Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7941 Benefits of vermicomposting वर्मी कंपोस्ट खाद (केंचुआ खाद) का उपयोग जैविक खेती में किया जाता है इस खाद के प्रयोग से क्षारीय मृदा का क्षारीयपन एवं अम्लीय मृदा की अम्लता को कम करने में उपयोगी है इस खाद से मिट्टी की भौतिक दशा में सुधार होता है एवं मृदा जल अवशोषण एवं जल धारण क्षमता में वृद्धि होती है I वर्मी कंपोस्ट के उपयोग से मृदा की उर्वरता एवं उत्पादकता में बढ़ोतरी के साथ-साथ किसान अपनी आय में वृद्धि कर सकते हैं I वर्मी कंपोस्ट खाद (केंचुआ खाद) अनाज वाली फसलों में 5 टन प्रति हेक्टेयर एवं सब्जी वाली फसलों में 7 टन प्रति हेक्टेयर के अनुसार उपयोग करें I गेहूँ की फ़सल में कहीं कहीं इल्लियों का प्रकोप देखने में आ रहा है. इनके नियंत्रण हेतु एमामेक्टिन बेन्जोएट 425 मि.ली. या लैम्ब्डा सायहेलोथ्रिन 300 मि.ली. या प्रोफेनोफोस 1000 मि.ली. की दर से स्प्रे करें I गेहूं की फसल मैं बाली निकलने के बाद सिंचाई वायु की गति के अनुसार करना चाहिए I यदि तापमान सामान्य से अधिक बढ़ने लगे तो एक या दो अतिरिक्त सिंचाई अवश्य करनी चाहिए Madhya Pradesh MP 28-02-2023 Disable
7942 VIL-Adilabad-Bela-01-03-2023 VIL- Adilabad-Bela- 01-03-2023- తోటి రైతులకు నమస్కారం.....Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం.. ఈ వారంలో కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుండి 24 డిగ్రీల సెల్సియస్, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుండి 38 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - గోధుమలు: ముందుగా విత్తిన గోధుమ పంటకు నీటిపారుదల కీలక దశలో అంటే పాల దశ (95-100 రోజులు) మరియు ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటకు పుష్పించే దశలో (80-85 రోజులు) నీరు పెట్టాలి. గోధుమలు పండినట్లయితే, గోధుమ పంటలో సిలికాన్ కంటెంట్ ఎక్కువగా ఉన్నందున, గోధుమ కాండాలు, కూట్‌లు మరియు గడ్డి వ్యర్థాలను కాల్చకుండా, దానిని కంపోస్ట్‌గా మార్చి మట్టికి వేయాలి. పంట కోసిన తర్వాత తేలికగా దున్నాలి. గ్రాము: నీటిపారుదల సౌకర్యం అందుబాటులో ఉంటే ఎక్కువ పంట దిగుబడి కోసం ఆలస్యంగా విత్తిన మినుము పంటకు రక్షిత నీటిని అందించాలి. నీరు ఇచ్చే సమయంలో పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. వివిధ రకాలైన మినుము పంటను వివిధ ప్రదేశాలలో పండించి నిల్వ చేయాలి. పచ్చి మేతతో కలిపిన శెనగపిండిని పశువులకు తినిపిస్తే జీవాలకు ఎక్కువ పోషకాలు అందుతాయి. పత్తి: ఎండాకాలంలో నిద్రాణమైన కీటకాలు, లార్వాలు వేడికి గురికావడం మరియు వేటాడే పక్షులకు చేరడం వంటి వాటిని చంపడానికి పత్తి పొలాలను బీడుగా వదిలేసి లోతుగా దున్నాలి. పొలం అంచున ఉన్న కాండం కోయడంతోపాటు, వచ్చే సీజన్‌లో తెగుళ్లు, రోగాల బారిన పడకుండా కట్టను శుభ్రంగా ఉంచుకోవాలి. ఆరెంజ్: నారింజ యొక్క ఆంబియా పొందడానికి, నేల లోతును బట్టి ఒత్తిడి పూర్తయిన తర్వాత తేలికగా నీరు ఇవ్వాలి. చెట్టు వయస్సును బట్టి ఎరువులు వేయాలి. వ్యాయామశాలలో తేమను సంరక్షించడానికి మరియు ఉష్ణోగ్రతను సమతుల్యంగా ఉంచడానికి, పండ్ల చెట్టు యొక్క ఆకులను 2-3 అంగుళాల మందంతో కప్పాలి. భయుంగు: భయుంగు పంటకు, నేలలోని తేమను దృష్టిలో ఉంచుకుని అవసరాన్ని బట్టి నీరు పెట్టండి మరియు వేర్ల దగ్గర ఎక్కువ నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్త వహించండి. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 28-02-2023 Disable
7943 VIL - Adilabad-Jainad-01-03-2023 VIL- Adilabad-Jainad- తోటి రైతులకు నమస్కారం......Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 21 నుంచి 24 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుంచి 37 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సలహాలు - గోధుమలు: ముందుగా విత్తిన గోధుమ పంటకు నీటిపారుదల కీలక దశలో అంటే పాల దశ (95-100 రోజులు) మరియు ఆలస్యంగా విత్తిన గోధుమ పంటకు పుష్పించే దశలో (80-85 రోజులు) నీరు పెట్టాలి. గోధుమలు పండినట్లయితే, గోధుమ పంటలో సిలికాన్ కంటెంట్ ఎక్కువగా ఉన్నందున, గోధుమ కాండాలు, కూట్‌లు మరియు గడ్డి వ్యర్థాలను కాల్చకుండా, దానిని కంపోస్ట్‌గా మార్చి మట్టికి వేయాలి. పంట కోసిన తర్వాత తేలికగా దున్నాలి. గ్రాము: నీటిపారుదల సౌకర్యం అందుబాటులో ఉంటే ఎక్కువ పంట దిగుబడి కోసం ఆలస్యంగా విత్తిన మినుము పంటకు రక్షిత నీటిని అందించాలి. నీరు ఇచ్చే సమయంలో పొలంలో నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్తలు తీసుకోవాలి. వివిధ రకాలైన మినుము పంటను వివిధ ప్రదేశాలలో పండించి నిల్వ చేయాలి. పచ్చి మేతతో కలిపిన శెనగపిండిని పశువులకు తినిపిస్తే జీవాలకు