Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
7981 VIL 1- Yavatmal-Ghatanji-22-02-2023 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-02-2023 Disable
7982 VIL 1-Wardha-Daroda-22-02-2023 Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-02-2023 Disable
7983 VIL 1- Nanded-Mahur-22-02-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 18 अंश तर कमाल 34 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-02-2023 Disable
7984 VIL 1- Nagpur-Kalmeshwar-22-02-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तर कमाल 35 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-02-2023 Disable
7985 VIL 1- Amravati-Dhamangaon-22-02-2023 Amravati (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 36 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा पिकामध्ये घाटे अळीने आर्थिक नुकसान पातळी म्हणजे दोन अळ्या प्रती ओळ किंवा ५ टक्के घाट्याचे नुकसान केले असल्यास क्विनालफॉस २५ टक्के प्रवाही २० मिली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 SC अडीच मिली प्रती दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. • हरभरा पिकास घाटे भरण्याच्या अवस्थेत ओलीत द्यावे. या अवस्थेत पाण्याचा ताण पडु देऊ नये. घट येऊ शकते. शेतकर्‍यांनी पक्ष्यांना थांबण्यासाठी हरभरा पिकात पक्षीथांबे उभारावेत. हरभरा पिकामध्ये हेक्टरी किमान ४-५ कामगंध सापळे लावावेत, तसेच विशिष्ठ कालावधीत कामगंध वड्या (ल्युर ) बदलावेत. हरभरा पिक परिपक्वतेच्या काळात घाटे आणि पाने पिवळी पडत असताना ओलित बंद ठेवावे आणि घाटे जास्त वाळण्यापूर्वी कापणी करावी. परिपक्व हरभरा कापणी, मळणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहू पिकला महत्वाच्या टप्प्यांवर म्हणजे फुल अवस्था (६५-७० दिवस ), दाना भरण्याची अवस्था (८०-८५ दिवस ) आणि दाना परिपक्व अवस्था ९५-१०० दिवस ) असतांना ओलीत करावे. गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅनकोझेब ७५ % डब्ल्यूपी २० ते २५ ग्राम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी तिळाची उगवण झाल्यानंतर ७-८ दिवसांनी खंडण्या भराव्या. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-02-2023 Disable
7986 Advisory for Mandya Feb 20 to 26th ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಫೆಬ್ರುವರಿ 20 ರಿಂದ 26 ರವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆಯಾಗಲಿದ್ದು ದಿನದ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆ ಆಗಲಿದೆ. ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 33 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 16 ರಿಂದ 18 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಇದರಿಂದಾಗಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 15 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಭಾಗಶಃ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದ್ದು ಒಣ ಹವೆ ಮುಂದುವರೆಯುತ್ತದೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಿರಿ ಇದರಿಂದ ತೇವಾಂಶಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅಗಿಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ತರಗನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ರಟೂನ್ ಬೆಳೆಗೆ ಎರಡು ತಿಂಗಳಾಗಿದ್ದರೆ ನೀವು ಅದರ ಬುಡಕ್ಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿದ್ದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ.. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 16-02-2023 Disable
