Message List: 7600
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7561 General Advisory and Fly control measure-Nanded-16Nov शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान २१ ते ३४ अंश से. च्यामध्ये राहील, तसेच वातावरण थोडे ढगाळ राहील. सध्या पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया ५ मिली/लिटर व असेंद्रिय शेतीसाठी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ ग्राम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 15-11-2020 Disable
7562 General Advisory and Fly control measure-Wardha-16Nov शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान २० ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, तसेच वातावरण थोडे ढगाळ राहील. सध्या पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया ५ मिली/लिटर व असेंद्रिय शेतीसाठी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ ग्राम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 15-11-2020 Disable
7563 General Advisory and Fly control measure-Nagpur-16Nov शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १९ ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, तसेच वातावरण थोडे ढगाळ राहील. सध्या पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया ५ मिली/लिटर व असेंद्रिय शेतीसाठी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ ग्राम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 15-11-2020 Disable
7564 Weather_Dewas ग्राम महोडिया देवास ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 30 और रात में 15 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
7565 Weather_Samart_Agar समर्थ किसान प्रोडूसर कंपनी आगर ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में ३० और रात में १५ डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
7566 Weather_Bhopal ग्राम खोकरिया भोपाल ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 29 डिग्री और रात में 14 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
7567 Weather_Sehore ग्राम रोला सीहोर ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 29 डिग्री और रात में 14 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
7568 Weather_Ujjain ग्राम दुबली,तराना उज्जैन ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (9 से 15 नवंबर) दिन में 29 और रात में १5 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में लाइन में बुआई करने पर बीज दर सामान्य दशा में 100 किलोग्राम एवं मोटा दाना होने पर 125 किलोग्राम रखना चाहिए Madhya Pradesh MP 09-11-2020 Disable
7569 Nutrient - Nanded शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
7570 Nutrient - Yavatmal शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable