Message List: 9443
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8041 Musterd Harvesting यदि सरसों की फसल में सुनहरे पीले रंग की 75% फलियाँ हैं तो यह फसल की कटाई का उचित समय है फसल की कटाई सुबह के समय करें I क्योंकि रात के दौरान जमा हुई नमी फलियों को फटने से रोकती है I कटाई के समय बीजों की नमी 25% होना चाहिए I कटे हुए पौधों के छोटे-छोटे ढेर बनाकर पंक्तियों में लगाएं और उन्हें 4 से 5 दिन धूप में सूखने दें I ताकि बीज में नमी का प्रतिशत 12 से 13 रहे I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 07-02-2023 Disable
8042 VIL- Adilabad- Bela-08-02-2023 VIL-Adilabad-Bela - రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 19 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 36 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వెల్లడించింది. పత్తి తీయడం పూర్తయితే పొలంలో ఉన్న పొట్టేలును విచక్షణారహితంగా కాల్చకూడదు. ఏది పర్యావరణానికి హానికరం. అందుకు నిలువుగా ఉండే గట్లను ష్రెడర్ సహాయంతో సన్నటి ముక్కలుగా కోయాలి. లేదా నీడలో పొలంలో పది అడుగుల పొడవు, ఆరడుగుల వెడల్పు, మూడు అడుగుల లోతు ఉన్న గొయ్యిలో ప్రతి ఆరు నుంచి తొమ్మిది అంగుళాల మట్టికి వెస్ట్డీ కంపోజర్ మిశ్రమాన్ని వేయాలి. అందుబాటులో ఉన్న ఆవు పేడ యొక్క పలుచని పొరను కూడా దానిపై వేయవచ్చు. నేల నుండి రెండు అడుగుల ఎత్తు వరకు మట్టి పొరను తయారు చేయాలి. పిట్ నుండి మట్టితో కప్పి, దానిని మూసివేయండి. మూడు నెలల్లో మంచి కంపోస్టు అందుబాటులోకి వస్తుంది. మట్టికి కుళ్ళిన పదార్థాన్ని అధికంగా జోడించడం వల్ల సేంద్రీయ కార్బన్ పరిమాణం పెరుగుతుంది. అలాగే మనం ఆవు పేడను ఉపయోగించడం ద్వారా నాణ్యమైన వర్మీ కంపోస్టును ఉత్పత్తి చేయవచ్చు. వేసవిలో వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు, నువ్వుల పంటను విత్తుకోవాలంటే ఫిబ్రవరి 8 నుంచి 10వ తేదీలోగా వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 07-02-2023 Disable
8043 VIL-Adilabad-Jainad-08-02-2023 VIL - Adilabad- Jainad- రైతులకు నమస్కారం...Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుంచి 18 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 33 నుంచి 36 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. పత్తి తీయడం పూర్తయితే పొలంలో ఉన్న పొట్టేలును విచక్షణారహితంగా కాల్చకూడదు. ఏది పర్యావరణానికి హానికరం. అందుకు నిలువుగా ఉండే గట్లను ష్రెడర్ సహాయంతో సన్నటి ముక్కలుగా కోయాలి. లేదా నీడలో పొలంలో, పది అడుగుల పొడవు, ఆరు అడుగుల వెడల్పు మరియు మూడు అడుగుల లోతు గల గుంతలో, ప్రతి ఆరు నుండి తొమ్మిది అంగుళాల మట్టికి వెస్ట్డీ కంపోజర్ మిశ్రమాన్ని కలపండి. అందుబాటులో ఉన్న ఆవు పేడ యొక్క పలుచని పొరను కూడా దానిపై వేయవచ్చు. నేల నుండి రెండు అడుగుల ఎత్తు వరకు మట్టి పొరను తయారు చేయాలి. పిట్ నుండి మట్టితో కప్పి, దానిని మూసివేయండి. మూడు నెలల్లో మంచి కంపోస్టు అందుబాటులోకి వస్తుంది. మట్టికి కుళ్ళిన పదార్థాన్ని అధికంగా జోడించడం వల్ల సేంద్రీయ కార్బన్ పరిమాణం పెరుగుతుంది. అలాగే మనం ఆవు పేడను ఉపయోగించడం ద్వారా నాణ్యమైన వర్మీ కంపోస్టును ఉత్పత్తి చేయవచ్చు. వేసవిలో వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు, నువ్వుల పంటను విత్తుకోవాలంటే ఫిబ్రవరి 8 నుంచి 10వ తేదీలోగా వేయాలి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 07-02-2023 Disable
8044 VIL 3-Parbhani-Pingli-08-02-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8045 VIL 3-Nanded -Loni-08-02-2023 Nanded (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8046 VIL 2- Yavatmal-Ner-08-02-2022 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8047 VIL 2- Wardha-Ajansara-08-02-2023 Wardha (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील.कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8048 VIL 2- Nagpur-Saoner-08-02-2023 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो..सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 16 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8049 VIL 2-Amravati-Dabhada-08-02-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 33 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक आहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable
8050 VIL 1- Yavatmal-Ghatanji-08-02-2023 Yavatmal (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 17 अंश तर कमाल 33 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. कापूस वेचणी संपलेली असेल तर, शेतातील पऱ्हाट्या अजीबात जाळू नये. जे पर्यावरणास बाधक Yavatmalआहे. त्याकरीता उभ्या पऱ्हाट्यांचे श्रेडरचे सहाय्याने बारीक तुकडे करावे. अथवा शेतामधे सावलीत दहा फूट लांब, सहा फूट रुंद आणि तिन फूट खोल अश्या खड्डयात पऱ्हाटीच्या सहा ते नऊ इंचाच्या प्रत्येक थरावर वेस्टडी कंम्पोझर मिश्रणाचा सडा टाकावा. उपलब्ध शेणखताचा पातळ थर देखील त्यावर टाकू शकता. जमिनीचे वर दोन फूट येईल असे पऱ्हाटीचे थर रचावे. गड्ड्यातून निघालेल्या मातीने लिंपून हवाबंद करावे. साधारणतः तिन महिन्यात चांगले कम्पोष्ट उपलब्ध होईल. कुजलेले पदार्थ जमिनित जास्त प्रमाणात टाकले तर सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच शेणखताचा वापर करून उत्तम दर्जाचे गांडूळरवत निर्मिती आपण करू शकतो. उन्हाळी भुईमुंग, सुर्यफूल, तिळ पिकाची पेरणी करावयाची असेल तर फेब्रुवारीचे आठ ते दहा तारखेपर्यंत आटोपून घ्यावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 07-02-2023 Disable