Message List: 8675
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8271 VIF 1 Nagpur Text Advisory 25 Oct 2021 ट्रायकोडर्मा बुरशीचा वापराची पद्धत- बीज प्रक्रिया- पेरणीआधी प्रति किलो बियाण्यास 5 ते 10 ग्रॅम याप्रमाणात ट्रायकोडर्माची प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर बसल्यानंतर बियाणे सावलीत वाळवून पेरणी करावी. माती प्रक्रिया- जमिनीमार्फत होणार्‍या बुरशींच्या नियंत्रणासाठी हेक्टरी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून मातीत मिसळावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-10-2021 Disable
8272 VIF 1 Amravati Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
8273 VIF 1 Yavatmal Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
8274 VIF 1 Wardha Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
8275 VIF 1 Nanded Text Advisory 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 18-10-2021 Disable
8276 Telangana_Text Advisory_19 Oct 2021 రైతు సోదరులకు సూచన ::: సాలిడేరిదాడ్ వారి స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రాo కి స్వాగతం..! 1.ప్రత్తి పంట వంద రోజుల దశను చేరుకున్నది. కావున ప్రత్తి పంట లో గులాబీ రంగు పురుగు సోకే ప్రమాదం ఉన్నది. కావున రైతు సోదరులు ఎకరానికి కనీసం 2-3 లింగాకర్షక బుట్టలు ఏర్పాటు చేసుకోవాలి. దీనిలో 2-3 రోజుల్లో 8-10 రెక్కల పురుగులు పడటం గమనిస్తే వెంటనే సస్యరక్షణ చర్యలు చేపట్టాలి. 2. ప్రత్తి పంట లో పూత రాలటం గమనిస్తే 4 kg ల డి. ఏ. పి. మరియు 40 ml ల ప్లానోఫిక్స్ అనే మందును 200 లీ. నీటిలో కలుపుకొని ఎకరానికి పిచికారి చేసుకోవాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 18-10-2021 Disable
8277 Yavatmal_VIL-2_Advisory_Text_19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-10-2021 Disable
8278 Amravati__VIL-2_Advisory-Text_ 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-10-2021 Disable
8279 Wardha_ VIL-2_Advisory_Text_ 19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-10-2021 Disable
8280 Nagpur_VIL-2_Advisory_text_19 Oct 2021 पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया करण्यासाठी रायझोबिअम जीवाणूचे ठराविक गटातीलच जिवाणू संवर्धक संबंधित पिकांसाठी वापरावे. पेरणीच्या एक तास अगोदर अशी बिजप्रक्रिया करावी. साधारणतः 10 ते 12 किलो बियाण्यासाठी 250 ग्राम किंवा मिलि रायझोबिअम जिवाणू संवर्धक पुरेसे होते. ज्या शेतकर्‍यांना रासायनिक कीडनाशक किंवा बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करायची आहे, त्यांनी अगोदर रासायनिक बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणूची बिजप्रक्रिया पेरणी अगोदर करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-10-2021 Disable