Message List: 9443
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
7911 | VIL 2-Wardha-Ajansara-08-03-2023 | Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7912 | VIL 2- Yavatmal-Ner-08-03-2023 | Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7913 | VIL 2 -Nagpur-Saoner-08-03-2023 | Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 21 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7914 | VIL 2-Amravati - Dabhada-08-03-2023 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7915 | VIL 1-Wardha-Daroda-08-03-2023 | Wardha(1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते.शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7916 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-08-03-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 23 अंश तर कमाल 34 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7917 | VIL 1-Nanded -Mahur-08-03-2023 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना : माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7918 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-08-03-2023 | VIL Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 22 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7919 | VIL 1- Amravati-Talegaon-08-03-2023 | Amravati (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 23 अंश तर कमाल 33 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना माती परीक्षण म्हणजे काय हे आज समजून घेउ. शेतातील मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक पृथ:करण करुन त्यातील अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे या प्रक्रियेला माती परीक्षण असे म्हणतात. माती परीक्षणाचे उद्देश: 1)रासायनिक खते व अन्नद्रव्यांची गरज लक्षात घेणे. 2) जमिनीची उत्पादन क्षमता समजुण घेणे. 3)जमिनीचा पोत क्षारयुक्त किंवा खारवट याबाबत माहिती करणे. 4) रासायनिक योग्य खते व खतांचे प्रमाण ठरविणे. 5) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन माहीती करणे. माती परीक्षणाचे महत्त्व. 1) शेतातील मातीचे परीक्षण करुन त्याला आवश्यक खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपीकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. 2)योग्य खताची मात्रा दिल्यामुळे खतांच्या खर्चात बचत होते. 3)पिकांना आवश्यक असलेल्या अन्नद्रव्यांचा समतोलपणा टिकून राहतो. 4)उपलब्ध खतांचा पुरेपूर फायदा घेता येतो. 5)जमिनीचा सामू व क्षारता ह्या गुणधर्माच्या मूल्यमापनावरुन जमिनीबाबत माहिती घेता येते. 6) जमिनीच्या प्रकारानुसार किंवा प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन करता येते. शेतातील गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नका. त्याचा कंपोस्ट खत तयार करण्यास वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 06-03-2023 | Disable |
|
7920 | Advisory for Mandya | ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಮಾರ್ಚ 06 ರಿಂದ 12 ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯಾಗಲಿದ್ದು ತಾಪಮಾನ ಹೆಚ್ಚಾಗಲಿದೆ. ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 18 ರಿಂದ 19 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ವಾಯುಮಂಡಲದಲ್ಲಿ ಆರ್ದ್ರತೆಯು ಶೇಕಡಾ 12 ರಿಂದ 72ರ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ, ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮೋತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 5 ರಿಂದ 17 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಬಹುದು ಮತ್ತು ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನವು ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗಕ್ಕೆ ಅನುಕೂಲಕರವಾಗಿದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗಾದ ಗಿಡಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ 2ಗ್ರಾಮ್ ಡೈಥೇನ್ ಎಮ್-45+ ಕಾರ್ಬನ್ ಡೈಜಿಮ್ ಔಷಧಿಯನ್ನು ಪ್ರತಿ ಲೀಟರ್ ಗೆ ಬೆರೆಸಿ 15 ದಿನಗಳ ಅಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ಕಬ್ಬು ಕಟಾವಿನ ಎರಡು ವಾರಗಳ ಒಳಗೆ 65ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ+ 225ಕೆ ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ +85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್+ 10 ಕೆಜಿ ಜಿಂಕ್ + 10 ಕೆ ಜಿ ಕಬ್ಬಿಣಾಂಶವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 75-100 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 100 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಿ, ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ ಇತರ ಬೆಳೆಗಳನ್ನು ಬೆಳೆದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಕಟಾವು ಮಾಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Karnataka | Karnataka | 02-03-2023 | Disable |
|