Message List: 9554
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
7341 | VIL 2- Wardha-Ajansara-10-05-2023 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7342 | VIL 1-Wardha-Daroda-10-05-2023 | Wardha (1)- हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 42 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतात काडीकचरा जाळू नका. त्याचा वापर कंपोस्ट खत बनविण्यासाठी करावा. तीळ - सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा दाणा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्ध्याचे हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढर्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मीसळून फवारणी करावी. उन्हाळी भुईमुग – शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. अश्या वेळी वाढत्या बाष्पीभवनाच्या वेगाचा पिकावर ताण बसु नये यासाठी आवश्यकतेनुसार नुसार ६ - ७ %दवसांनी ओ लताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. उन्हाळी भुईमूग पिकावर सातत्याने येणाऱ्या टीका रोगाचे टेबुकॉनाझोल २५.९ टक्के ईसी प्रती १० मिली प्रती १० लटर पाण्यात प्रामाणि फवारणी करावी. तीव्रतेनुसार पुन्हा १५ % दिवसांनी फवारणी करावी. भाजीपाला - उन्हाळी भाजीपाला पिकाचे अति उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यकतेनुसार ६-7 दिवसानंतर ओलिताची व्यवस्था करावी व शक्यतोवर पाणी सकाळी व सायंकाळी द्यावे. बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला लागवड सुरु करता येते. टरबूजमध्ये , उष्ण हवामानात फळांमध्ये पाण्याचा दाब वाढू शकतो त्यामुळे फळ फुटतात.झाडाभवती काडीकचऱ्याचे अच्छादन करावे. कांद्यावर करप्या रोगाचा सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7343 | VIL 2-Nagpur-Saoner-10-05-2023 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7344 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-10-05-2023 | Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 24 ते 28 अंश तर कमाल 40 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – भुईमुग- पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी व्यवस्था करावी. संत्रा आणि मोसंबी - पाऊस व गारपिटीमुळे पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. संत्रा व मोसंबी झाडांच्या गारपीट/प्रादुर्भावग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबी व फुलकोबी वरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० ईसी १३ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टोमाटो – टोमाटो पिकामध्ये नागअळी, मावा, फुलकिडे, पंढरी माशी व फळे पोखरणाऱ्या अळीने आर्थिक नुकसान पातळी गाठली असल्यास व्यवस्थापनासाठी सायन्ट्रानिलिप्रोल १०.२६ ओडी १८.० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. • फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. मिरची- फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. रसशोषक किडीच्या नियंत्रणा करिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7345 | VIL 2-Amravati-Dabhada-10-05-2023 | Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पर्नगुच्छ (फायलोडी) हा विषाणूजन्य रोग असून प्रसार तुडतुड्या मार्फत होतो, अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी किनोल्फोस २५ टक्के प्रवाही, २० मि.ली . प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रनाकारिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रानाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के इसी २.५ मिली किंवा किनोल्फास २५ टक्के इसी १४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - आंबिया बहाराच्या फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे. मिरची- मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची पिकाची पुन:लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7346 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-10-05- 2023 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ - पर्नगुच्छ (फायलोडी) हा विषाणूजन्य रोग असून प्रसार तुडतुड्या मार्फत होतो, अशी झाडे दिसताच या झाडांचा नाश करावा. तुडतुडे किडीच्या नियंत्रणासाठी किनोल्फोस २५ टक्के प्रवाही, २० मि.