Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7871 VIL -Adilabad-Jainad-15-03-2023 VIL- Adilabad-Jainad- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 23 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 36 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - గ్రాము: పక్వానికి వచ్చిన మినుము పంటను స్థానిక వాతావరణ సూచనను దృష్టిలో ఉంచుకుని కోయాలి మరియు వాటిని సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. గోధుమలు: సకాలంలో విత్తిన గోధుమ పంటకు నీరందించే దశలో అంటే పాల దశలో (95 నుండి 100 రోజులు) మరియు ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటకు పుష్పించే దశలో (80 నుండి 85 రోజులు) నీరు పెట్టాలి. ముందుగా పండించిన పంటలను స్థానిక వర్షపాత పరిస్థితులలో కవర్ చేయాలి నువ్వులు: వేసవి నువ్వుల పంటకు అవసరమైన మేరకు నీరు పెట్టాలి. వేసవి పంటలో తొలిదశ ఎదుగుదల మందగించినందున, పంటకు ఒక నెల వచ్చే వరకు, పంటను ఖాళీగా ఉంచి, అవసరాన్ని బట్టి అంతర సాగు (హారోయింగ్ అండ్ హారోయింగ్) చేయాలి. వేసవి నువ్వులను విత్తిన 3 వారాలలోపు మొక్కలు సన్నబడాలి. ప్రతి మొక్క మధ్య దూరం 15 సెం.మీ నుండి 30 సెం.మీ వరకు మరియు ప్రతి వరుస మధ్య దూరం 10 సెం.మీ నుండి 30 సెం.మీ వరకు ఉండాలి. పత్తి: వేసవిలో పత్తి పొలాలను బీడుగా వదిలేసి లోతుగా దున్నాలి, తద్వారా నిద్రాణమైన కీటకాలు మరియు లార్వాలు వేడి మరియు దోపిడీ పక్షుల చేరడం వల్ల నాశనం అవుతాయి. నారింజ: వేసవి ప్రారంభంలో తోటలలో 5-10 సెంటీమీటర్ల మందంతో చెట్టు ట్రంక్ చుట్టూ పంట అవశేషాలతో వేరుచేయబడిన వెబ్‌లను కప్పడం వల్ల బాష్పీభవనాన్ని తగ్గిస్తుంది మరియు నేల తేమను నిలుపుతుంది మరియు ఉష్ణోగ్రత సమతుల్యతను కాపాడుతుంది, తద్వారా పండ్ల రసాన్ని కాపాడుతుంది మరియు పండ్ల చుక్కలను తగ్గిస్తుంది. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 14-03-2023 Disable
7872 असमय बारिश से संबंधित सलाह। इस सप्ताह में बारिश होने की संभावना बनी हुई है I अतः कटी हुई फसल को सुरक्षित स्थान पर ढंककर रख दें I गेंहू एवं चना के भण्डारण के पहले आनाज को अच्छी तरह से साफ-सुथरा कर धूप में सुखा लेना चाहिए, जिससे कि दानों में 10 फीसदी से अधिक नमी न रहने पाए। अनाज में ज्यादा नमी रहने से फफूंद एवं कीटों का आक्रमण अधिक होता है। अनाज को सुखाने के बाद दांत से तोड़ने पर कट की आवाज करें तो समझना चाहिए कि अनाज भण्डारण के लायक सूख गया है।बेमौसम बारिश के कारण कभी-कभी अनाज को खलिहान से घर तक लाने से पहले ही अनाज भीग कर खराब हो जाता है ऐसी दशा में यदि सुखाने का अवसर ना मिले तो 0.2% ग्लेशियल एसिटिक एसिड या 0.5% सिरका का पानी में घोल बनाकर 1 लीटर प्रति 50 किलोग्राम पर छिड़के और अनाज को खुली हवा में छोड़ दें I फिर जैसे ही धूप निकले तो उसे सुखा लें और भंडारण में रख दें I इस इस दवाई के प्रयोग से भीगा हुआ अनाज 8 से 10 दिन तक खराब नहीं होता जिसे धूप निकलने पर सुखा लेने से बेमौसम बारिश से होने वाले नुकसान को कम किया जा सकता हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Madhya Pradesh MP 14-03-2023 Disable
7873 VIL 3-Parbhani-Pingli-15-03-2023 Parbhani (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 24 अंश तर कमाल 29 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7874 VIL 3-Nanded-Loni-15-03-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 24 अंश तर कमाल 28 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7875 VIL 2- Yavatmal-Ner-15-03-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7876 VIL 2-Wardha-Ajansara-15-03-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7877 VIL 2-Nagpur-Saoner-15-03-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7878 VIL 2-Amravati-Dabhada-15-03-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7879 VIL 1-Wardha-Daroda-15-03-2023 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable
7880 VIL 1- Yavatmal-Ghatanji-15-03-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाल अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 14-03-2023 Disable