Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8731 VIF 1 Amravati Text Advisory 2 May 2022 धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशासर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 01-05-2022 Disable
8732 VIF 1 Wardha Text Advisory 2 May 2022 हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल 41 ते 43 अंश सेल्सियस एवढे राहील. शुक्रवार सोडून पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 01-05-2022 Disable
8733 VIF 1 Nagpur Text Advisory 2 May 2022 कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 28 अंश तर कमाल 41 ते 42 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करा. खरीप हंगामासाठी कपाशीच्या वाणाची निवड करताना आपल्या भागात उत्पादनात सरस असणारा वाण निवडावा. रस शोषण करणा-या किडींना सहनशील/ प्रतिकारक्षम संकरित. रोगांना (मर, दहिया इ.) बळी न पडणारा, पाण्याचा ताण सहन करणार्या वाणाची निवड करावी. . बागायती लागवडीसाठी उशिरा येणारे तर कोरडवाहू लागवडीसाठी लवकर तयार होणारे वाण निवडावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 01-05-2022 Disable
8734 Pest management in May प्रिय किसान साथियों, मई माह के पहले सप्ताह में १ से ७ तारीख के दौरान तापमान में बदलाव नहीं होगा और यह न्यूनतम २७ से अधिकतम ४५ डिग्री के बीच होने की सम्भावना हैI दोपहर के समय गर्म हवा और लू चलेगीI कभी-कभी हलके बादल भी दिखेंगे लेकिन वर्षा की सम्भावना नहीं हैI इस समय गन्ने के खेतों में टॉप बोरर, शूट बोरर, और लाल सडन की सम्भावना बढ़ रही है I टॉप बोरर के नर और मादा तितलियों को दिन में आसानी से पकड़ कर नष्ट किया जा सकता हैI इनकी रोकथाम के लिए ट्राईकोग्रामा परजीवी के कार्ड खतों में लगाये I डेल्टा फेरोमोन ट्रैप का भी इस्तेमाल किया जा सकता है I गन्ने की पत्तियों के पीछे इनके अण्डों को भी समाप्त करना जरुरी है I इसके लिए गन्ने की प्रभावित पत्तियों को तोड़ कर खेत से दूर तीन फीट गहरे गड्ढे में दबा दें I खेतो में १५० मिली प्रति एकड़ की दर से कोराजेन को ४०० लीटर पानी में घोल कर गन्ने के तनो को ड्रेंच करे और २४ घंटे के बाद खेत में पानी लगायें I इस क्रिया से टॉप बोरर को नियंत्रित करने में भी मदद मिलेगी I लाल सडन की बीमारी में गन्ने की ऊपर से तीसरी या चौथी पत्ती के मध्य शिरा पर रुद्राक्ष की माला दिखायी देती है और पत्ती पीली पड़ कर सूख जाती हैI ऐसे गन्नो को तुरंत जड़ से निकाल कर खेत से दूर ३ फीट गहरा गड्ढा खोद कर दबा देंI लाल सडन की बीमारी से प्रभावित खेत का पानी दूसरे खेतों में न जाने दे I बुवारी गन्ने और शरद कालीन गन्ने की फसल में गैप फिलिंग अवश्य करेI जरुरत के अनुसार फसल में ७५ किलो प्रति एकड़ की दर से जड़ो के पास यूरिया या एन.पी.के. डालकर हलकी मिट्टी चढ़ाएंI खेतों में पानी लगाने से पहले साइल मोएस्चर इंडिकेटर का प्रयोग अवश्य करेंI ‘स्मार्ट एग्री कार्यक्रम’ की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 28-04-2022 Disable