ली . प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणामुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रनाकारिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. भुईमुग पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रानाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के इसी २.५ मिली किंवा किनोल्फास २५ टक्के इसी १४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - आंबिया बहाराच्या फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील गवत, तणस, गव्हांडा, कुटार असल्यास झाडाभोवती ५ ते १० सेमी. थर देऊन आच्छादन द्यावे. मिरची- मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची पिकाची पुन:लागवड केल्यानंतर शेत तण विरहित ठेवावे, तसेच ३ ते ४ खुरपण्या कराव्या, जेणेकरून वाढत्या अवस्थेत पीक चुरडा मुरडा या रोगाला बळी पडणार नाही. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 09-05-2023 | Disable |
|
7347 | प्याज कि कटाई पर सलाह Vidisha | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Pali जिला Vidisha ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 41 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 14.2mm बारिश हुई हे। प्याज के कटाई प्रत्यारोपण 150 से 180 दिन पर जब प्याज के पौधे का शीर्ष भाग पीला हो जाता है एवं 50% पत्तिया नीचे लटकती है तो यह कटाई के लिए तैयार हैं I जिस दिन धूप खिली हो उस दिन सुबह-सुबह कुदाल का उपयोग कर मिट्टी को ढीला करें एवं उन्हें मिट्टी से बाहर निकाले प्याज के कंद 2 से 3 दिनों तक के लिए सूखी हवादार जगह पर छाया में रखें फिर पत्तियों को बल्ब से 1 से 2 सेंटीमीटर ऊपर से काटकर सुरक्षित भंडारण करे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Madhya Pradesh | MP | 09-05-2023 | Disable |
|
7348 | प्याज कि कटाई पर सलाह Khamariyakhurd Raisen | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Khamariyakhurd जिला Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 41 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 16.6mm बारिश दर्ज हुई है। प्याज के कटाई प्रत्यारोपण 150 से 180 दिन पर जब प्याज के पौधे का शीर्ष भाग पीला हो जाता है एवं 50% पत्तिया नीचे लटकती है तो यह कटाई के लिए तैयार हैं I जिस दिन धूप खिली हो उस दिन सुबह-सुबह कुदाल का उपयोग कर मिट्टी को ढीला करें एवं उन्हें मिट्टी से बाहर निकाले प्याज के कंद 2 से 3 दिनों तक के लिए सूखी हवादार जगह पर छाया में रखें फिर पत्तियों को बल्ब से 1 से 2 सेंटीमीटर ऊपर से काटकर सुरक्षित भंडारण करे। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Madhya Pradesh | MP | 09-05-2023 | Disable |
|
7349 | प्याज कि कटाई पर सलाह Naktra Raisen | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Naktara jila Raisen ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 41 और रात में 24 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। पिछले सप्ताह 9.4mm बारिश दर्ज हुई है। प्याज के कटाई प्रत्यारोपण 150 से 180 दिन पर जब प्याज के पौधे का शीर्ष भाग पीला हो जाता है एवं 50% पत्तिया नीचे लटकती है तो यह कटाई के लिए तैयार हैं I जिस दिन धूप खिली हो उस दिन सुबह-सुबह कुदाल का उपयोग कर मिट्टी को ढीला करें एवं उन्हें मिट्टी से बाहर निकाले प्याज के कंद 2 से 3 दिनों तक के लिए सूखी हवादार जगह पर छाया में रखें फिर पत्तियों को बल्ब से 1 से 2 सेंटीमीटर ऊपर से काटकर सुरक्षित भंडारण करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Madhya Pradesh | MP | 09-05-2023 | Disable |
|
7350 | प्याज कि कटाई पर सलाह Bhopal | वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Khokhariya Bhopal ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 09 मई से 15 मई के दौरान दिन में 41 और रात में 25 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताह 40.6mm बारिश हुई हे ।प्याज के कटाई प्रत्यारोपण 150 से 180 दिन पर जब प्याज के पौधे का शीर्ष भाग पीला हो जाता है एवं 50% पत्तिया नीचे लटकती है तो यह कटाई के लिए तैयार हैं I जिस दिन धूप खिली हो उस दिन सुबह-सुबह कुदाल का उपयोग कर मिट्टी को ढीला करें एवं उन्हें मिट्टी से बाहर निकाले प्याज के कंद 2 से 3 दिनों तक के लिए सूखी हवादार जगह पर छाया में रखें फिर पत्तियों को बल्ब से 1 से 2 सेंटीमीटर ऊपर से काटकर सुरक्षित भंडारण करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I | Madhya Pradesh | MP | 09-05-2023 | Disable |
|