Message List: 8675
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8401 Nanded_Advisory_Text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
8402 Amravati__Advisory-Text_ 14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
8403 Yavatmal_Advisory_Text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
8404 Wardha_Advisory_Text_ 14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
8405 Nagpur_Advisory_text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
8406 Advisory 14.06.2021 सोयाबीन की बुवाई BBF (ब्रॉड बेड एवं फरो) अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) विधि से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 12-06-2021 Disable
8407 Advisory 07.06.2021 सोयाबीन में जैविक-टीकाकरण के लिए ब्रेडीराईज़ोंबियम जपोनिकम 5 ग्राम प्रति किलो बीज, फास्फोरस घोलक जीवाणु (PSB) 5 ग्राम प्रति किलो बीज एवं जैविक फफूंदनाशक ट्राईकोडर्मा विरडी 5 ग्राम प्रति किलो बीज की दर से उपयोग अवश्य करे I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8824023458 Madhya Pradesh MP 07-06-2021 Disable
8408 Nanded_Advisory_Text_7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
8409 Amravati__Advisory-Text_ 7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
8410 Yavatmal_Advisory_Text_7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable