Message List: 9447
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7771 VIL 2- Wardha-Ajansara-29-03-2023 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगांघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी भुईमुग - उन्हाळी भुईमुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. गरजेनुसार अंतर मशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे आणि पिक सुरुवातीच्या ६ -८ आठवद्यापार्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी मुग- उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी तीळ पिक आणि सूर्यफ़ुल- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तील पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. गहु - उन्हाळी गहुपिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + पा. मी गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, 7, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास दुहेरी ओळ पद्धतीने 7 ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत दयावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7772 VIL 1- Wardha-Daroda-29-03-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 25 अंश तर कमाल 36 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- रब्बी पिके – मागील आठवड्यात झालेला पाऊस बघता तसेच जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा फायदा घेत रब्बी पिकाची कापणी झाली असल्यास शेत नांगरटी करून तयार ठेवावे. उन्हाळी भुईमुग - उन्हाळी भुईमुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. गरजेनुसार अंतर मशागत करून शेत भुसभुशीत ठेवावे आणि पिक सुरुवातीच्या ६ -८ आठवद्यापार्यंत तण विरहीत ठेवावे. उन्हाळी मुग- उन्हाळी मुग पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. लवकर पेरणी केलेल्या उन्हाळी मुग पिकास गरज पडल्यास निन्दन व डवरणी करावी. उन्हाळी तीळ पिक आणि सूर्यफ़ुल- उन्हाळी तीळ पिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो. आणि त्यानुसार गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तीळ पिकामध्ये पिकाची वाढ मंद असल्याने उन्हाळी तील पिक १ महिन्यासाठी तर सूर्यफुलाचे पिक ४५ दिवसांपर्यंत तण विरहीत ठेवावे. गहु - उन्हाळी गहुपिकाच्या ओलीत वेळापत्रकात फरक पडू शकतो त्याला गरजेनुसार ओलीत करावे. आंबा – आंबा मोहरावर डायमेथोएट ३०% १६ मिली + पा. मी गंधक 30 ग्राम १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. संत्रा – संत्रा फळझाडांना मार्च महिन्याच्या वाढत्या तापमानामुळे ठिबक सिंचनाद्वारे १, ४, ५, 7, वर्षावरील झाडांना अनुक्रमे १२ ते ५३, ७८ ते १२७ व १४५ ते १८० प्रतिदिवस जमिनीनुसार पाणी द्यावे. ठिबक सिंचन उपलब्ध नसल्यास दुहेरी ओळ पद्धतीने 7 ते १० दिवसाच्या अंतराने ओलीत दयावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7773 VIL 2-Nagpur-Saoner-29-03-2023 Nagpur (2) -नमस्कार शेतकरी बंधूंनो... सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- संत्रा - मागील आठवड्यात गारपिट झाली. गारपिटमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडांना जखमा होतात. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो पेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी १ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट) व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत भिजत घालावा. सकाळी दोन्ही बादल्यांमधील मिश्रण काठीच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून तिसऱ्या बादलीत एकत्र करावे जेणेकरून मोरचूद विरघळला जाईल. अशा पद्धतीने तयार केलेला बोर्डोपेस्टचा लेप खोडावरील जखमावर लावावा. मिरची – फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टरबूज आणि खरबूज – गारपिटीने नुकसानग्रस्त फळे नष्ट करावीत जवस – परिपक्व अवस्थेतील जवस पिकाची कापणी आणि मळणी करावी जनावरांचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे आणि जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7774 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-29-03-2023 Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 24 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- संत्रा - मागील आठवड्यात गारपिट झाली. गारपिटमुळे झाडांच्या फांद्या आणि खोडांना जखमा होतात. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बोर्डो पेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करण्यासाठी १ किलो मोरचूद (कॉपर सल्फेट) व १ किलो चुना ५ लिटर पाण्यात वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बादलीत भिजत घालावा. सकाळी दोन्ही बादल्यांमधील मिश्रण काठीच्या सहाय्याने व्यवस्थित ढवळून तिसऱ्या बादलीत एकत्र करावे जेणेकरून मोरचूद विरघळला जाईल. अशा पद्धतीने तयार केलेला बोर्डोपेस्टचा लेप खोडावरील जखमावर लावावा. मिरची – फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टरबूज आणि खरबूज – गारपिटीने नुकसानग्रस्त फळे नष्ट करावीत जवस – परिपक्व अवस्थेतील जवस पिकाची कापणी आणि मळणी करावी जनावरांचे उष्णतेपासून रक्षण करण्यासाठी जनावरांना गोठ्यात ठेवावे आणि जनावरांसाठी स्वच्छ आणि थंड पाण्याची सोय करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7775 VIL 2-Amravati-Dabhada-29-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहू - वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. गहु पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था (९५-१०० दिवस) ला ओलीत करावे. तीळ- उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहीत ठेवावे. जमिनीच्या मगदूरा प्रमाणे तीळ पिकास १२-ते१५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करतांना पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग : भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रणाकरीता टेबुकोनाझोल २५% टक्के डब्लू जी ५००- ते ७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आर्‍या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये. टरबूज – लागवड झालेल्या टरबूज पिकास ६-८ दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीचा मगदूर व पिकाची गरज या नुसार दोन पाणी पाळ्यांतील अंतर कमी करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेकटीण बेन्झाईट ५ ते ४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. संत्रा – संत्रा फायटोप्थोरारोग व्यवस्थापन: संत्रा झाडाच्या खुंटामधून डिंकाचा स्त्राव दिसून आल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून टाकावा व ती जागा पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्राम १ लिटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणाने धुवावे व त्या ठिकाणी मेफेनोक्सम एमझेड ६८ (मेटालाक्झेल एम ४ % + मॅन्कोझेब ६४ %डब्ल्यूपी) किंवा फोसेटील- एएल या आम्लाची पेस्ट लावावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7776 VIL 1- Amravati-Talegaon-29-03-2023 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव द्शांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशता ढगाळ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहू - वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळी करावी. काढणी केलेल्या पिकाची मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. गहु पिकला सिंचनाच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) आणि दाना परिपक्व अवस्था (९५-१०० दिवस) ला ओलीत करावे. तीळ- उन्हाळी तीळ पिक एक महिन्याचे होईपर्यंत तण विरहीत ठेवावे. जमिनीच्या मगदूरा प्रमाणे तीळ पिकास १२-ते१५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करतांना पिकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईमुग : भुईमुग पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रणाकरीता टेबुकोनाझोल २५% टक्के डब्लू जी ५००- ते ७५० ग्राम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. आर्‍या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये. टरबूज – लागवड झालेल्या टरबूज पिकास ६-८ दिवसांनी पाणी द्यावे. जमिनीचा मगदूर व पिकाची गरज या नुसार दोन पाणी पाळ्यांतील अंतर कमी करावे. मिरची – मिरची पिकावरील फुलकिडे आणि पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी इमामेकटीण बेन्झाईट ५ ते ४ ग्राम प्रती १० लिटर पाण्यातून फवारावे. संत्रा – संत्रा फायटोप्थोरारोग व्यवस्थापन: संत्रा झाडाच्या खुंटामधून डिंकाचा स्त्राव दिसून आल्यास असा डिंक तीक्ष्ण चाकूने खरडून टाकावा व ती जागा पोटॅशियम परमॅग्नेट १० ग्राम १ लिटर पाणी या प्रमाणात केलेल्या द्रावणाने धुवावे व त्या ठिकाणी मेफेनोक्सम एमझेड ६८ (मेटालाक्झेल एम ४ % + मॅन्कोझेब ६४ %डब्ल्यूपी) किंवा फोसेटील- एएल या आम्लाची पेस्ट लावावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-03-2023 Disable
7777 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Bilkishganjh Sehore वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:ग्राम Bilkishganjh जिला Sehore ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन में 30 और रात में 18 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I पिछले सप्ताहन 0.2mm बारिश हुई है इस सप्ताह शुक्रवार को 45 % बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2023 Disable
7778 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Bahukhedi Sehore वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Bahukhedi जिला Sehore ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन में 34 और रात में 18 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I इस सप्ताह शुक्रवार को 20 % बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2023 Disable
7779 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Rola Sehore वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह: ग्राम Rola जिला Sehore ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन में 34 और रात में 18 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान हैI इस सप्ताह शुक्रवार को 20 % बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2023 Disable
7780 मूंग एवं उरद मे खरपतवार प्रबंधन Bhopal वोडाफोन आईडिया फाउंडेशन एवं सोलीडरिडाड द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है I किसानों के लिए सम-सामयिक सलाह:ग्राम Khokhariya Bhopal ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह 28 मार्च से 03 अप्रैल के दौरान दिन में 33 और रात में 20 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है I इस सप्ताह शुक्रवार को 25 % बारिश होने की सभांवना है। ग्रीष्मकालीन मूंग एवं उड़द की फसल में खरपतवार प्रबंधन अतिआवश्यक है ताकि प्रारंभिक विकास के चरण में फसल व खरपतवार की प्रतिस्पर्धा को कम कर अधिक उत्पादन लिया जा सके I फसल खरपतवार प्रतिस्पर्धा बुआई के 20 से 25 दिनों बाद अधिकतम होती है इस क्रांतिक अवस्था पर खरपतवार प्रबंधन नहीं करने की स्थिति में 30 से 50 प्रतिशत तक उपज का नुकसान हो सकता है I बुआई के 20 से 25 दिनों बाद हाथ से निराई गुड़ाई फायदेमंद रहती है I खड़ी फसल में खरपतवार नियंत्रण के लिए बुआई के 15 से 20 दिनों बाद इमाजीथायपर 10 प्रतिशत एस. एल . 55 ग्राम सक्रिय तत्व प्रति हेक्टेयर कि दर से मृदा में पर्याप्त नमी होने की अवस्था में छिड़काव करना चाहिए। सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2023 Disable