Message List: 9376
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
8721 | Wheat Advisory 03.05.2022 | गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Rajasthan | Rajasthan User | 03-05-2022 | Disable |
|
8722 | Wheat Advisory 03.05.2022 | गेहूं के भंडारण के लिए गेहूं में नमी की मात्रा 8 से 10% होनी चाहिए क्योंकि अधिक नमी वाले बीजों में श्वसन प्रक्रिया बढ़ने के कारण कीटों के साथ-साथ फफूंद का आक्रमण भी बढ़ जाता है I गेहूं का सामान्य तापमान और अच्छी तरह सुखा कर भंडारित करें क्योंकि अधिक तापमान का भी बीजों की गुणवत्ता पर विपरीत प्रभाव डालता है भंडारित गेंहूँ को सूंडी ,खपरा बीटल, घुन इत्यादि से सुरक्षित रखना अत्यंत आवश्यक है क्योंकि यह कीट गेहूं को अधिक हानि पहुंचाते हैं I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Madhya Pradesh | MP | 03-05-2022 | Disable |
|
8723 | Advisory 03.05.2022 | मूंग एवं उड़द में येलो मोजाइक रोग का प्रकोप होता है इस रोग में सर्वप्रथम कोमल पत्तियों पर पीले तथा हरे धब्बे दिखते है जैसे जैसे रोग की अवस्था बढ़ती है वैसे ही पीले क्षेत्र का आकार बढ़ता जाता है अंत में सभी पत्तियां पीली हो जाती है उनका आकार छोटा रह जाता है एवं दानों का आकार भी छोटा रह जाता है खेत में यह रोग सफ़ेद मक्खी द्वारा फैलता है इस समय सफ़ेद मक्खी की रोकथाम के लिए “यलो स्टिकी ट्रैप” लगायें एवं इमिडाक्लोप्रिड 17.8 एस.एल. 100-125 मिली लीटर प्रति हेक्टेयर का स्प्रे करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Madhya Pradesh | MP | 03-05-2022 | Disable |
|
8724 | VIF 1 Telangana Text Advisories | రైతు సోదరులకు సూచన ::: వేసవి లో లోతు దుక్కులు చేయండి దీన్ని వల్ల వచ్చే కాలం లో చీడ -పీడ ఉదృతి తక్కువ ఉండటమే కాకుండా పైరుకు పోషకాలు అంది ఆరోగ్య కరంగా పెరుగుతాయి. అలాగే FYM అనగా పెంటను తప్పనిసరి గా కొట్టుకోవాలి. పంట మార్పిడి పాటించాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా | Telangana | Telangana | 02-05-2022 | Disable |
|
8725 | VIF 2 Yavatmal Text Advisory 2 May 2022 | नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|
8726 | VIF 2 Amravati Text Advisory 2 May 2022 | धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|
8727 | VIF 2 Wardha Text Advisory 2 May 2022 | हिंगणघाट तालुक्यातील अजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|
8728 | VIF 2 Nagpur Text Advisory 2 May 2022 | सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|
8729 | VIF 1 Nanded Text Advisory 2 May 2022 | माहूर तालुक्यातील तुलसी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 31 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|
8730 | VIF 1 Yavatmal Text Advisory 2022 | घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 40 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 01-05-2022 | Disable |
|