Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7841 VIL 3-Nanded-Loni-22-03-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 25 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7842 VIL 2- Wardha-Ajansara-22-03-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो....हिंगणघाट तालुक्यातील अजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7843 VIL 2-Yavatmal-Ner-22-03-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7844 VIL 2-Nagpur-Saoner-22-03-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7845 VIL 2-Amravati-Dabhada-22-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7846 VIL 1-Wardha-Daroda-22-03-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7847 VIL 1-Yavatmal-Ghatanji-22-03-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7848 VIL 1- Nanded-Mahur-22-03-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7849 VIL-1-Nagpur-Kalmeshwar-22-03-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 32 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable
7850 VIL-1-Amravati-Talegaon-22-03-2023 Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 32 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- या आठवड्यात वातावरण ढगाळ राहून काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता लक्षात घेता आवश्यकता असल्यास टोमाटो आणि संत्रा पिकास बांबूच्या सहाय्याने आधार द्यावा. आपल्या शेतातील शेतमालाची म्हणजेच मळणी योग्य पिके उदाहर्नार्थ गहु, चणा,मोहरी,जवस, ईत्यादी पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील पिकाची काढणी आणि मळणीची कामे सुरु ठेवावीत तसेच काढणी व मळणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. मळनीची कामे शक्य नसल्यास कापणी केलेला शेतमाल शेतामध्ये उघड्यावर न ठेवता एका ठिकाणी जमा करून प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा. संत्रा फळपिकामध्ये बाजारायोग्य फळांची काढणी करून घ्यावी. तापमानातील वाढ 35 ते 40 अंश सेल्सियस एवढी लक्षात घेता पोटाशियम नायट्रेट 1 किलो, 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतातील काडे कुटार आणि काडी कचरा जाळू नका त्याचा वेस्ट डीकंपोजर च्या सहाय्याने कम्पोस्ट खत तयार कण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 21-03-2023 Disable