Message List: 9458
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7631 VIL 2-Yavatmal-Ner-12-04-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 30 अंश तर कमाल 30 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- उन्हाळी कामे – जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकांची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून ठेवावे. भुईमुग - उन्हाळ्यात भुईमुग पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळ्यात भुईमूग पिकात अंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमिनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमुगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ट8के प्रती ४ मी.ली. किंवा क्वीनॅलफॉस २५ टक्के प्रती २८ मीली प्रती १० लिटर पाण्यात किंवा क्वीनॅलफॉस १.५% दाणेदार प्रती २३.२ टक्के प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिक – उन्हाळ्यात सुर्यफुल व तीळ पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने तील पिक १ महिन्याचे होई पर्यंत आणि सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स, व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.८% ई.सी प्रती २.० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी मुग - लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा, निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/ फोरोमोन सापळा लावावा. आर्मी वर्म चे नुकसान (>5% नुकसान) नियंत्रित करण्यासाठी कार्बोफुरोन ३ % दाणेदार प्रती ३३ किलो प्रती हेक्टर किंवा फोरेट १०% दाणेदार प्रती १० किलो हे शेतात पसरवावे. नुकसान जास्त असल्यास थायोमेथाक्साम (१२.६ ट8के ) + लम्बाडसीहलो (९.५ ट8के ) प्रती २.५ मिली किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रती ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. फळझाडे- फळझाडांना गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडर मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नुकसान रोखण्यासाठी डायनोकॅप १० मि ली. प्रती १० लिटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी यामुळे रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचे नियंत्रण होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7632 VIL 1-Yavatmal-Ghatanji-12-04-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- उन्हाळी कामे – जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकांची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून ठेवावे. भुईमुग - उन्हाळ्यात भुईमुग पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आऱ्या धरणे या अवस्थेत उन्हाळ्यात भुईमूग पिकात अंतरमशागत करू नये. या अवस्थेत जमिनीत ओलावा टिकवणे महत्वाचे आहे. भुईमुगातील लीफ मायनर, थ्रीप्स आणि तुडतुडे नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ट8के प्रती ४ मी.ली. किंवा क्वीनॅलफॉस २५ टक्के प्रती २८ मीली प्रती १० लिटर पाण्यात किंवा क्वीनॅलफॉस १.५% दाणेदार प्रती २३.२ टक्के प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिक – उन्हाळ्यात सुर्यफुल व तीळ पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने तील पिक १ महिन्याचे होई पर्यंत आणि सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स, व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.८% ई.सी प्रती २.० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी मुग - लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी मका – मक्याच्या शेतात आर्मी वर्म पडल्यावर बारीक लक्ष ठेवा, निगराणीसाठी शेतात प्रकाश सापळा/ फोरोमोन सापळा लावावा. आर्मी वर्म चे नुकसान (>5% नुकसान) नियंत्रित करण्यासाठी कार्बोफुरोन ३ % दाणेदार प्रती ३३ किलो प्रती हेक्टर किंवा फोरेट १०% दाणेदार प्रती १० किलो हे शेतात पसरवावे. नुकसान जास्त असल्यास थायोमेथाक्साम (१२.६ ट8के ) + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन (९.५ ट8के ) प्रती २.५ मिली किंवा क्लोरांट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रती ३ मिली १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. फळझाडे- फळझाडांना गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडर मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नुकसान रोखण्यासाठी डायनोकॅप १० मि ली. प्रती १० लिटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी यामुळे रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचे नियंत्रण होईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7633 VIL 3-Parbhani-Pingli-12-04-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते  28  अंश तर कमाल 39  ते 41  अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -  तूरळक ठिकाणी वादळी  पावसासह  गारपिटीची  शक्यता असल्यामुळे  गहू /करडई/ रब्बीज्वारी/ मका या पिकाचा काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूककरावी. हळद - पावसाचा अंदाज  घेउनच हळद काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलीश करणे हीकामे करावी. तसेच मालाची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.  तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची  शक्यत असल्यामुळे  मूळे काढणीस  तयार  असलेल्य चिकु , सांत्र /मोसंबी  व द्राक्ष  फळांची  लवकर तलवकर क ढणी करून घ्यावी व काढणी के लेल्य मालाला  सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आंबा - नवीन लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. केळी- नवीन लागवड  केलेल्या  व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी शक्यतो लवकर करून घ्यावी. भाजीपाला- टरबूज खरबूज पिकाची  लवकरत लवकर काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या  लहान न वेलवगीय झाडांना  काठीने आधार द्यावा. चारा पिके – तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने कापणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून  ठेवावा. तसेच पावसाची शक्यता असल्याने जनावरे पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुलशेती -  पावसाची शक्यता पाहता काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी लवकरात लवकर करावी व नवीन लागवड केलेल्या लहान फुल झाडांना काठीने  आधार द्यावा.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7634 VIL 3-Nnaded-Loni-12-04-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट  तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे याआठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते  28  अंश तर कमाल 39  ते 41  अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तूरळक ठिकाणी वादळी  पावसासह  गारपिटीची  शक्यता असल्यामुळे  गहू /करडई/ रब्बीज्वारी/ मका या पिकाचा काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूककरावी.हळद - पावसाचा अंदाज  घेउनच हळद काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलीश करणे हीकामे करावी. तसेच मालाची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.  तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची  शक्यत असल्यामुळे  मूळे काढणीस  तयार  असलेल्य चिकु , सांत्र /मोसंबी  व द्राक्ष  फळांची  लवकर तलवकर क ढणी करून घ्यावी व काढणी के लेल्य मालाला  सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आंबा - नवीन लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. केळी- नवीन लागवड  केलेल्या  व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी शक्यतो लवकर करून घ्यावी. भाजीपाला- टरबूज खरबूज पिकाची  लवकरत लवकर काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या  लहान न वेलवगीय झाडांना  काठीने आधार द्यावा. चारा पिके – तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने कापणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून  ठेवावा. तसेच पावसाची शक्यता असल्याने जनावरे पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुलशेती -  पावसाची शक्यता पाहता काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी लवकरात लवकर करावी व नवीन लागवड केलेल्या लहान फुल झाडांना काठीने  आधार द्यावा.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7635 VIL 1-Nanded-Mahur-12-04-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते  28  अंशतर कमाल 40  ते 41  अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना -  तूरळक ठिकाणी वादळी  पावसासह  गारपिटीची  शक्यता असल्यामुळे  गहू /करडई/ रब्बीज्वारी/ मका या पिकाचा काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.हळद - पावसाचा अंदाज  घेउनच हळद काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलीश करणे हीकामे करावी. तसेच मालाची सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.  तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपिटीची  शक्यत असल्यामुळे  मूळे काढणीस  तयार  असलेल्य चिकु , सांत्र /मोसंबी  व द्राक्ष  फळांची  लवकर तलवकर क ढणी करून घ्यावी व काढणी के लेल्य मालाला  सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. आंबा - नवीन लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. केळी- नवीन लागवड  केलेल्या  व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा.काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी शक्यतो लवकर करून घ्यावी. भाजीपाला- टरबूज खरबूज पिकाची  लवकरत लवकर काढणी करून घ्यावी. नवीन लागवड केलेल्या  लहान न वेलवगीय झाडांना  काठीने आधार द्यावा. चारा पिके – तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याने कापणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा किंवा तो गोळा करून ताडपत्रीने झाकून  ठेवावा. तसेच पावसाची शक्यता असल्याने जनावरे पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुलशेती -  पावसाची शक्यता पाहता काढणीस तयार असलेल्या फुलपिकाची काढणी लवकरात लवकर करावी व नवीन लागवड केलेल्या लहान फुल झाडांना काठीने  आधार द्यावा.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7636 VIL 2-Wardha -Ajansara-12-04-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरीबंधूंनो..हिंगणघाट  तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 26 ते  28  अंश तरकमाल 40  ते 41  अंश सेल्सियस एवढे राहील. याआठवड्यात वातावरण ढगाळ राहून पाउस पडण्याचीशक्यता आहे.   