Message List: 9554
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7331 ग्रीष्मकालीन मूंग की फसल पर सलाह Tonkkhurd Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Tonkkhurd जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 40 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 11.2mm बारिश हुई हे । पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 10-05-2023 Disable
7332 ग्रीष्मकालीन मूंग की फसल पर सलाह Agrod Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Agrod जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 41 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 0.8mm बारिश हुई हे । पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 10-05-2023 Disable
7333 ग्रीष्मकालीन मूंग की फसल पर सलाह Mahudiya Dewas वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Mahudiya जिला Dewas ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 40 और रात में 23 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछेल सप्ताह 3.8mm बारिश दर्ज हुई हे। पिछले सप्ताह हुई बारिश को ध्यान रखते हुए ग्रीष्मकालीन मूंग में सिंचाई की निर्णय ले मूंग की फसल मे 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करनी चाईये I मूंग की फसल में पोषक तत्वों की कमी के फूल गिरने की समस्या होती है अधिक मात्रा में फूल गिरने से उपज प्रभावित होती है इसके लिए पेक्लोबुटराजोल 40 प्रतिशत SC 30 मिलीलीटर प्रति एकड़ की दर से उपयोग करना चाहिएI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Madhya Pradesh MP 10-05-2023 Disable
7334 VIL -Adilabad-Bela-10-05-2023 VIL-Adilabad-Bela- 10-05-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుంచి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుంచి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో అక్కడక్కడ వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - వేసవి దున్నడం రైతులు నేల పరిస్థితిని మెరుగుపరచడానికి మరియు నేల వ్యాధికారక, క్రిమి తెగుళ్లు మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండకు గురిచేయడం ద్వారా నాశనం చేయడానికి పంట కోత తర్వాత వేసవి దున్నాలని సూచించారు. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం మానుకోవాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. మామిడి ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటల్లో పండ్ల ఈగలు మరియు పండ్లను పెంచడానికి అనుకూలంగా ఉంది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ట్రాప్స్ లేదా ఎకరానికి నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ 200 గ్రాముల బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించి చంపడానికి ట్రేలలో వేయాలి. ఫ్రూట్ ఫ్లై నివారణకు లేదా సాయంత్రం లీటరు నీటికి లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 09-05-2023 Disable
7335 VIL-Adilabad-Jainad-10-05-2023 VIL-Adilabad-Jainad-10-05-2023- నమస్కారం తోటి రైతులకు...సాలిడారిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 43 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. ఈ వారంలో అక్కడక్కడ వర్షాలు కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - వేసవి దున్నడం రైతులు నేల పరిస్థితిని మెరుగుపరచడానికి మరియు నేల వ్యాధికారక, క్రిమి తెగుళ్లు మరియు కలుపు మొక్కలను వేడి ఎండకు గురిచేయడం ద్వారా నాశనం చేయడానికి పంట కోత తర్వాత వేసవి దున్నాలని సూచించారు. నేల యొక్క సంతానోత్పత్తి స్థితిని తెలుసుకోవడానికి ప్రతి 2 నుండి 3 సంవత్సరాలకు ఒకసారి పంట కోసిన తర్వాత నేలను పరీక్షించాలని కూడా సలహా ఇస్తారు. రైతులు పంట కోసిన తర్వాత పంట అవశేషాలను కాల్చడం మానుకోవాలని, పంట అవశేషాలను భూమిలో కలపాలని సూచించారు. మామిడి ప్రస్తుత వాతావరణం మామిడి తోటల్లో పండ్ల ఈగలు మరియు పండ్లను పెంచడానికి అనుకూలంగా ఉంది. పండ్ల ఈగ నివారణకు మిథైల్ యూజినాల్ ట్రాప్స్ లేదా ఎకరానికి నాలుగు లేదా మలాథియాన్ 50 మి.లీ 200 గ్రాముల బెల్లం + 2 లీటర్ల నీటిలో కలిపి ఈగలను ఆకర్షించి చంపడానికి ట్రేలలో వేయాలి. ఫ్రూట్ ఫ్లై నివారణకు లేదా సాయంత్రం లీటరు నీటికి లాంబ్డా సైహలోథ్రిన్ 1 మి.లీ + వేపనూనె (1500 పీపీఎం) 2.5 మి.లీ కలిపి పిచికారీ చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 09-05-2023 Disable
7336 VIL 2-Yavatmal-Ner-10-05-2023 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 49 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा कंपोष्टखत बनविण्यासाठी वापर करावा. तीळ- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी संरक्षीत ओलीत करावे, सद्यस्थित हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला पिक- उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाच्या गरजेनसार संरक्षित ओलीत करावे. सिंचन सुविधा आणि बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी मातीतील ओलावा टीकविण्यास झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
7337 VIL 1-Yavatmal-Ghatanji-10-05-2023 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा कंपोष्टखत बनविण्यासाठी वापर करावा. तीळ- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी संरक्षीत ओलीत करावे, सद्यस्थित हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला पिक- उन्हाळ्यातील भाजीपाला पिकाच्या गरजेनसार संरक्षित ओलीत करावे. सिंचन सुविधा आणि बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात. फुट कमी करण्यासाठी मातीतील ओलावा टीकविण्यास झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
7338 VIL 3-Parbhani-Pingli-10-05-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून तुरळक पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
7339 VIL 3-Nanded-Loni-10-05-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable
7340 VIL 1-Nanded-Mahur-10-05-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- आंबा- काढणीस तयार असलेल्य आंबा फळ पिकाची काढणी लवकरट लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची तसेच तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यत असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वारा, गारपीट अ पाउस झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करा वीत तसेच मोडलेल्य फांद्यांची छाटणी करावी. केळी- तूरळक ठिकाणी वादळी वार्यासह पावसाची तसेच गारपीटीची शक्यता असल्य मूळे नवीन लागवड केलेल्या व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. डाळिंब – वादळी पावसामुळे तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या काढुण बागेबाहेर खाद्द्य्साठी कुजण्यासाठी टाकाव्या. छाटलेल्या फांद्यांवर व खोडावर १०% बोर्डो पेस्ट लावावी त्यानंतर १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. खतांचा हलका डोज देऊन बागेला विश्रांती अवस्थेत ठेवावे व पुढच्या भराची तयारी करावी. फळांच्या काढणीपुर्वी बोरिक असिड २ ग्रॅम प्रती लिटर ची फवारणी करावी जेणेकरून इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल. भाजीपाला – भाजीपाला पिकात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मान्कोझेब २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन संरक्षणात्मक फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 09-05-2023 Disable