Message List: 9447
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7761 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन सेवापुरी वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम सेवापुरी मे लगाए गाइए ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन मे 34 और रात मे 21 डिग्री तापक्रम रहने का अनुमान हे। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 28-03-2023 Disable
7762 VIL-Adilabad-Jainad-29-03-2023 VIL- Adilabad-Jainad- 29-03-2023- నమస్కారం తోటి రైతులకు......సాలిడ్రిడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుంచి 25 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుంచి 39 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహాలు - వేసవి వేరుశెనగ: ప్రస్తుత వర్షపాతం మరియు అవసరమైన నీటిపారుదల వల్ల వేసవి వేరుశెనగ సమయం ప్రభావితం కావచ్చు. పొలాన్ని అవసరాన్ని బట్టి దున్నాలి మరియు పంట ప్రారంభించిన 6-7 వారాల వరకు కలుపు మొక్కలు లేకుండా ఉంచాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు విత్తే ముందు తేలికపాటి మట్టిని వేయాలి. గోధుమ - గోధుమ పంటను సకాలంలో విత్తడం స్థానిక వాతావరణ సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని కోయాలి మరియు సురక్షితమైన స్థలంలో తయారు చేసి నిల్వ చేయాలి. మామిడి - పండిన పండ్లను వెంటనే కోయాలి మరియు సురక్షితమైన స్థలంలో నిల్వ చేయాలి లేదా మార్కెట్‌లో విక్రయించాలి. మామిడి మొహరాపై డైమిథోయేట్ 30% 16 మి.లీ + పా. 10 లీటర్ల నీటిలో 30 గ్రాముల సల్ఫర్‌ కలిపి పిచికారీ చేయాలి. నువ్వులు- వేసవి నువ్వుల పంట యొక్క షెడ్యూల్ ప్రస్తుతం మారవచ్చు మరియు అవసరాన్ని బట్టి నీటిపారుదల చేయాలి. వేసవి నువ్వుల పంటను ఒక నెల వరకు కలుపు లేకుండా ఉంచాలి మరియు అవసరాన్ని బట్టి అంతరం చేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 28-03-2023 Disable
7763 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Shenshapur Arajilines वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम शहेनशापुर आरजीलाइंस मे लगाए गाइए ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन मे 34 और रात मे 21 डिग्री तापक्रम रहने का अनुमान हे । इस सप्ताह शुक्रवार एवं शनिवार को 50% बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 28-03-2023 Disable
7764 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Murui Pindra वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम मुरुई पिंडरा मे लगाए गाइए ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन मे 34 और रात मे 21 डिग्री तापक्रम रहने का अनुमान हे । इस सप्ताह शुक्रवार एवं शनिवार को 50% बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I Uttar Pradesh Uttar Pradesh 28-03-2023 Disable
7765 VIL 3-Parbhani-Pingli-29-03-2023 Parbhani (3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मीली. प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. द्राक्ष – काढणीस योग्य असलेल्या द्राक्ष पिकाची काढणी करावी. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या नियंत्रणासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. भाजीपाला – काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाचे तसेच टरबूज खरबुज इत्यादी पिकांची कापणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी डाळिंब फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डाळींबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7766 VIL 3-Parbhani-Pingli-29-03-2023 Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्याच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मीली. प्रती लिटर या प… [9:44 am, 28/03/2023] Neelima Pahurkar: नांदेड 1- नमस्कार शेतकरी बंधूंनो... सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7767 VIL 3-Nanded-Loni-29-03-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7768 VIL 1- Nanded-Mahur-23-03-2023 Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- हळद – सध्या हळद पिकाची काढणी, हळद उकडणे, पाॅलीश करणे हि कामे सुरु आहेत. हळदीची उघड्यावर साठवणूक करू नये. काढणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. संत्रा/मोसंबी – काढणीस तयार असलेल्या मृगबहार फळांची काढणी करून घ्यावी. लिंबू पिकांत कोळी किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास नियंत्रनासाठी निंबोळी अर्क ५% आणि अझाडीरेकटीण (१० हजार पीपीएम) ३ ते ५ मी ळी प्रती लिटर या प्रमाणे फवारणी करावी. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी संत्रा मोसंबी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडीच्या व्यवस्थापनासाठी असेटीमाप्रीड २०% एस पि २ ग्राम किंवा ईमामेकटीण बेन्झोएट ५% एस जी ४ ग्राम प्रती १० लीटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. डाळिंब - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. डालिंबाच्या बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. आंबा - जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळ्यात अच्छादन करावे. आंबा बागेस आवश्यकते नुसार सकाळी आणि संध्याकाळी पाणी द्यावे. चारा पिके – काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी ठेवावा व पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी. कारण पाण्यात भिजल्याने त्याची प्रत खालावते व साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खत नाहीत. पशु – आपल्या पशूंना उन्हात बंधू नये. त्यांच्यासाठी थंड व स्वच्छ पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7769 VIL 2- Yavatmal-Ner-23-03-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी तीळ पिक- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तीळ पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. फळझाडे – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, ७, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीचे मगदुरानुसार पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7770 VIL 1- Yavatmal-Ghatanji-29-03-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी तीळ पिक- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तीळ पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. फळझाडे – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, ७, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीचे मगदुरानुसार पाणी द्यावे. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! . Maharashtra MH 28-03-2023 Disable