्षात घेता शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. कोबी - मागील आठवड्यातील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुल कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली किंवा सायंट्रा निलीप्रोल १०.२६ ओडी १२ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची - वाढलेले तापमान व ढगाळ हवामान लक्षात घेता, मिरची पिकामध्ये फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमॅटो – मागील आठवड्यातील ढगाळ हवामानामुळे टोमॅटो पिकावर उशिरा येणाऱ्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास व्यवस्थापनासाठी स्वच्छ हवामान परिस्थिती असताना स्वच्छ हवामान परिस्थिती असताना कॉपरऑक्सिक्लोराईड (३.० ग्राम प्रती लिटर पाणी) किंवा मॅन्कोझेब (२.० ग्राम प्रती लिटर पाणी) या प्रमाणातफवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-05-2023 Disable
7164 VIL 1-Amravati-Talegaon-24-05-2023 Amrvati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- पिकांच्या काढणीनंतर शेत नांगरून घ्यावे जेणेकरून मातीतील किडींच्या अवस्था व मातीतील होणाऱ्या रोगांचा प्रतिबंध होण्यास मदत होईल. शेतकशेऱ्यानी माती परीक्षणासाठी पिकाच्या काढणीनंतर व नागरणीच्या अगोदर मातीचा नमुना घ्यावा. माती परीक्षण अहवालानुसार शेतकशेऱ्यांना योग्य खत व्यवस्थापन करून चांगले उत्पादन घेता येते. उन्हाळी तीळ -उन्हाळी तीळ झाडाची पाने व बोन्ड्या पिवळी पडू लागल्यास पिक कापणीस सुरवात करावी, कापणी नंतर पेंड्या बांधून त्या उभ्या रचून ठेवाव्यात, ३ ते ४ दिवस बोन्ड्या वळल्यानंतर मळणी करावी. मळणी नंतर बियाणे स्वच्छ करून उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठवावे. भुईमुग - भुईमुग पिकला शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. भूईमुग पिकाची परिपक्वतेनुसार काढणी करावी. काढणी केलेल्या भूईमुग पिकाच्या शेंगा सुरसुक्षित ठिकाणी ठेवाव्यात. संत्रा- संत्रा पाणी व्यवस्थापन: तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसा नु र ७ ते १० दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. ठिबक सिंचन संच उपलब्ध असल्यास १ ते ४ वर्ष वयाच्या झाडाला १२ ते ५३ लिटर पाणी, ५ ते ७ वर्ष वयाच्या झाडाला ७८ ते १२७ लिटर पाणी व ८ वर्षावरील झाडांना १४५ ते १८० लिटर प्रती झाड प्रती दिवस पाणी द्यावे. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे, यामुळे बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते व जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि आंबिया बहराची फळगळ कमी होण्यास मदत होते. मिरची - तापमानात वाढ होत असल्याने मिरची पिकाला ४ ते ५ दिवसाच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. मिरची पिकाची पुनर्लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. मिरची पिकाची खरीपातील लागवडी करिता रोपवाटिकेत पेरणी करण्यास सुरवात करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 23-05-2023 Disable
7165 गेहू के भंडारण पर सलाह Shenshapur Arajilines वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहंशाहपुर आराजी लाइन्स वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 मई से 26 मई के दौरान दिन में 43 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवारऔर गुरुवार को 20-30% बारिश होने कि संभावना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Uttar Pradesh Uttar Pradesh 19-05-2023 Disable
7166 गेहू के भंडारण पर सलाह Bankat Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम बनकट वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 मई से 26 मई के दौरान दिन में 43 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवारऔर गुरुवार को 20-35% बारिश होने कि संभावना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Uttar Pradesh Uttar Pradesh 19-05-2023 Disable
7167 गेहू के भंडारण पर सलाह Kalipur वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम कल्लीपुर वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 मई से 26 मई के दौरान दिन में 42 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवारऔर गुरुवार को 20-30% बारिश होने कि संभावना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Uttar Pradesh Uttar Pradesh 19-05-2023 Disable
7168 गेहू के भंडारण पर सलाह Pindra वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मरुई पिंडरा वाराणसी ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 20 मई से 26 मई के दौरान दिन में 42 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे बुधवारऔर गुरुवार को 20-30% बारिश होने कि संभावना हे। गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Uttar Pradesh Uttar Pradesh 19-05-2023 Disable
