Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8171 VIF-2-Yavatmal-Mozar-11-01-2023 Yavatmal (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 14 ते 16 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8172 VIF-2-Nagpur-Saoner-11-01-2023 Nagpur (2) - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 13 अंश तर कमाल 27 ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8173 VIF-2-Amravati-Dabhada-11-01-2023 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सांपळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8174 VIF-1-Wardha-Daroda-11-01-2023 Wardha (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8175 VIF-1-Yavatmal-Ghatanji-11-01-2023 Yavatmal (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 13 ते 14 अंश तर कमाल 29 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8176 VIF-1-Nanded-Mahur-11-01-2023 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 10 ते 12 अंश तर कमाल 31 ते 34 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8177 VIF-1-Nagpur-Kalmeshwar-11-01-2023 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो... कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 12 ते 13 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना….या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकांंत बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8178 VIF-1-Amravati-Talegaon-11-01-2023 Amravati (1) नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 11 ते 13 अंश तर कमाल 29 ते 33 अंश सेल्सियस एवढे राहील.शेतकऱ्यांसाठी सूचना…या ढगाळ वातावरणामूळे कापूस तूर, चणा इत्यादी पिकांवर अनेक प्रकारच्या किटकांचे नियंत्रण उपायांची माहीती घेउ. 1) ट्रायकोग्रामा कार्ड- कपाशी पिकामधे बोंडअळीच्या नियंत्रणा करिता लावणे. कार्डवर चिटकविलेल्या अंड्यातुन बारा तासात ट्रायकोग्रामा चिलोनीस ही मित्रकिड बाहेर पडूण बोंडअळी पतंगाने घातलेल्या अंड्याला फोडून त्यात स्वत:ची अंडी घालतात. अश्या प्रकारे हेक्टरी एक ते दिड लाख अंडी सोडावी. सोबतच कामगंध सापळे लावावे. त्यामुळे आपल्या पिकात बोंडअळीचे पतंग कीती प्रमाणात आहे याचा अंदाज येतो. कपाशी फरदड पिक घेउ नये. 2) सध्या तुरीचे पीक काही प्रमाणात शेंगा मध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकात शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. अंड्यातून बाहेर पडलेली अळी शेंगांना छिद्र पाडून आतील दाणे खाते, तसेच एक अळी सुमारे 30 ते 40 शेंगांना नुकसान करते. यावर उपाय म्हणून पीक शेंगा अवस्थेत असताना क्लोरँट्रनिलीप्रोल घटक असलेले कोराजन @ 60 मिली प्रति एकर फवारावे. 3) प्रकाशसापळा - चणा पिकावरील घाटेअळी किंवा ईतर पतंगांचे नियंत्रण करण्यास प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. पक्षी थांबे लावावेत. सर्व प्रकारच्या रसशोषककिडी नियंत्रण करिता, प्रत्येक फवारणीला एकच एक किटकनाशक न वापरता आळीपाळीने वापर करावा. फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मिली, इमिडाक्लोप्रिड 17.8 टक्के 2.5 मिली किंवा फ्लोनिकामाइड 50 टक्के डब्लुजी 3 ग्रॅम किंवा ॲसीटामिप्रिड 20 एसपी 1 ग्रॅम. आदींचा वापर करावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922.धन्यवाद! Maharashtra MH 10-01-2023 Disable
8179 Mandya Advisory Jan 09 to 15 ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು. ಮುಂಬರುವ ಜನವರಿ 9 ರಿಂದ 15 ರ ವರೆಗೆ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಅಧಿಕ ತಾಪಮಾನ 30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೆಡ್ವರೆಗೆ ಇರಲಿದ್ದು ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನ 15 ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ವರೆಗೆ ಇರಲಿದೆ. ವಾರದ 9 ಮತ್ತು 10ನೇ ತಾರೀಖಿನಂದು ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು, ಈ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ವಾತಾವರಣದಲ್ಲಿ ತೇವಾಂಶವು 25 ರಿಂದ 90 ರಷ್ಟು ಇರುತ್ತದೆ, ಈ ವಾರದಲ್ಲಿ 5 ರಿಂದ 14 ಕಿಮೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮದಿಂದ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಅತೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇದು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದ ಸಮಯವಾಗಿದೆ. ಕಬ್ಬು ನಾಟಿಯ ಮೊದಲು ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸುವಾಗ ಪ್ರತೀ ಎಕರೆಗೆ 25 ಟನ್ನಷ್ಟು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಎಫ್.ವೈ,ಎಮ್ನ್ನು ಸೇರಿಸಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಇದರ ನಡುವೆ ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ 3 ರಿಂದ 4 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಫಸಲು ಬರುವ ಬೆಳೆಯನ್ನು (ತರಕಾರಿ ಅಥವಾ ಬೇಳೆ) ಬೆಳೆಯಿರಿ. ಕಬ್ಬನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿಯೇ ಕತ್ತರಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ, ಇದರಿಂದ ಲಾಭವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 60-70 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಗೇ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಕಳೆ ತೆಗೆಯುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ಇನ್ನು ಕಬ್ಬಿನ ಹೊಲಕ್ಕೆ ಹನಿ ನೀರಾವರಿ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ನೀರು ಹಾಯಿಸಿದಲ್ಲಿ ಬೇರುಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯವಿದ್ದಷ್ಟು ನೀರು ದೊರೆತು ಬೆಳೆ ಚನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರೋಗ ಅಥವಾ ಕೀಟಗಳು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ, ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ತಜ್ಞರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತ್ತು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 06-01-2023 Disable
8180 Belagavi Advisory Jan 09 to 15 ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ , ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಹೊಸ ವರ್ಷದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳು ಜನವರಿ 9 ರಿಂದ 15 ರವರೆಗೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಹಗಲಿನ ತಾಪಮಾನ ಕಡಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಗಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ಕನಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 13 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಇರುತ್ತದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ 2 ರಿಂದ 12 ಕಿಮೀ ವೇಗದಲ್ಲಿ ಪೂರ್ವ ಮತ್ತು ಪಶ್ಚಿಮದಿಂದ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸುತ್ತದೆ. ಇದು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾದ ಸಮಯವಾಗಿದೆ. ಕಬ್ಬು ನಾಟಿಯ ಮೊದಲು ಜಮೀನಿನ ಮಣ್ಣನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸಿ. ನಿಮ್ಮ ಹೊಲವನ್ನು ಸಿದ್ಧಗೊಳಿಸುವಾಗ ಪ್ರತೀ ಎಕರೆಗೆ 25 ಟನ್ನಷ್ಟು ಹಸುವಿನ ಸಗಣಿ ಗೊಬ್ಬರ ಅಥವಾ ಎಫ್.ವೈ,ಎಮ್ನ್ನು ಸೇರಿಸಿ. ಬಿತ್ತನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕಬ್ಬಿನ ಬಿಜಗಳನ್ನು ಬೀಜೊಪಚಾರ ಮಾಡುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ. ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಎಕರೆಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಜಮೀನಿನಲ್ಲಿ ಹಾಕಬೇಕು. ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಸಾಲಿನಿಂದ ಸಾಲಿಗೆ 5 ಅಡಿ ಅಂತರವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಿ, ಇದರ ನಡುವೆ ಅಂತರ ಬೆಳೆಯಾಗಿ 3 ರಿಂದ 4 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಫಸಲು ಬರುವ ಬೆಳೆಯನ್ನು (ತರಕಾರಿ ಅಥವಾ ಬೇಳೆ) ಬೆಳೆಯಿರಿ. ಕಬ್ಬನ್ನು ಬುಡದಲ್ಲಿಯೇ ಕತ್ತರಿಸಿ. ಕಬ್ಬಿನ ಕಟಾವು ನಂತರ ಸಿಪ್ಪೆಯನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಹರಡಿ ಕೊಳೆಯಲು ಬಿಡಿ, ಇದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿಯೇ ಉತ್ತಮವಾದ ಸಾವಯವ ಗೊಬ್ಬರ ತಯಾರಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿದ ನಂತರ ಕೂಳೆ ಬೆಳೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದನ್ನು ಮರೆಯದಿರಿ, ಇದರಿಂದ ಲಾಭವೂ ಹೆಚ್ಚಾಗುತ್ತದೆ. ಕಬ್ಬು ಕತ್ತರಿಸಿದ ಒಂದು ತಿಂಗಳೊಳಗೆ 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, 250 ಕೆಜಿ ಸಿಂಗಲ್ ಸೂಪರ್ ಫಾಸ್ಫೇಟ್ ಮತ್ತು 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ ಅನ್ನು ಬೇರುಗಳ ಬಳಿ ಹಾಕಿ ಮಣ್ಣನ್ನು ಮುಚ್ಚಬೇಕು. ಈ ಹಿಂದೆ ಬಿತ್ತಿದ ಕಬ್ಬಿನ ಅವಧಿ 60-70 ದಿನಗಳಾಗಿದ್ದರೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 75 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾವನ್ನು ಗಿಡಗಳ ಬೇರಿನ ಬಳಿ ಹಾಕಬೇಕು. ಹಾಗೇ ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿನ ಕಳೆ ತೆಗೆಯುವುದನ್ನು ಮರೆಯಬೇಡಿ. ಇನ್ನು ಕಬ್ಬಿನ ಹೊಲಕ್ಕೆ ಹನಿ ನೀರಾವರಿ ಪದ್ಧತಿಯಿಂದ ನೀರು ಹಾಯಿಸಿದಲ್ಲಿ ಬೇರುಗಳಿಗೆ ಅಗತ್ಯವಿದ್ದಷ್ಟು ನೀರು ದೊರೆತು ಬೆಳೆ ಚನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯುತ್ತದೆ. ನಿಯಮಿತವಾಗಿ ಹೊಲವನ್ನು ಪರೀಕ್ಷಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ರೋಗ ಅಥವಾ ಕೀಟಗಳು ಕಂಡುಬಂದಲ್ಲಿ, ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ತಜ್ಞರನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮತ್ತು ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಸೂಕ್ತವಾದ ಚಿಕಿತ್ಸೆ ನೀಡಿ ಸ್ಮಾರ್ಟ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ 9205021814 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 06-01-2023 Disable