8735 Pest Management ৰাসায়নিক ব্যৱস্থাৰে চাহ গছত কীট পতংগ নিয়ন্ত্ৰণ Tea Mosquito Bug (হেল’পেল্টিচ): Thiomethoxam (একতাৰ, শ্লেয়াৰ) @৫০ গ্ৰাম, Clothianidin (ডেনটপ, জেনট্চু) @ ৩০ গ্ৰাম ২০০ লি পানীত নতুবা Thiacloprid (এলান্টু ) @৫০ মি লি ১০০ লি পানীত মিহলাই পোক নিয়ন্ত্ৰণ কৰিব পাৰি I Red Spider (ৰঙা চাহী): Propergite (অ’মাইট, চিম্বা, মষ্টাৰমাইট) @১৫০ মিঃ লিঃ ১০০ লিঃ পানীত , মিটিগেট @১০০ মিঃলিঃ ১০০ লিঃ পানীত, ওৱেৰন @১০০ মিঃলিঃ ১০০ লিঃ পানীত মিহলাই মাৰিব পাৰে I Looper Caterpillar (জোক পোক): Quinalphos @ ৫০০মিঃলিঃ ২০০ লিঃ পানীত , Emamactin Benzoate (পোকেট) @ ৫০ গ্ৰাঃ ২০০লিঃ পানীত মিহলাই মাৰিলে পোকবিধ নিয়ন্ত্ৰণ হয় I বৰষুণৰ বতৰত Decis @ ৫০ মিঃলিঃ ১০০ লিঃ পানীত মিহলাই মাৰিব পাৰে I এফিড্চ/থ্ৰিপ্চ/গ্ৰীন ফ্লাই/ফ্লাচ ওৱৰ্ম: ওপৰত উল্লেখ কৰা দৰৱকেইটা মাৰিলে নিয়ন্ত্ৰণ কৰিব পাৰি I Termite (উই পোক): Thiomethaxam 25WG @ ৫০ গ্ৰাঃ ১০০ লিঃ পানীত বা Quinalphos @ ৫০০মিঃলিঃ ২০০ লিঃ পানীত মিহলাই মাৰি নিয়ন্ত্ৰণ কৰিব পাৰি I মিলি বাগ: চাবোনৰ ফেন মাৰিলে পোকবোৰ ওলাই আহে আৰু হেল’পেল্টিচ পোকৰ দৰবেই প্ৰয়োগ কৰি ইয়াক নিয়ন্ত্ৰণ কৰিব পাৰি I Assam Assam 27-04-2022 Disable
8736 Advisory_General_April_25_2022 ग्रीष्मकालीन मूंग पहली सिंचाई 10-15 दिनों में करें। इसके बाद 10-12 दिनों के अंतराल में शाखा निकलते समय, फूल आने की अवस्था तथा फलियां बनने पर सिंचाई अवश्य करे I आपको आने वाली समसामयिक सलाह अब आपको 7065-00-5054 नंबर पर कॉल करने से आपके फ़ोन पर कॉल के माध्यम से भी प्राप्त होगी I कृपया यह नंबर अपने मोबइल में सुरक्षित करें I यह जानकारी अपने साथी सभी किसानो से शेयर करे I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 25-04-2022 Disable
8737 VIF 2 Telangana Text Advisory 25 April 2022 రైతు సోదరులకు సూచన ::: వేసవి లో లోతు దుక్కులు చేయండి దీన్ని వల్ల వచ్చే కాలం లో చీడ -పీడ ఉదృతి తక్కువ ఉండటమే కాకుండా పైరుకు పోషకాలు అంది ఆరోగ్య కరంగా పెరుగుతాయి. అలాగే FYM అనగా పెంటను తప్పనిసరి గా కొట్టుకోవాలి. పంట మార్పిడి పాటించాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 25-04-2022 Disable
8738 VIF 2 Yavatmal Advisory 25 April 2022 नमस्कार शेतकरी बंधूंनो... नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 30 ते 31 अंश तर कमाल 42 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-04-2022 Disable
8739 VIF 2 Amravati Text Advisory 25 April 2022 नमस्कार शेतकरी बंधूंनो... धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-04-2022 Disable
8740 VIF 2 Wardha Text Advisory 25 April 2022 नमस्कार शेतकरी बंधूंनो... हिंणगघाट तालुक्यातील अंजनसारा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 29 ते 30 अंश तर कमाल 43 ते 45 अंश सेल्सियस एवढे राहील. पूर्ण आठवडा दरम्यान वातावरण ढगाळ राहील. शेतकर्‍यांना सुचविण्यात येते की, याअनुषंगाने पिकातील सिंचन, फवारणी व साठवण इत्यादीचे योग्य नियोजन करावे. काढणी केलेल्या गहू व हरभरा यांची सुरक्षित ठिकाणी साठवण करावी. आज आपण कापूस पिकाच्या पेरणीपूर्वमशागत बद्दल माहिती घेऊ: कोरडवाहु पिकाकरीता तीन वर्षातून एक वेळा आणि बागायती पिकाकरीता दरवर्षी नांगरणी आवश्यक आहे. पेरणीपुर्वी एक वखरपाळी दिली असता, तणांची तीव्रता 20% पर्यंत कमी होते. कोरडवाहू कपाशीला हेक्टरी 12 ते 15 गाडी चांगले मुरलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पेरणीपुर्वी शेतात एकसारखे मिसळून द्यावे. शेणखत किंवा कंपोस्ट खत 5 टन प्रति हेक्टर दरवर्षी दिल्यास शिफारसीत रासायनिक खत मात्रा 50 टक्क्यांनी कमी करता येते. खत कमी असल्यास ते शेतात फेकून न देता पेरणीच्या फुलीपासून 5 सेंटीमीटर बाजूला द्यावे किंवा सरत्याने द्यावे. कापसाच्या अधिक उत्पादनाकरिता शिफारसीत जाती आणि सुधारित लागवड तंत्राचा अवलंब केल्यास कापूस उत्पादनात निश्चितच भर पडून हेक्टरी अधिक नफा मिळेल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Maharashtra MH 22-04-2022 Disable