Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8711 VIF 2 Yavatmal Advisory 11 May 2022 नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8712 VIF 1 Yavatmal Text Advisory 11 May 2022 घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8713 VIF 2 Wardha Text Advisory 11 May 2022 हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8714 VIF 1 Wardha Text Advisory 11 May 2022 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8715 VIF 2 Nagpur Text Advisory 11 May 2022 सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 38 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. बुधवार, गुरवार आणि रविवारी वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8716 VIF 1 Nagpur Text Advisory 11 May 2022 कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 29 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करा. पेरणीसाठी वापरण्यात येणारे बियाणे हा पूर्ण हंगामातील एक महत्त्वाचा घटक आहे. उत्तम उगवणशक्ती असलेले चांगल्या प्रतीचे , सुधारित व कीड रोंगापासून मुक्त असलेले बियाणे पेरणीसाठी वापरणे अत्यंत गरजेचे आहे. पेरणीपूर्वी एक आठवडा आधी बियाणांच्या उगवण क्षमतेची तपासणी केली पाहिजे. सर्वप्रथम एक सुतळीचे पोते पाण्याने ओले करावे. यानंतर 100 बिया समान अंतरावर 10×10 च्या ओळी मध्ये ठेवाव्यात. त्यानंतर पोते गुंडाळून 4 दिवस ठेवावे व त्यावर पाणी शिंपडावे. चार दिवसानंतर त्याला उघडुन त्यामध्ये बिजांकृत झालेल्या बिया मोजव्यात. जर बियाणांची उगवण क्षमता ८०% ते ९०% पर्यंत असेल, तर बियाणे चांगले आहेत. जर बियाण्यांची उगवण क्षमता ६०% ते ७०% पर्यंत असेल, तर पेरणीच्या वेळी बियाणांचे प्रमाण वाढवावे आणि उगवण ५०% पेक्षा कमी असेल, तर त्या बियाण्यांची पेरणी करू नये. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 10-05-2022 Disable
8717 Advisory 09.05.2022 सोयाबीन के अधिक उत्पादन हेतु बुवाई से पहले खेत की तैयारी अच्छी तरह से करना अतिआवश्यक है I खेतो में 3-4 वर्ष अंतराल पर एक बार खेतों में मिट्टी पलटने वाले हल से ग्रीष्म कालीन गहरी जुताई करें I एवं खेत को धूप लगने के लिए खुला छोड़ दें | ऐसा करने से भूमि में उपस्थित कीटों, रोगों एवं खरपतवार के बीज नष्ट हो जाते हैं I एवं मृदा में भुरभुरापन आता है एवं जल धारण शक्ति बढ़ती है साथ ही भूमि संरचना में सुधार भी होता है | इससे मृदा में पोषक तत्वों की सुलभता बढ़ती है और नमी का संरक्षण भी होता है I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 09-05-2022 Disable
8718 Pest Management in May 2nd Week प्रिय किसान साथियों, मई माह के दूसरे सप्ताह में ८ से १५ तारीख के दौरान तापमान न्यूनतम २८ से अधिकतम ४५ डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI सुबह के समय वातावरण में नमी होगी और दोपहर के समय गर्म हवा और लू चलेगीI कभी-कभी हलके बादल या तेज हवा के चलने की सम्भावना हैI गन्ने के खेतों में टॉप बोरर के नर और मादा तितलियों को दिन में आसानी से पकड़ कर नष्ट किया जा सकता हैI इनकी रोकथाम के लिए ट्राईकोग्रामा परजीवी के कार्ड खतों में लगाये I डेल्टा फेरोमोन ट्रैप का भी इस्तेमाल किया जा सकता है I गन्ने की पत्तियों के पीछे इनके अण्डों को भी समाप्त करना जरुरी है I प्रभावित खेतो में १५० मिली प्रति एकड़ की दर से कोराजेन को ४०० लीटर पानी में घोल कर गन्ने के तनो को ड्रेंच करे और २४ घंटे के बाद खेत में पानी लगायें I लाल सडन की बीमारी में गन्ने की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती के मध्य शिरा पर रुद्राक्ष की माला दिखायी देती है और पत्ती पीली पड़ कर सूख जाती हैI ऐसे गन्नो को तुरंत जड़ से निकाल कर खेत से दूर ३ फीट गहरा गड्ढा खोद कर दबा देंI लाल सडन की बीमारी से प्रभावित खेत का पानी दूसरे खेतों में न जाने दे I बुवारी गन्ने और शरद कालीन गन्ने की फसल में गैप फिलिंग अवश्य करेI पैडी गन्ना यदि ६० दिन का हो गया हो तो ५० किलो यूरिया और २५ किलो माइक्रो न्यूट्रीएंट प्रति एकड़ की दर से लगायेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 05-05-2022 Disable
8719 Pet Management in May प्रिय किसान साथियों, मई माह के दूसरे सप्ताह में ८ से १५ तारीख के दौरान तापमान न्यूनतम २८ से अधिकतम ४५ डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI सुबह के समय वातावरण में नमी होगी और दोपहर के समय गर्म हवा और लू चलेगीI कभी-कभी हलके बादल या तेज हवा के चलने की सम्भावना हैI गन्ने के खेतों में टॉप बोरर के नर और मादा तितलियों को दिन में आसानी से पकड़ कर नष्ट किया जा सकता हैI इनकी रोकथाम के लिए ट्राईकोग्रामा परजीवी के कार्ड खतों में लगाये I डेल्टा फेरोमोन ट्रैप का भी इस्तेमाल किया जा सकता है I गन्ने की पत्तियों के पीछे इनके अण्डों को भी समाप्त करना जरुरी है I प्रभावित खेतो में १५० मिली प्रति एकड़ की दर से कोराजेन को ४०० लीटर पानी में घोल कर गन्ने के तनो को ड्रेंच करे और २४ घंटे के बाद खेत में पानी लगायें I लाल सडन की बीमारी में गन्ने की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती के मध्य शिरा पर रुद्राक्ष की माला दिखायी देती है और पत्ती पीली पड़ कर सूख जाती हैI ऐसे गन्नो को तुरंत जड़ से निकाल कर खेत से दूर ३ फीट गहरा गड्ढा खोद कर दबा देंI लाल सडन की बीमारी से प्रभावित खेत का पानी दूसरे खेतों में न जाने दे I बुवारी गन्ने और शरद कालीन गन्ने की फसल में गैप फिलिंग अवश्य करेI पैडी गन्ना यदि ६० दिन का हो गया हो तो ५० किलो यूरिया और २५ किलो माइक्रो न्यूट्रीएंट प्रति एकड़ की दर से लगायेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 05-05-2022 Disable
8720 Integrated Pest Management চাহ খেতিত সংহত কীট পতংগ নিয়ন্ত্ৰণ ব্যৱস্থাপনা যিহেতু মে’ মাহত উৎপাদন হোৱা দ্বিতীয় ফ্লাচৰ চাহৰ মূল্য অধিক সেইবাবে ৰাসায়নিক কীট নাশক যিমান পাৰি কমকৈ ব্যৱহাৰ কৰিব লাগে I প্ৰয়োজন সাপেক্ষে জৈৱিক কীট নাশক ব্যৱহাৰ কৰিব লাগে আৰু সংহত কীট পতংগ ব্যৱস্থাপনাৰ (Integrated Pest Management) সহায় লব লাগে I তাকে কৰিবলৈ হ’লে বাগিচাখনত ৰোগৰ সংক্ৰমণ আৰু কীট পতংগৰ অৱস্থিতিৰ প্ৰতি চকু দি থাকি প্ৰথম অৱস্থাতে Spot Control কৰাৰ ব্যৱস্থা কৰিব লাগে I এনে কৰিলে কীট পতংগৰ জনসংখ্যা কমে আৰু ৰোগ সংক্ৰমণ হ্ৰাস পায় I হেল’পেল্টিচ, থ্ৰিপ্চ, গ্ৰীন ফ্লাই আদি পোকৰ ক্ষেত্ৰত আক্ৰান্ত পাতবোৰ চিঙি পেলাব লাগে I বেমাৰ হোৱা চাহডৰাত বায়ু চলাচলৰ বাবে ওলমি থকা ডালবোৰ কাটি পেলাব লাগে I ঘন চাঁ থাকিলে পাতলাই দিব লাগে I উপযুক্ত নলা ব্যৱস্থাই ৰঙা চাহী নিয়ন্ত্ৰণত সহায় কৰে I লুপাৰৰ ক্ষেত্ৰত Light Traping Device আৰু হাতেৰে পলু সংগ্ৰহ কৰিলে ইয়াৰ সংক্ৰমণ কম হয় I জৈৱিক, ৰাসায়নিক আৰু কৃষিকৰ্ম - এই আতাইবোৰৰ সুসমন্বিত ব্যৱহাৰে ৰাসায়নিক দৰবৰ প্ৰয়োজন বহূ পৰিমানে হ্ৰাস কৰে, কীট নাশকৰ MRL কমায় আৰু গছৰ শ্ৰীবৃদ্ধিত সহায় কৰে I Assam Assam 04-05-2022 Disable