शेतकर्यांसाठी सूचना – उन्हाळी कामे –जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकांची कापणी झाली असल्यास शेतनांगरटी करून ठेवावे. भुईमुग -उन्हाळ्यात भुईमुग पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आऱ्या धरणे या अवस्थेत  उन्हाळ्यात भुईमूग पिकात अंतरमशागत करू नये. या अवस्थेत  जमिनीत  ओलावा टिकवणे महत्वाचे आहे.  भुईमुगातील लीफ  मायनर, थ्रीप्स  आणि तुडतुडे  नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ट8के प्रती ४ मी.ली.  किंवा क्वीनॅलफॉस २५ टक्के प्रती २८ मीली प्रती १० लिटर पाण्यात किंवा  क्वीनॅलफॉस १.५% दाणेदार प्रती २३.२ किलो  प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिक – उन्हाळ्यात सुर्यफुल व  तीळ पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ   पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने तील पिक १ महिन्याचे होई पर्यंतआणि सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स, व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड 17.८% ई.सी प्रती २.० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. उन्हाळी मुग  -लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळीमुग पिकाला गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी.गहू – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन  कापणी  करावी व माल तयार करावा. तसेच तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. आंबा – आंबा पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडर मेलडीवच्या  नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नुकसान रोखण्यासाठी डायनोकॅप १० मि ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन गेटर पंपाने फवारणी करावी यामुळे रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचे नियंत्रण होईल.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा.क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7637 VIL 1-Wardha-Daroda-12-04-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 28  अंश तर कमाल 40  ते 42  अंश सेल्सियसएवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकर्यांसाठी सूचना – उन्हाळी कामे –जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकांची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून ठेवावे. भुईमुग -उन्हाळ्यात भुईमुग पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आऱ्या धरणे या अवस्थेत  उन्हाळ्यात भुईमूग पिकात अंतरमशागत करू नये. या अवस्थेत  जमिनीत  ओलावा टिकवणे महत्वाचे आहे.  भुईमुगातील लीफ  मायनर, थ्रीप्स  आणि तुडतुडे  नियंत्रणासाठी लॅम्बडासायहलोथ्रीन ५ ट8के प्रती ४ मी.ली.  किंवा क्वीनॅलफॉस २५ टक्के प्रती २८ मीली प्रती १० लिटर पाण्यातकिंवा  क्वीनॅलफॉस १.५% दाणेदार प्रती २३.२ किलो  प्रती हेक्टर या प्रमाणात फवारणी करावी. उन्हाळी तीळ पिक – उन्हाळ्यात सुर्यफुल व  तीळ पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ   पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने तील पिक १ महिन्याचे होई पर्यंतआणि सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये रसशोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स, व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठीइमिडाक्लोप्रीड 17.८% ई.सी प्रती २.० मि.ली प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणीकरावी. उन्हाळी मुग  -लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकाला ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळीमुग पिकाला गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी.गहू – वेळेवर पेरणी केलेल्या गहू पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन  कापणी  करावी व माल तयार करावा. तसेच तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा. स्थानिकपावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. आंबा – आंबा पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडरमेलडीवच्या  नियंत्रणासाठी आंब्याच्याफुलांचे नुकसान रोखण्यासाठी डायनोकॅप १० मि ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळुन गेटर पंपाने फवारणी करावी यामुळे रस शोषणाऱ्या किडी व भुरी रोगाचे नियंत्रण होईल.  सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा.क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7638 VIL 2-Nagpur-Saoner-12-04-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - भुईमूग पिकाला आऱ्या सुटण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. उपलब्ध सिंचन पद्धतीचा वापर करावा. तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणाकरिता टेबूकोनाझोल 25 टक्के डब्ल्यू. जी. 10 ते 15 ग्राम प्रती 10 लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. फूलकिड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी 5 फुलकिडे प्रति शेंडा दिसल्यास क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही, 28 मी.