7169 Mandya advisory May 22 to 28 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 22 ರಿಂದ 28ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ಮದ್ದೂರು ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಬದಲಾವಣೆ ಆಗುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ರಿಂದ 35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 20 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮತ್ತು ವಾರದಲ್ಲಿ 2 ರಿಂದ 3 ಬಾರಿ ಮಳೆ ಆಗುವ ಸಂಭವವಿದೆ. ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಬಿಸಿಯಾದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ರೈತರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ನೀಡುವ ಸಲಹೆ ಏನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಚಿಕ್ಕದಾದ ಕಬ್ಬು ಅಥವಾ ತಡವಾಗಿ ನಾಟಿ ಮಾಡಿದ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಎಕರೆಗೆ 50 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ಮತ್ತು ನಾಲೆಯಲ್ಲಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ (19:19:19) ರ ಎನ್ಪಿಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆಜಿಯಂತೆ ಸಿಂಪಡನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಈ ಹವಾಮಾನದಲ್ಲಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲಿನ ತೇವಾಂಶವು ದೀರ್ಘಕಾಲದವರೆಗೆ ಉಳಿಯುವುದರಿಂದ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಿಂಪಡಣೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಈ ಹುಳು ಮಿತಿಮೀರಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 18-05-2023 Disable
7170 Belgaum Advisory May 22 to 28 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮೇ 22 ರಿಂದ 28ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋಕಾಕ್ ಮತ್ತು ಅಥಣಿ ತಾಲ್ಲೂಕುಗಳಲ್ಲಿ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಇಳಿಕೆ ಕಾಣಲಿದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 37 ರಿಂದ 39 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 24 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣ ವಿರಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇರುವುದಿಲ್ಲ ಇದರಿಂದಾಗಿ ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 40 ರಿಂದ 90 ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ಪಶ್ಚಿಮ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 18 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಹವಾಮಾನ ಮತ್ತು ಬಿಸಿಯಾದ ವಾತಾವರಣವನ್ನು ಗಮನದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡು ರೈತರಿಗೆ ಈ ಮೂಲಕ ನೀಡುವ ಸಲಹೆ ಏನೆಂದರೆ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕದ ಸಹಾಯದಿಂದ ತೇವಾಂಶವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ನಿಯಮಿತವಾಗಿ ನೀರು ಹಾಯಿಸಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ಚಿಕ್ಕದಾದ ಕಬ್ಬು ಅಥವಾ ತಡವಾಗಿ ನಾಟಿ ಮಾಡಿದ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಎಕರೆಗೆ 50 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಸಾಕಷ್ಟು ಮಣ್ಣು ಹಾಕಿ ಮತ್ತು ನಾಲೆಯಲ್ಲಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ ತಡವಾಗಿ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳೊಂದಿಗೆ (19:19:19) ರ ಎನ್ಪಿಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಬೆರೆಸಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 4 ಕೆಜಿಯಂತೆ ಸಿಂಪಡನೆಯನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಈ ಹವಾಮಾನದಲ್ಲಿ ಎಲೆಗಳ ಮೇಲಿನ ತೇವಾಂಶವು ದೀರ್ಘಕಾಲದವರೆಗೆ ಉಳಿಯುವುದರಿಂದ ತುಕ್ಕು ರೋಗ ಹೆಚ್ಚಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ, ಇದರಿಂದ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ರಕ್ಷಿಸಲು 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ 200 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಶೇಕಡಾ 12ರ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 63ರ ಮ್ಯಾಂಕೋಜಿಬ್ ಮಿಶ್ರಣದ ಶಿಲೀಂದ್ರ ನಾಶಕವಾದ ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ಗೆ ಬೆರೆಸಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಿಂಪಡಣೆ ಕಾರ್ಯವನ್ನು ಬೆಳಿಗ್ಗೆ 10 ಗಂಟೆಯ ಮೊದಲು ಮಾಡಿದರೆ ಉತ್ತಮ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಚಿಗುರು ಕೊರೆಯುವ ಹುಳು ನಿಯಂತ್ರಿಸಲು ಟ್ರಯ್ಕೊಗ್ರಾಮಾ ಕಾರ್ಡಗಳನ್ನೂ ಸಹ ಅಳವಡಿಸಬಹುದು . ಈ ಹುಳು ಮಿತಿಮೀರಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 150 ಮಿ.ಲೀ ಕೊರಜೆನ್ ಕೀಟನಾಶಕ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಹೊಲಗಳಲ್ಲಿ ಸಿಂಪಡಿಸಬೇಕು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ, ರೈತರು ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲಗಳನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಬೇಕು ಮತ್ತು ಕಳೆಗಳನ್ನು ನಿಯಂತ್ರಿಸಬೇಕು. ಜೋರಾದ ಗಾಳಿ, ಮಳೆಯ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳು ಬೀಳದಂತೆ ಕಟ್ಟುವ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 18-05-2023 Disable