7987 Advisory for Belgaum feb 20 to 26th ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ಫೆಬ್ರುವರಿ 20 ರಿಂದ 26 ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇನು ಬದಲಾವಣೆ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ . ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 33 ರಿಂದ 35 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 16 ರಿಂದ 17 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಶುಭ್ರ ಆಕಾಶ ಇರಲಿದ್ದು ಒಣ ಹವೆ ಮುಂದುವರೆಯುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಉತ್ತರ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 2 ರಿಂದ 14 ಕಿ ಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಒಣ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ಉಷ್ಣತೆಯ ಏರಿಕೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಒಣ ಹವೆಯಿಂದಾಗಿ ಹೊಲದಲ್ಲಿ ಬಾಷ್ಪೀಕರಣದಿಂದಾಗಿ ಹೊಲ ಒಣಗುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ. ನೀರಾವರಿ ಮಾಡುವ ಮೊದಲು, ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶ ಸೂಚಕವನ್ನು ಬಳಸಿ ತೇವಾಂಶದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಅಳೆಯಿರಿ ಇದರಿಂದ ತೇವಾಂಶಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ನೀರಾವರಿ ಮಾಡಬಹುದು. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅಗಿಂದಾಗ ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಹಾನಿಗೊಳಗದ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆಯನ್ನು ನೀಡಿ. ಬಾಧಿತ ಕಬ್ಬಿನ ಗಿಡಗಳನ್ನು ಕಿತ್ತು ಹೊಲದ ಹೊರಗೆ 3 ಅಡಿ ಆಳದ ಗುಂಡಿಯಲ್ಲಿ ಹೂಳಬೇಕು, ಮತ್ತು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 125 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನದಿಂದಾಗಿ ಚಿಗುರು ಕೊರಕ ರೋಗ ಕಾಡುವ ಸಂಭವವಿದ್ದು ಅದನ್ನು ಹತೊಟಿಗೆ ತರಲು ಎಕರೆಗೆ 150 ಮಿಲಿ ಕೊರಜೆನ್ ಅನ್ನು 400 ಲೀಟರ್ ನೀರಿಗೆ ಬೆರೆಸಿ ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು . ಈ ವೇಳೆ ಕಬ್ಬಿನ ಗದ್ದೆಗಳಲ್ಲಿ ತುಕ್ಕು ರೋಗದ ಲಕ್ಷಣಗಳು ಕಂಡುಬಂದರೆ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಒಣಗಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ವೇಸ್ಟ ಡಿ-ಕಂಪೊಸರ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಬಳಕೆ ಮಾಡಬಹುದು. ರಟೂನ್ ಬೆಳೆಗೆ ಎರಡು ತಿಂಗಳಾಗಿದ್ದರೆ ನೀವು ಅದರ ಬುಡಕ್ಕೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹಾಕಿದ್ದರೆ, ಅದಕ್ಕೆ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಲಘು ನೀರಾವರಿ ಮಾಡಿ.. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 70-90 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 16-02-2023 Disable
7988 Crop advisory feb last week Shahjahanpur 16-02-23 प्रिय किसान साथियों, आगामी 20 से 26 फरवरी के दौरान शाहजहांपुर जिले में मौसम और गर्म होगाI दिन का अधिकतम तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड के आस-पास रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 20 से 70% तक रहेगीI 21 फ़रवरी को हलके बादल रहने की संभावना हैI सप्ताह के दौरान पस्चिमोतर दिशा से 2 से 10 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंतकालीन गन्ना बुवाई के लिए यह समय बहुत अनुकूल है. गन्ना बुवाई से पहले किसान साथी खेत के मिट्टी की जाँच अवश्य कराएं. इसके बाद खेत में 25 टन/एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद मिलाएं. गन्ने के दो आँख वाले स्वस्थ्य बीजो को उपचार करने के बाद ही खेत में लगाये. बीज उपचार के लिए 100 ग्राम थायोफयीनेट मेथाइल के साथ 100 मिली इमिडा क्लोरोपिड को 150 लीटर पानी में घोलें और गन्ने के बीजों को इसमें कम से कम एक घंटे तक डुबो कर रखेंI. गन्ना बुवाई के समय प्रति एकड़ की दर से 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो न्युत्रिएन्ट के साथ मिला कर खूडों में डालेंI बुवाई के बाद बीजों को मिट्टी से ढक कर हल्की सिंचाई करेंI ऐसे किसान जो गन्ने की कटाई कर रहे हैं और गन्ने की पेडी लेना चाहते हैं, उनसे अनुरोध हैं की गन्ने को जड़ से काटने के बाद सूखी पत्तियों को खेत में ही फैला दें और वेस्ट डीकंपोजर की सहायता से खेत में ही सड़ाकर खाद बना लें. गन्ने काटने के दो सप्ताह के अन्दर एथ्रल स्प्रे की 20 मिली मात्र को 200-250 लीटर पानी में मिला कर प्रति एकड़ की दर से छिडकाव करें. खेत में गैप फिलिंग के लिए नर्सरी में तैयार गन्ने के पौधों को लगायें जिससे पैदावार आधिक हो सके. जिन किसानो ने शरदकाल में गन्ने की बुवाई की है और उनकी फसल 140 से 160 दिन की हो गयी है तो 50 कि. ग्रा. यूरिया प्रति एकड़ की दर से खूडो में डालें. यह समय शूट बोरर के लिए अनुकूल है. ऐसे में गन्ने के खेतो में इसके लक्षण दीखाई देने पर प्रभावित गन्ने को जड़ से उखाड़ कर नष्ट करें. मौसम को ध्यान में रखते हुए सरसों की कटाई और उसके भण्डारण की पूरी तैयारी अच्छे से करें. आलू की खुदाई और उसके भण्डारण का काम भी फ़रवरी माह के अंत तक पूरा कर लें. सरसों और आलू की फसल लेने के बाद उसमे ढैंचा या सनई की बुवाई करें जिससे फसल चक्र के साथ ही हरी खाद खेत में तैयार हो सके. ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 16-02-2023 Disable
7989 Crop advisory feb last week Lakhimpur 16-02-23 प्रिय किसान साथियों, आगामी 20 से 26 फरवरी के दौरान लखीमपुर जिले में मौसम और गर्म होगाI दिन का अधिकतम तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड के आस-पास रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 20 से 70% तक रहेगीI 21 फ़रवरी को हलके बादल रहने की संभावना हैI सप्ताह के दौरान पस्चिमोतर दिशा से 2 से 10 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंतकालीन गन्ना बुवाई के लिए यह समय बहुत अनुकूल है. गन्ना बुवाई से पहले किसान साथी खेत के मिट्टी की जाँच अवश्य कराएं. इसके बाद खेत में 25 टन/एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद मिलाएं. गन्ने के दो आँख वाले स्वस्थ्य बीजो को उपचार करने के बाद ही खेत में लगाये. बीज उपचार के लिए 100 ग्राम थायोफयीनेट मेथाइल के साथ 100 मिली इमिडा क्लोरोपिड को 150 लीटर पानी में घोलें और गन्ने के बीजों को इसमें कम से कम एक घंटे तक डुबो कर रखेंI. गन्ना बुवाई के समय प्रति एकड़ की दर से 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो न्युत्रिएन्ट के साथ मिला कर खूडों में डालेंI बुवाई के बाद बीजों को मिट्टी से ढक कर हल्की सिंचाई करेंI ऐसे किसान जो गन्ने की कटाई कर रहे हैं और गन्ने की पेडी लेना चाहते हैं, उनसे अनुरोध हैं की गन्ने को जड़ से काटने के बाद सूखी पत्तियों को खेत में ही फैला दें और वेस्ट डीकंपोजर की सहायता से खेत में ही सड़ाकर खाद बना लें. गन्ने काटने के दो सप्ताह के अन्दर एथ्रल स्प्रे की 20 मिली मात्र को 200-250 