Message List: 9376
S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
---|---|---|---|---|---|---|---|
8781 | VIF 1 Yavatmal Advisory 28 March 2022 | माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. | Maharashtra | MH | 28-03-2022 | Disable |
|
8782 | VIF 1 Nagpur Advisory 28 March 2022 | माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. | Maharashtra | MH | 28-03-2022 | Disable |
|
8783 | VIF 1 Wardha Advisory 28 March 2022 | माती परिक्षणासाठी हेक्टरी 10-12 ठिकाणी खड्डयातील नमुने घ्यावेत नमुना घेण्यासाठी इंग्रजी व्ही आकाराचा 15 ते 30 सेंमी खोल खड्डा घ्यावा. खड्डयातील माती बाहेर काढून टाकावी. नमुना चाचणीसाठी खड्डयाच्या 2-3 सेंमी कडेची माती वरुन खालपर्यंत काढावी. माती गोळा केल्यानंतर त्यातील काडीकचरा , दगड पालापाचोळा वेगळे करावे. गोळा केलेल्या मातीचा ढीग करुन त्याचे समान 4 भाग करावेत . समोरासमोरील 2 भागांची माती काढुन टाकून त्याचा एक ढीग करावा. ही कृती माती अर्धा ते 1 किलो राहिपर्यंत करावी त्यानंतर ती माती सावलीत वाळवावी. माती कापडी पिशवीत भरुन प्रयोगशाळेत पाठवावी . माती भरण्यासाठी खतांच्या पिशव्यांचा वापर करु नये. | Maharashtra | MH | 28-03-2022 | Disable |
|
8784 | Advisory_General_Mar_14_2022 | गेहूं की कटाई के बाद बचे हुए अवशेषों/नरवाई को खेत में ना जलाएं I जिससे जमीन में रहने वाले जीवाणु बचे रहे व मिट्टी की उर्वरकता कम न हो I रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 | Madhya Pradesh | MP | 16-03-2022 | Disable |
|
8785 | T1 | आगामी सपà¥à¤¤à¤¾à¤¹ में आसमान साफ रहने व रात के तापमान में तीवà¥à¤° गिरावट के कारण पाले की आशंका बनी हà¥à¤ˆ है पॠइससे फसलों के विकास पर पà¥à¤°à¤¤à¤¿à¤•à¥‚ल पà¥à¤°à¤à¤¾à¤µ पड़ता है इससे बचने के लि | Madhya Pradesh | MP | 07-03-2022 | Disable |
|
8786 | Advisory_General_Feb_21_2022 | चने की फसल में 90% खेत में टहेनिया नजर आए और फलिया हरे रंग की जगह सुनहरे पीले रंग की दिखने लगे तो चना कटाई के लिए तैयार है। यदि गेंहु की फसल में जब गेहूं के दाने पककर सख्त हो जाएं और नमी की मात्रा 20 प्रतिशत से कम हो जाए तो कम्बाइन हार्वेस्टर से कटाई, मढ़ाई एवं ओसाई एक साथ की जा सकती है। स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मोबा. न. 8251071818 | Madhya Pradesh | MP | 22-02-2022 | Disable |
|
8787 | VIF 2 Amravati Text Advisory 21 Feb 2022 | हरभरा व गहू पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. अतिसिंचनामुळे शेतात पाणी साठून मूळे कुजण्याची शक्यता असते. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पीक चांगले येऊनही उत्पादनात 30 ते 40% घट येते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी HNPV औषध 01 मिली प्रती लिटर पाणि असे प्रमाणात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री संपर्क: मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 18-02-2022 | Disable |
|
8788 | VIF 2 Yavatmal Text Advisory 21 Feb 2021 | हरभरा व गहू पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. अतिसिंचनामुळे शेतात पाणी साठून मूळे कुजण्याची शक्यता असते. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पीक चांगले येऊनही उत्पादनात 30 ते 40% घट येते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी HNPV औषध 01 मिली प्रती लिटर पाणि असे प्रमाणात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री संपर्क: मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 18-02-2022 | Disable |
|
8789 | VIF 2 Wardha Text Advisory 21 Feb 2022 | हरभरा व गहू पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. अतिसिंचनामुळे शेतात पाणी साठून मूळे कुजण्याची शक्यता असते. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पीक चांगले येऊनही उत्पादनात 30 ते 40% घट येते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी HNPV औषध 01 मिली प्रती लिटर पाणि असे प्रमाणात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री संपर्क: मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 18-02-2022 | Disable |
|
8790 | VIF 2 Nagpur Text Advisory 21 Feb 2022 | हरभरा व गहू पिकांना गरजेनुसार पाणी द्यावे. अतिसिंचनामुळे शेतात पाणी साठून मूळे कुजण्याची शक्यता असते. हरभरा पिकावर फुले असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत अळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पीक चांगले येऊनही उत्पादनात 30 ते 40% घट येते. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी HNPV औषध 01 मिली प्रती लिटर पाणि असे प्रमाणात मिसळुन फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री संपर्क: मोबा. क्र. 9158261922. | Maharashtra | MH | 18-02-2022 | Disable |
|