Message List: 8675
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8181 VIF 1 Yavatmal Text Advisory 7 Dec 2021 हरभरा उशिरा पेरणीच्या अवस्थेत ओलीताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे जमीन ओली करून घ्यावी. याकरिता पाण्याची सिप केवळ दीड ते दोन तासांदरम्यान, जमिनीच्या प्रकारानुसार राखावी. यानंतरच्या अवस्थांमध्ये उभ्या पिकात संरक्षित ओलीत करताना हलक्या मध्यम जमिनीसाठी चार तास, मध्यम भारी जमिनीसाठी तीन तास, तसेच भारी ते अति भारी जमिनीसाठी दोन तास याप्रमाणे सिप राखता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-12-2021 Disable
8182 VIF 1 Nagpur Text Advisory 7 Dec 2021 हरभरा उशिरा पेरणीच्या अवस्थेत ओलीताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे जमीन ओली करून घ्यावी. याकरिता पाण्याची सिप केवळ दीड ते दोन तासांदरम्यान, जमिनीच्या प्रकारानुसार राखावी. यानंतरच्या अवस्थांमध्ये उभ्या पिकात संरक्षित ओलीत करताना हलक्या मध्यम जमिनीसाठी चार तास, मध्यम भारी जमिनीसाठी तीन तास, तसेच भारी ते अति भारी जमिनीसाठी दोन तास याप्रमाणे सिप राखता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-12-2021 Disable
8183 VIF 1 Wardha Text Advisory 7 Dec 2021 हरभरा उशिरा पेरणीच्या अवस्थेत ओलीताची सोय असल्यास तुषार संचाद्वारे जमीन ओली करून घ्यावी. याकरिता पाण्याची सिप केवळ दीड ते दोन तासांदरम्यान, जमिनीच्या प्रकारानुसार राखावी. यानंतरच्या अवस्थांमध्ये उभ्या पिकात संरक्षित ओलीत करताना हलक्या मध्यम जमिनीसाठी चार तास, मध्यम भारी जमिनीसाठी तीन तास, तसेच भारी ते अति भारी जमिनीसाठी दोन तास याप्रमाणे सिप राखता येते. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-12-2021 Disable
8184 VIF 2 Amravati Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable
8185 VIF 2 Yavatmal Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable
8186 VIF 2 Wardha Text Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable
8187 VIF 2 Nagpur Text Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable
8188 Telangana_Text Advisory_30 Nov 2021 రైతు సోదరులకు సూచన ::: సాలిడేరిదాడ్ వారి స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రాo కి స్వాగతం..! 1.శనగ పంట లో రబ్బరు పురుగు మరియు శనగ పచ్చ పురుగు ఉదృతి గమనించగటం జరిగింది. నివారణకు వేపనూనె (10000 ppm) 250 ml.+ ఇమమేక్టిన్ బెంజోయేట్ 100 గ్రా. లను 200 లీ. నీటిలో కలుపుకొని ఎకరానికి పిచికారి చేసుకోవాలి. 2. శనగ పంట లో ఎండు తెగులు ఉదృతి గమనించగటం జరిగింది.నివారణ కై ఫోలియో గోల్డ్ అనే మందు ను ఎకరానికి 400 ml చెప్పున 200 లి నీటిలో కలుపుకొని మొదల్లు తడిచేలా పిచికారీ చేసుకోవాలి. 3.శనగ పంట విత్తె రైతులు విత్తన శుద్ధి కై 10 gr. ట్రైకోడెర్మా వీరిడి అనే జీవ శీలింద్ర నాశని తో విత్తనశుద్ధి చేయగలరు. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 30-11-2021 Disable
8189 VIF 1 Amravati Text Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable
8190 VIF 1 Wardha Text Advisory 30 Nov 2021 आंतरपिक पद्धतीमुळे कोणत्याही पिकाचे क्षेत्र कमी न होता नवीन पिकाखालील अधिक क्षेत्र आणता येते. या पद्धतीत खतांचा सुयोग्य आणि पुरेपूर वापर होतो. आंतरपिक पद्धतीत दोन पिके असली तरी खत मुख्य पिकासाठीच देण्याची शिफारस असल्याने दिलेले खत दोन्ही पिकास पुरेपूर उपयुक्त ठरते. दोन्ही पिकांच्या मुळांची वाढ भिन्न असल्याने जमिनीतील ओलावा पुरेपूर वापरला जातो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-11-2021 Disable