Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8101 VIL 3- Parbhani-Pingli-25-01-2023 Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 21 अंश तर कमाल 30 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8102 VIL 3-Nanded-Loni-25-01-2023 Nanded (3) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 30 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8103 VIL 2-Yavatmal-Ner-25-01-2023 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 20 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8104 VIL 2-Wardha-Ajansara-25-01-2023 Wardha (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजन्सारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8105 VIL 2- Nagpur-Saoner-25-01-2023 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 28 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8106 VIL 2- Amravati-Dabhada-25-01-2023 Amravati (2)-धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 18 ते 19 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8107 VIL 1- Wardha- Daroda-25-01-2023 Wardha (1) - शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 32 ते 35 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8108 VIL 1-Yavatmal-Ghatanji-25-01-23 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 19 अंश तर कमाल 32 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8109 VIL 1- Nanded-Mahur-25-01-2023 Nanded (1) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable
8110 VIL 1- Nagpur-Kalmeshwar-25-01-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 31 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा - सध्या हरभरा पिक घाटे भरण्याच्या अवस्थेत दिसून येत आहे त्यासाठी २ % डी. ए. पि. किंवा एक किलो १३:०:४५ प्रती एकरी १०० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. घाटेअळीचे एकात्मिक नियंत्रण: घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी सापळ्यामध्ये हेली ल्युरचा वापर करावा. शेतात एकरी ४- ५ सापळे पिकापेक्षा एक फुट उंचीवर लावावेत. पतंगाची संख्या सतत ३ दिवस आर्थिक नुकसान मर्यादेपेक्षा जास्त (८-१० प्रती सापळा) आढळल्यास त्वरित उपाययोजना करावी. शेतात हेक्‍टरी २० पक्षीथांबे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी १-२ अळ्या प्रती मीटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे पार केल्यास व्यवस्थापन उपाययोजना करावी. वनस्पतिजन्य कीटकनाशके: सुरवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची प्रती पंप ५० ते ६० मिली यांची फवारणी फायदेशीर आढळून आली आहे. जैविक व्यवस्थापन : घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी प्रती पंप ७५ ते १०० मिली एच.ए.एन.पी.व्ही विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करावा. प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळ्यांचे नियंत्रण करावे. रासायनिक नियंत्रण : हरभऱ्यावरील घाटे अळीच्या आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवरील व्यवस्थापनासाठी प्रोक्लेम ५ ते ६ मिली प्रती पंप किंवा इमामेक्‍टीन बेंझोएट (५ टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार) ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गहू- ओलीताखालील अति उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकला ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे मुकुट मूळफुटण्याच्या अवस्थेत पिकाला पाणी द्यावे. त्यानंतर दोन ते तीन दिवसात ५० किलो प्रति हेक्टर नत्र खताची मात्रा द्यावी. वेळेवर पेरनि केलेल्या गहू पिकाला मर्यादित पाणी उपलब्ध असल्यास ओलीताच्या महत्वाच्या टप्प्यावर म्हणजे फुलोरा (६५-७० दिवस) आणि पेरण्याची अवस्था (८०-८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. गहू पिकाच्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पिकाच्या लागवडीच्या प्रती २१ दिवसा नंतर संरक्षित पाणी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 24-01-2023 Disable