Message List: 9435
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8261 सरसों मे कीट प्रबंधन सरसों की फसल में हानिकारक कीटों का आक्रमण से बहुत अधिक नुकसान होता है जिसमें माहू कीट लगभग 30 से 70 % उपज में कमी करता है जब कीट का प्रकोप औसतन 25 प्रति पौधा या 10 % पोधो पर हो जाए तो इनमे से किसी एक कीटनाशक का प्रयोग करे जैसे इमिडाक्लोप्रिड 17.8 का 20 से 25 ग्राम या डायमिथोएट ३० EC या मिथाइल डिमेटोन २5 EC 1000 मिलीलीटर प्रति हेक्टेयर की दर से 600 से 800 लीटर पानी का घोल बनाकर छिड़काव करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Rajasthan Rajasthan User 21-12-2022 Disable
8262 लहसुन वह प्याज मे कीट प्रबंधन पिछले सप्ताह में हुई बारिश के बाद प्याज एवं लहसुन में अधिक आंद्रता की स्थिति मे फफूंदजनित रोगों के नियंत्रण के लिए क्लोरथैलोनिल 75% 30 ग्राम तथा मैनकोज़ेब 15 ग्राम प्रति पंप का छिड़काव करें या प्रोपिकोनोझोल 25% 7 मिलीलीटर पंप का छिड़काव करेI चने की बुवाई के 30 से 40 दिनों के बाद शीर्ष कलिका की तुढ़ाई से अधिक शाखाएं बनती है एवं अधिक उत्पादन प्राप्त होता है I चने की इल्ली के पतंगे दिखने लगे हों वहां जैविक नियंत्रण के लि ए एन.पी.वी. 250 एल.ई. या नीम का तेल 1500 पीपीएम 2 मिली प्रति लीटर का उपयोग करे I यदि कीट का नियंत्रण न होने पर रायसनिक नियंत्रण के लिए क्लोरएन्ट्रानिलीप्रोल 100 से 150 मि.ली. प्रति हेक्टे. की दर से स्प्रे करें I स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 21-12-2022 Disable
8263 Adilabad-Bela- 21-12-2022 VIF- ADilabad-Bela- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 17 నుండి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుండి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండి ఆకాశం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని బేల వద్ద ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు కాయతొలుచు పురుగు నివారణకు ప్రత్యేక శ్రద్ధ... సింథటిక్ పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు ప్రభావవంతంగా ఉన్నప్పటికీ, వాటిని ఒక సీజన్‌లో రెండుసార్లకు మించి వాడకూడదు. అమెరికన్ బోల్‌వార్మ్ నియంత్రణ కోసం HNPV. ఈ బయోలాజికల్ వైరస్ హెక్టార్ 450 ఎల్.ఇ. ఈ చొప్పున సాయంత్రం పూట ఒక్కో పంపుకు 75 నుంచి 100 మి.లీ. కాలానుగుణంగా సోకిన ఆకులు, పువ్వులు, కాండం లాగి నాశనం చేయాలి. పూర్తిగా పత్తి శుభ్రముపరచు తీసుకోవడం మానుకోండి. తొలిదశలో లెమన్ గ్రాస్ సారం ఉన్న క్రిమిసంహారక మందులు వాడాలి. పవర్ పంప్ ఉపయోగిస్తున్నప్పుడు పురుగుమందుల మొత్తాన్ని మూడు రెట్లు పెంచండి. పత్తి మొక్క యొక్క ట్రంక్ దిగువన ఒక కొమ్మను కలిగి ఉంటుంది. ఆమెకు ఒకటి లేదా రెండు బోనులు ఉన్నాయి. ఇది మందంగా ఉంటుంది. మొత్తం పోషకాలలో 30 నుండి 40 శాతం వరకు గ్రహిస్తుంది. ఇది మొక్కల ఉత్పాదకతను ప్రభావితం చేస్తుంది. అటువంటి చనిపోయిన కొమ్మలను కట్టర్ సహాయంతో కత్తిరించాలి. ఇలా చేయడం వల్ల చెట్టుపై కొత్త పువ్వులు మరియు కొత్త మొగ్గలు పెరుగుతాయి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-12-2022 Disable
