Message List: 9394
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8511 VIF Advisrory-21-09-22 జైనాద్ మండల రైతు సోదరులకు సూచన :: సోలిడరిడాడ్ వారి ఆధునిక ఆటోమేటెడ్ వాతావరన కేంద్ర సమాచారము మేరకు, గత వారం లో కురిసిన వాన 0.64 మిల్లీ మీటర్లు గా ఉంది. ఈ వారం సైతం వానలు కురిసే అవకాశం 30-70%గా ఉంది.ఆకాశం మేఘావృతమై ఉండడం వల్ల తెగుళ్లు సోకే ప్రమాదం ఉంది కావున ఎక్కడైతే నీరు నిల్వ ఉండి ఆకులు ఎర్రబరాయో అట్లాంటి పంటచేలలో రైతు సోదరులు విధిగా 600 గ్రాములు కాపర్ ఆక్సి క్లోరైడ్ మరియు 20 గ్రాముల ప్లాంటమైసిన్ అనే మందును 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని మొదలు తడిచేలా పిచికారి చేసుకోవాలి. అవసరమైనట్లయితే 19 .19. 19. నీటిలో కరిగే ఎరువులను మరియు అగ్రోమిన్ మాథ్స్ ఫార్ములా సిక్స్ వంటి ఎరువులను ఎకరానికి రెండు కేజీల చొప్పున 200 లీటర్ల నీటిలో కలుపుకొని పిచికారి చేసుకోవాలి ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 21-09-2022 Disable
8512 VIF-2-Yavatmal-Ner-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8513 VIF-2-Wardha-Ajansara-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8514 VIF-2-Nagpur-Manegaon-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8515 VIF-2-Amravati-Dabhada-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8516 VIF-1-Yavatmal-Maregaon-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8517 VIF-1-Wardha-Daroda-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8518 VIF-1-Nanded-Tulshi-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8519 VIF-1-Nagpur-Sawli-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable
8520 VIF-1-Amravati-Talegaon-21-09-22 आपण कपाशीतील आकस्मिक मर रोग ह्यविषयी महित बघू: शेतात काही प्रमाणात झाडे पिवळी व मलूल पडून आकस्मिक मर रोगांची लक्षणे दिसून येतात. या विकृतीसाठी कुठलेही रोगकारक बुरशी, जिवाणू, विषाणू किंवा सूत्रकृमी कारणीभूत नसतात. आकस्मिक मर रोग एकतर हळू किंवा जलद गतीने विकसित होऊ शकतो. रोगाचे प्रमाण झाडांची अधिक वाढ तसेच पात्या, फुले धरण्याची अवस्था आणि बोंडाचे प्रमाण अधिक असल्यास वाढल्याचे दिसून येते. लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त झाडांच्या हिरव्या पानांवर मर रोगाची लक्षणे दिसतात. ती पिवळसर व तांबूस किंवा लाल होऊन सुकतात. पात्या व लहान बोंडे गळून पडतात. अपरिपक्व अवस्थेतच बोंडे उमलल्याचे आढळते. उपाययोजना १. शेतात पाण्याचा व्यवस्थित निचरा करावा. २. प्रादुर्भावग्रस्त लक्षणे दिसलेल्या झाडाच्या मुळाशी कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०% डब्लू. पी.) २५ ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५०% डब्लू. पी.) २० ग्रॅम अधिक युरिया १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची आळवणी करावा. झाडाच्या मुळांपर्यंत जाईल इतके द्रावण भांड्याने ओतावे. कपाशी मधील नैसर्गिक पाते व फुलगळ टाळण्यासाठी नॅप्थेलिक ऍसिटिक ऍसिड ४ मिली प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. कपाशीची अतिरिक्त कायिक वाढ रोखण्यासाठी क्लोरमेक्वेट क्लोराईड ५०% एसएल १- मिली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ हवामान परिस्थिती असताना फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 20-09-2022 Disable