लीटर पानी में मिला कर प्रति एकड़ की दर से छिडकाव करें. खेत में गैप फिलिंग के लिए नर्सरी में तैयार गन्ने के पौधों को लगायें जिससे पैदावार आधिक हो सके. जिन किसानो ने शरदकाल में गन्ने की बुवाई की है और उनकी फसल 140 से 160 दिन की हो गयी है तो 50 कि. ग्रा. यूरिया प्रति एकड़ की दर से खूडो में डालें. यह समय शूट बोरर के लिए अनुकूल है. ऐसे में गन्ने के खेतो में इसके लक्षण दीखाई देने पर प्रभावित गन्ने को जड़ से उखाड़ कर नष्ट करें. मौसम को ध्यान में रखते हुए सरसों की कटाई और उसके भण्डारण की पूरी तैयारी अच्छे से करें. आलू की खुदाई और उसके भण्डारण का काम भी फ़रवरी माह के अंत तक पूरा कर लें. सरसों और आलू की फसल लेने के बाद उसमे ढैंचा या सनई की बुवाई करें जिससे फसल चक्र के साथ ही हरी खाद खेत में तैयार हो सके. ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 16-02-2023 Disable
7990 Crop advisory feb last week 16-02-23 प्रिय किसान साथियों, आगामी 20 से 26 फरवरी के दौरान हरदोई जिले में मौसम और गर्म होगाI दिन का अधिकतम तापमान 31 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 15 डिग्री सेंटीग्रेड के आस-पास रहने की सम्भावना हैI वायुमंडल में आर्द्रता 20 से 70% तक रहेगीI 21 फ़रवरी को हलके बादल रहने की संभावना हैI सप्ताह के दौरान पस्चिमोतर दिशा से 2 से 10 किमी प्रति घंटे की रफ़्तार से हवा चलने की सम्भावना हैI बसंतकालीन गन्ना बुवाई के लिए यह समय बहुत अनुकूल है. गन्ना बुवाई से पहले किसान साथी खेत के मिट्टी की जाँच अवश्य कराएं. इसके बाद खेत में 25 टन/एकड की दर से गोबर की सड़ी हुई खाद मिलाएं. गन्ने के दो आँख वाले स्वस्थ्य बीजो को उपचार करने के बाद ही खेत में लगाये. बीज उपचार के लिए 100 ग्राम थायोफयीनेट मेथाइल के साथ 100 मिली इमिडा क्लोरोपिड को 150 लीटर पानी में घोलें और गन्ने के बीजों को इसमें कम से कम एक घंटे तक डुबो कर रखेंI. गन्ना बुवाई के समय प्रति एकड़ की दर से 75 किग्रा डी.ए.पी. 25 किग्रा यूरिया और 50 किग्रा पोटाश को 25 किग्रा माइक्रो न्युत्रिएन्ट के साथ मिला कर खूडों में डालेंI बुवाई के बाद बीजों को मिट्टी से ढक कर हल्की सिंचाई करेंI ऐसे किसान जो गन्ने की कटाई कर रहे हैं और गन्ने की पेडी लेना चाहते हैं, उनसे अनुरोध हैं की गन्ने को जड़ से काटने के बाद सूखी पत्तियों को खेत में ही फैला दें और वेस्ट डीकंपोजर की सहायता से खेत में ही सड़ाकर खाद बना लें. गन्ने काटने के दो सप्ताह के अन्दर एथ्रल स्प्रे की 20 मिली मात्र को 200-250 लीटर पानी में मिला कर प्रति एकड़ की दर से छिडकाव करें. खेत में गैप फिलिंग के लिए नर्सरी में तैयार गन्ने के पौधों को लगायें जिससे पैदावार आधिक हो सके. जिन किसानो ने शरदकाल में गन्ने की बुवाई की है और उनकी फसल 140 से 160 दिन की हो गयी है तो 50 कि. ग्रा. यूरिया प्रति एकड़ की दर से खूडो में डालें. यह समय शूट बोरर के लिए अनुकूल है. ऐसे में गन्ने के खेतो में इसके लक्षण दीखाई देने पर प्रभावित गन्ने को जड़ से उखाड़ कर नष्ट करें. मौसम को ध्यान में रखते हुए सरसों की कटाई और उसके भण्डारण की पूरी तैयारी अच्छे से करें. आलू की खुदाई और उसके भण्डारण का काम भी फ़रवरी माह के अंत तक पूरा कर लें. सरसों और आलू की फसल लेने के बाद उसमे ढैंचा या सनई की बुवाई करें जिससे फसल चक्र के साथ ही हरी खाद खेत में तैयार हो सके. ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 16-02-2023 Disable