8264 Adilabd-Jainad-21-12-22 VIF- Adilabad-Jainad- రైతులకు నమస్కారం... Solidaridad మరియు Vodafone Idea ఫౌండేషన్ ద్వారా స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఈ వారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 16 నుంచి 20 డిగ్రీల సెల్సియస్‌, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 31 నుంచి 32 డిగ్రీల సెల్సియస్‌గా ఉండే అవకాశం ఉందని ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం వాతావరణ సూచన. రైతులకు సూచనలు కాయతొలుచు పురుగు నివారణకు ప్రత్యేక శ్రద్ధ... సింథటిక్ పైరెథ్రాయిడ్ క్రిమిసంహారకాలు ప్రభావవంతంగా ఉన్నప్పటికీ, వాటిని ఒక సీజన్‌లో రెండుసార్లకు మించి వాడకూడదు. అమెరికన్ బోల్‌వార్మ్ నియంత్రణ కోసం HNPV. ఈ బయోలాజికల్ వైరస్ హెక్టార్ 450 ఎల్.ఇ. ఈ చొప్పున సాయంత్రం పూట ఒక్కో పంపుకు 75 నుంచి 100 మి.లీ. కాలానుగుణంగా సోకిన ఆకులు, పువ్వులు, కాండం లాగి నాశనం చేయాలి. పూర్తిగా పత్తి శుభ్రముపరచు తీసుకోవడం మానుకోండి. తొలిదశలో లెమన్ గ్రాస్ సారం ఉన్న క్రిమిసంహారక మందులు వాడాలి. పవర్ పంప్ ఉపయోగిస్తున్నప్పుడు పురుగుమందుల మొత్తాన్ని మూడు రెట్లు పెంచండి. పత్తి మొక్క యొక్క ట్రంక్ దిగువన ఒక కొమ్మను కలిగి ఉంటుంది. ఆమెకు ఒకటి లేదా రెండు బోనులు ఉన్నాయి. ఇది మందంగా ఉంటుంది. మొత్తం పోషకాలలో 30 నుండి 40 శాతం వరకు గ్రహిస్తుంది. ఇది మొక్కల ఉత్పాదకతను ప్రభావితం చేస్తుంది. అటువంటి చనిపోయిన కొమ్మలను కట్టర్ సహాయంతో కత్తిరించాలి. ఇలా చేయడం వల్ల చెట్టుపై కొత్త పువ్వులు మరియు కొత్త మొగ్గలు పెరుగుతాయి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నాని నొక్కండి. Telangana Telangana 20-12-2022 Disable
8265 VIF-3-Parbhani-Pingali-21-12-2022 Parbhani (3) परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 17 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable
8266 VIF-3-Nanded-Loni-21-12-2022 Nanded (3) किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 19 अंश तर कमाल 31 ते 32 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable
8267 VIF 2-Wardha-Ajansara-21-12-2022 Wardha (2) हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable
8268 VIF 2-Yavatmal-Ner-21-12-2022 Yavatmal (2) नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 17 ते 18 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी.. संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable
8269 VIF 2-Nagpur-Savner-21-12-2022 Nagpur (2) सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 15 ते 19 अंश तर कमाल 29 ते 30 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable
8270 VIF 2-Amravati-Dabhada-21-12-2022 Amravati (2) धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 16 ते 18 अंश तर कमाल 30 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना बोंडअळी नियंत्रणासाठी विशेष काळजी ..., संश्लेषित पायरेथ्राईड ही किटकनाशके प्रभावी असली तरी एकाच हंगामात दोनपेक्षा अधिक वेळा त्याचा वापर करु नये. अमेरिकन बोंडअळीच्या नियंत्रणासाठी एच.एन.पी.व्ही. हे जैविक विषाणू हेक्टरी ४५० एल.ई. या प्रमाणात सायंकाळच्या वेळी प्रति पंप 75 ते 100 मिली यानुसार फवारावे. अधुनमधुन कीडग्रस्त गळालेली पाने, फुले, बोंडे वेचून नष्ट करावीत. कपाशीचा खोडवा घेण्याचे पूर्णत: टाळावे. निंबोळी अर्क असलेल्या किटकनाशकांचा सुरुवातीच्या काळात वापर करावा. पॉवर पंप वापरताना किटकनाशकांचे प्रमाण तिप्पट करावे. कापुस झाडाच्या खोडाला खालच्या बाजूस गळ फांदी असते. तिला एक किंवा दोन कैऱ्या असतात. ती जाड असते. एकूण अन्नद्रव्याचे 30 ते 40 टक्के अन्नद्रव्याचे शोषण करते. त्यामुळे झाडांच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. अश्या गळ फांद्या कटरचे सहाय्याने कापाव्या. असे केल्याने झाडावर नविन फुले पात्या आणि नवित बोंडांची संख्या वाढते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 20-12-2022 Disable