Message List: 8675
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8441 Nagpur Text Advisory-26 Apr 21 पाणी परीक्षणातून जमिनीचे व्यवस्थापन, पिकांची निवड, पीक पद्धतीचे नियोजन, उपलब्ध सिंचन पाणी स्रोतांचे व्यवस्थापन, पाण्यातील क्षारांचे प्रमाण व प्रकार याबाबत माहिती मिळते. क्षारयुक्त सिंचन पाण्याचे व्यवस्थापन- उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतानुसार त्यांचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परिक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-04-2021 Disable
8442 Amravati Text Advisory-26 Apr 21 पाणी परीक्षणातून जमिनीचे व्यवस्थापन, पिकांची निवड, पीक पद्धतीचे नियोजन, उपलब्ध सिंचन पाणी स्रोतांचे व्यवस्थापन, पाण्यातील क्षारांचे प्रमाण व प्रकार याबाबत माहिती मिळते. क्षारयुक्त सिंचन पाण्याचे व्यवस्थापन- उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतानुसार त्यांचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परिक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-04-2021 Disable
8443 Yavatmal Text Advisory-19 April 2021 उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतांनुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात.  सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 17-04-2021 Disable
8444 Wardha Audio Advisory-19 April 2021 उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतांनुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात.  सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 17-04-2021 Disable
8445 Nanded Text Advisory-19 April 2021 उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतांनुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात.  सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 17-04-2021 Disable
8446 Nagpur Text Advisory-19 April 2021 उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतांनुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात.  सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 17-04-2021 Disable
8447 Amravati Text Advisory-19 April 2021 उपलब्ध सिंचन पाण्याच्या स्रोतांनुसार त्याचा वापर व नियोजन योग्य पद्धतीने करावे. उपलब्ध स्रोतातील पाण्याचे परीक्षण करणे गरजेचे असते. पाणी तपासणीनंतर पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त दिसून आल्यास वेळेत योग्य त्या उपाययोजना करता येतात.  सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 17-04-2021 Disable
8448 Yavatmal Text Advisory-12  April 2021   शेतकरी बंधूंनो, ह्या सोमवारी व मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 10-04-2021 Disable
8449 Wardha Text Advisory - 12  April 2021  शेतकरी बंधूंनो, ह्या सोमवारी व मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 10-04-2021 Disable
8450 Nanded Text Advisory - 12  April 2021  शेतकरी बंधूंनो, ह्या सोमवारी व मंगळवारी पाऊस पडण्याची शक्यता आहे.तर याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. सॉलिडरीडॅड संपर्क क्र. 9158261922. Maharashtra MH 10-04-2021 Disable