ली./10 लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30 ईसी 13 मिली 10लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबीवरील वरील चौकोनी ठीपक्याचा पतंग कीड व्यवस्थापनासाठी, क्लोरपायरीफॉस 20 ईसी 40 मिली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. एप्रिल महिन्यात काळ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून झाड संपूर्ण ओले होईल अशा रीतीने फवारणी करावी जेणेकरून काळी माशी प्रौढ निघणे आणि 50 % अंड्यातून पिल्ले निघण्याच्या अवस्थेत या किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होईल. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स 5 मी.ली., प्रती 9 लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर 50 आणि 70 दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकामध्ये फुलकिडे, फळे पोखरणारी अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी आढळल्यास सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 ओडी 12.0 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7639 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-12-04-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 25 ते 27 अंश तर कमाल 39 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - भुईमुग - भुईमूग पिकाला आऱ्या सुटण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याच्या ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. उपलब्ध सिंचन पद्धतीचा वापर करावा. तांबेरा आणि टिक्का या रोगाचे नियंत्रणाकरिता टेबूकोनाझोल 25 टक्के डब्ल्यू. जी. 10 ते 15 ग्राम प्रती 10 लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. फूलकिड्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी 5 फुलकिडे प्रति शेंडा दिसल्यास क्विनालफॉस 25 टक्के प्रवाही, 28 मी.ली./10 लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबी - सद्य परिस्थितील ढगाळ हवामान लक्षात घेता, कोबीवरील वरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट 30 ईसी 13 मिली 10लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. कोबीवरील वरील चौकोनी ठीपक्याचा पतंग कीड व्यवस्थापनासाठी, क्लोरपायरीफॉस 20 ईसी 40 मिली. प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता फळबागेस जमिनीच्या प्रकारानुसार 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दुहेरी आळे पद्धतीने किंवा चौकोनी आळे पद्धतीने पाणी द्यावे. एप्रिल महिन्यात काळ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने इमिडाक्लोप्रीड 17.8 एसएल 5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून झाड संपूर्ण ओले होईल अशा रीतीने फवारणी करावी जेणेकरून काळी माशी प्रौढ निघणे आणि 50 % अंड्यातून पिल्ले निघण्याच्या अवस्थेत या किडीचे प्रभावीपणे नियंत्रण होईल. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स 5 मी.ली., प्रती 9 लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर 50 आणि 70 दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकामध्ये फुलकिडे, फळे पोखरणारी अळी व तंबाखूची पाने खाणारी अळी आढळल्यास सायन्ट्रानिलिप्रोल 10.26 ओडी 12.0 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable
7640 VIL 2-Amravati-Dabhada-12-04-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल 39 ते 41 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- तीळ - पिकास जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. तीळ पिकावरील तुडतुडे आणि पाने गुंडाळणारी अळीचे नियंत्रण करण्यास क्विनोलफोस २५ % प्रवाही २० मि.ली, या कीटकनाशकाची १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भुईमुग - भुईमुग पिकला आर्‍या तयार होण्याची अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देउ नये. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकतेनुसार ८ ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रना करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी, १० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी मिसळुन फवारणी करावी. पिकावर रस शोषण करणाऱ्या किडीच्या नियंत्रनाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ 2.5मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. संत्रा - फायटोप्थोरा रोग व्यवस्थापन: झाडाच्या खुंटामधून डिंकाचा स्त्राव दिसून आल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून टाकावा व ती जागा पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्राम १ लिटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणाने धुवावे व त्या ठिकाणी मेफेनोक्सम एमझेड ६८ मेटालाक्झेल एम ४ % + मॅन्कोझेब ६४ % डब्ल्यूपी पेस्ट लावावी. संत्रा फळ गळ व्यवस्थापन: फळ गळ व्यवस्थापनासाठी जिब्रेलिक आम्ल १.५ ग्राम आणि युरिया १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मिरची - मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशी च्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेनझाइट ५ टक्के ४ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यातून द्यावे. मिरची फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लानोफिक्स ५ मी ली १० लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ७० दिवसानी कोरड्या वातावरणात फवारावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 11-04-2023 Disable