ఎక్కువ పోషకాలు అందుతాయి. పత్తి: ఎండాకాలంలో నిద్రాణమైన కీటకాలు, లార్వాలు వేడికి గురికావడం మరియు వేటాడే పక్షులకు చేరడం వంటి వాటిని చంపడానికి పత్తి పొలాలను బీడుగా వదిలేసి లోతుగా దున్నాలి. పొలం అంచున ఉన్న కాండం కోయడంతోపాటు, వచ్చే సీజన్‌లో తెగుళ్లు, రోగాల బారిన పడకుండా కట్టను శుభ్రంగా ఉంచుకోవాలి. ఆరెంజ్: నారింజ యొక్క ఆంబియా పొందడానికి, నేల లోతును బట్టి ఒత్తిడి పూర్తయిన తర్వాత తేలికగా నీరు ఇవ్వాలి. చెట్టు వయస్సును బట్టి ఎరువులు వేయాలి. వ్యాయామశాలలో తేమను సంరక్షించడానికి మరియు ఉష్ణోగ్రతను సమతుల్యంగా ఉంచడానికి, పండ్ల చెట్టు యొక్క ఆకులను 2-3 అంగుళాల మందంతో కప్పాలి. భయుంగు: భయుంగు పంటకు, నేలలోని తేమను దృష్టిలో ఉంచుకుని అవసరాన్ని బట్టి నీరు పెట్టండి మరియు వేర్ల దగ్గర ఎక్కువ నీరు పేరుకుపోకుండా జాగ్రత్త వహించండి. ధన్యవాదాలు! Telangana Telangana 28-02-2023 Disable
7944 VIL 3-Parbhani-Pingli-01-03-2023 Parbhani (3) नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 22 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी ᭜त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7945 VIL 3-Nanded-Loni-01-03-2023 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर ᭥म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7946 VIL 2- Wardha-Ajansara-01-03-2023 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 23 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7947 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-01-03-2023 Yavatmal (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालूक्याती मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 24 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर ᭥म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7948 VIL 2-Nagpur-Saoner-01-03-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 20 ते 22 अंश तर कमाल 34 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी ᭜त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7949 VIL 2-Amravati - Dabhada-01-03-2023 Amravati (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 23 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झाल्यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable
7950 VIL 1- Wardha-Daroda-01-03-2023 Wardha (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 19 ते 22 अंश तर कमाल 35 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- गहु: वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकला ओलिताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५- १००दिवस ) आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८०-८५ दिवस ) पाणी द्यावे. गव्हाची काढणी झाली असल्यास गहु पिकामध्ये सिलिकॉनचे प्रमाण जास्त असल्यामुळे गव्हाची काडे, कूटार आणि काडीकचरा जाळु नये, त्याचे कंपोस्ट खतात रुपांतर करून जमिनीत पुरवावे. पिक काढणी नंतर हलकी नांगरणी करावी. हरभरा : उशिरा पेरणी केलेल्या हरभरा पिकला सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्यास पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संरक्षणात्मक पाणी द्यावे. पाणी देतांना शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. वेगवेगळ्या वाणाच्या हरभरा पिकची कापणी करून त्याची वेगवेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. हरभर्याचे कुटार हिरव्या चार्यासोबत मिसळुन जनावरांना खाऊ जनावरांना घातल्यास जनावरांना अधिक पोषण मिळेल. कापूस : उन्हाळ्यात कपाशिचे शेत पडीक ठेवनू खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक, अळ्या उन्हामुळे आणि शिकरी पक्ष्यांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. शेताच्या धुर्यावरील तनाची कापणी करावी व बांध स्वच्छ ठेवावा त्यामुळे पुढील हंगामात किड आणि रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही. संत्रा : संत्र्याचा आंबिया बहार घेण्याकरिता जमिनीच्या मगदुरानुसार ताण पूर्ण झा᭨यानंतर आडवी-ऊभी वखरणी करून हलके पाणी द्यावे. झाडाच्या वयानुसार खत द्यावे. जिमनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व तापमान संतुलित राहण्याकरिता फळझाडाचे आळ्यात पाला पाचोळ्याचे २ -३ इंच जाड आच्छादन करावे. भईुमगू : भईुमगू पिकासाठी मातीतील ओलावा लक्षात घेऊन गरजने नुसार सिंचन करावे आणि मुळाजवळ जास्त पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 28-02-2023 Disable