Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8771 VIF 2 Telangana Text Advisory 4 April 2022 రైతు సోదరులకు సూచన ::: శనగ పంట లో ఎండు తెగులు నివారణ కై మెటలాక్సిల్ + క్లోరోతలోనిల్ (ఫోలియో గోల్డ్ )అనే మందు ను లేదా metalaxyl +mancozeb (రిడామిల్ గోల్డ్ )450 గ్రా. లేదా capton + hexaconazole (తాకత్ ) 300 gr.ఎకరానికి 400 ml చెప్పున 200 లి నీటిలో+ 20 gr ప్లాంటమైసిన్ తో కలుపుకొని మొదల్లు తడిచేలా పిచికారీ చేసుకోవాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 04-04-2022 Disable
8772 VIF Text Message 4 April 2022 हरभरा ब गहू साठविलेल्या धान्यात लिंबाचा पाला 2 किलो प्रति क्विंटल याप्रमाणे मिसळावा. साठविलेल्या धान्यातील किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने त्यातील ओळव्याच्या प्रमाणावर अवलंबून असतो. साठवणीसाठी धान्यातील ओलावा 10 टक्क्यांपेक्षा कमी राहील, अशी काळजी घ्यावी. भुईमुगामध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे इ. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. त्यानंतर 15 दिवसांनी डायमिथोएट 30 ईसी 1.4 मिलि किंवा थायमेथोक्झाम 15 डब्ल्यूजी 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून दुसरी फवारणी करावी. तसेच पाने खाणार्‍या व पाने गुंडाळणार्‍या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास लॅमडा साह्यलोथ्रिन 5 ईसी 0.6 मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. Maharashtra MH 04-04-2022 Disable
8773 Manuring in Mature Tea 1 পৈনত চাহ গছত সাৰ প্ৰয়োগ প্ৰধানতঃ পৈনত চাহ গছৰ কেচা পাত উৎপাদন ক্ষমতা আৰু মাটিত সহজলভ্য পটাচৰ মাত্ৰাৰ ওপৰত বিবেচনা কৰিহে প্ৰয়োগ কৰিব লগা সাৰৰ পৰিমান নিৰ্দ্ধাৰণ কৰা হয় I অৱশ্যে গছজোপাৰ সাৰ গ্ৰহণ আৰু ব্যৱহাৰ কৰা ক্ষমতাৰ ওপৰত মটিৰ উৰ্বৰতা, গছৰ স্বাস্থ্য, নলা ব্যৱস্থা, উপযুক্ত ছাঁ দিয়া গছ আদিৰ যঠেষ্ট প্ৰভাব দেখা যায় I পৈনত গছৰ বাবে সাধাৰণতে মাটিত ছতিয়াই সাৰ প্ৰয়োগ কৰিব লাগে I সাৰ প্ৰয়োগ কৰাৰ দুসপ্তাহ পাছতহে নাইট্ৰ’জেন গ্ৰহণ কৰিবলৈ সক্ষম হয় I গছে গ্ৰহণ কৰিব পৰাকৈ এই নাইট্ৰ’জেন উপাদান কেৱল ৪/৫ মাহলৈ থাকে I পটাচ উপাদানো মাটিত কম সময়ৰ বাবে থাকে I সেই কাৰণে নাইট্ৰ’জেন আৰু পটাচযুক্ত ৰাসায়নিক সাৰ ২/৩ টা ভাগত ৩/৪ মাহৰ ব্যৱধানত ৬০:৪০ বা ৪০:৩০:৩০ অনুপাতত প্ৰয়োগ কৰিব লাগে I ফচফৰাচ যুক্ত অজৈৱিক সাৰৰ সম্পূৰ্ণ পৰিমাণ বছৰটোৰ প্ৰথমবাৰ সাৰ প্ৰয়োগৰ সময়ত এবাৰতে দিব লাগে I একে ঠাইতে বেছিকৈ থুপ খুৱাই সাৰ প্ৰয়োগ কৰিব নালাগে I Assam Assam 30-03-2022 Disable
8774 Advisory_General_Mar_28_2022 गेहूं की कटाई के बाद बचे हुए अवशेषों/नरवाई को खेत में ना जलाएं I जिससे जमीन में रहने वाले जीवाणु बचे रहे व मिट्टी की उर्वरकता कम न हो I रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 28-03-2022 Disable
8775 VIF 2 Amravati Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
8776 VIF 2 Yavatmal Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
8777 VIF 2 Nagpur Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
8778 VIF 2 Wardha Text Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
8779 VIF 1 Nanded Text Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable
8780 VIF 1 Amravati Advisory 28 March 2022 माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. Maharashtra MH 28-03-2022 Disable