Message List: 9443
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
8011 | VIL 2-Amravati-Dabhada-15-02-2023 | Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो.. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 20 अंश तर कमाल 35 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8012 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-15-02-2023 | Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8013 | VIL 1-Wardha-Daroda-15-02-2023 | Wardha (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 34 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा. कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8014 | VIL 1-Nanded-Mahur-15-02-2023 | Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 14 ते 17 अंश तर कमाल 35 ते 39 अंशसेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवतनिर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8015 | VIL 1-Nagpur-Kalmeshwar-15-02-2023 | Nagpur (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो..कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा,तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 33 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. मातीपरिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा. हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झालीआणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीत द्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतातहेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यास त्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २०पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्हीविषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसार करावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिकनुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवाइमामेक्टीन बेंझोएट (5 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटरपाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8016 | VIF 1- Amravati-Talegaon-15-02-2023 | Amravati (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातीलतळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचाअंदाज असा, तापमान किमान 16 ते 20 अंश तरकमाल 34 ते 39 अंश सेल्सियसएवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – शेतातील पऱ्हाट्यांचा जाळ करु नये. यांचा वापर कम्पोष्ट खताकरिता करावा.कुजलेले पदार्थ जमिनित टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. शेणखताचावापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती करीता तयारी करावी. माती परिक्षण करण्यास मातीचा नमूना गोळा करावा.हरभरा पिकास घाटे धरण्यास सुरुवात झाली आणि 70 % घाटे धरले की संरक्षित ओलीतद्यावे. घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी शेतात हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकापेक्षा एकफुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत 3 दिवस आठ ते दहा प्रती सापळा आढळल्यासत्वरित उपाय योजना करावी. शेतात हेक्टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीच्याप्रभावी नियंत्रणासाठी एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाचा वापर शिफारसीनुसारकरावा. हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसान पातळी वरील व्यवस्थापनासाठीक्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (20 एससी) 2.5 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट (5 टक्केपाण्यात मिसळणारे दाणेदार) 3 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपयासंपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! | Maharashtra | MH | 13-02-2023 | Disable |
|
8017 | Thrips Management in Onion | प्याज की समय से बोई गई फसल में थ्रीप्स के आक्रमण की निरंतर निगरानी करते रहे I प्याज में थ्रीप्स के हमले की जाँच के लिए 6-8 नीले चिपके कार्ड प्रति एकड़ लगाएं I अगर इनका हमला दिखाई दें तो फिपरोनिल 30 मि.ली. को प्रति 15 लीटर पानी में घोल कर स्प्रे करें, या प्रोफैनफोस 10 मि.ली. को प्रति 10 लीटर की स्प्रे 8-10 दिनों के फासले पर करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Uttar Pradesh | Uttar Pradesh | 10-02-2023 | Disable |
|
8018 | Test | **Test Message** https://forms.gle/Z5Ck7z98YPp5WdGK8 | Madhya Pradesh | MP | 10-02-2023 | Disable |
|
8019 | Latest advisories_sunflower | ସୂର୍ଯ୍ୟମୁଖୀ ଫସଲ ୩୦ରୁ ୩୫ ଦିନର ହୋଇଥିଲେ କୋଡାଖୁସା କରି ଭଲଭାବରେ ଅନାବନା ଘାସ ବାଛି ଦିଅନ୍ତୁ | ଏହାପରେ ଏକର ପ୍ରତି ୧୫କି.ଗ୍ରା ୟୁରିଆ ସାରକୁ ଗଛର ମୂଳରୁ ୨ରୁ ୩ ଇଞ୍ଚ ଛାଡି ଧାଡିରେ ପ୍ରୟୋଗ କରି ଗଛର ମୂଳକୁ ମାଟି ଟେକି ଦିଅନ୍ତୁ ଏବଂ ଜଳସେଚନ କରନ୍ତୁ | ମୁଗ ମୁଗ ଫସଲରେ ଫୁଲ ଆସିଯାଇଥିଲେ ଏକର ପ୍ରତି ୪କି.ଗ୍ରା ୧୯-୧୯-୧୯ NPK ସାରକୁ ୨୦୦ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କଲେ ଅଧିକ ଅମଳ ମିଳିଥାଏ | ଜମିରେ ବତର ଦେଖି ଜଳ ସେଚନ କରନ୍ତୁ | ରୋଗ ଓ ପୋକ ନିୟନ୍ତ୍ରଣ ପାଇଁ ପୂର୍ବରୁ ଦିଆଯାଇଥିବା ବିଧିକୁ ଅନୁସରଣ କରିପାରିବେ | | Orissa | Orissa | 10-02-2023 | Disable |
|
8020 | Latest advisories | ଜମିର ବତର ଦେଖି ଜଳସେଚନ କରନ୍ତୁ | ବିଳମ୍ବରେ ବୁଣିଥିବା ଚାଷୀମାନେ ପୂର୍ବରୁ ଦିଆଯାଇଥିବା ଜିପ୍ସମ୍ ଏବଂ ବୋରାକ୍ସର ପ୍ରୟୋଗ ବିଧିକୁ ଅନୁସରଣ କରିପାରିବେ | ବର୍ତ୍ତମାନ ସମୟରେ ଯଦି ଗଛ ୩୦ ରୁ ୩୫ ଦିନର ହୋଇଥାଏ ତେବେ ସଅଳ ଟୀକା ରୋଗର ସମ୍ଭାବନା ରହିଛି | ଏହି ରୋଗର ପରିଚାଳନା ପାଇଁ ଏକର ପ୍ରତି ୪୦୦ ଗ୍ରାମ କ୍ଲୋରୋପଥାଲୋନିଲ୍ କିମ୍ବା ୫୦୦ ଗ୍ରାମ ମାନକୋଜେବ୍ କିମ୍ବା ୩୦୦ ମି.ଲି ହେକ୍ସାକୋନାଜୋଲ ନାମକ ଫିମ୍ପିନାଶକ ଔଷଧକୁ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ପତ୍ର ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | ବୁଣିବାର ୩୦ରୁ ୩୫ ଦିନ ପରେ ନାଲି ସଁବାଳୁଆ ପୋକ ମୁଖ୍ୟତଃ ଚିନାବାଦାମର ପତ୍ର ଗୁଡିକୁ ଖାଇ ନଷ୍ଟ କରିଦେଇଥାଏ | ଏହି ପୋକକୁ ଦମନ କରିବାକୁ ହେଲେ ଏକର ପ୍ରତି ୪୦୦ ମି.ଲି କ୍ଲୋରୋପାଇରିଫୋସ୍ କିମ୍ବା ଫିପ୍ରୋନିଲ୍ ୨୦୦ ଲିଟର ପାଣିରେ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ | | Orissa | Orissa | 10-02-2023 | Disable |
|