Message List: 9376
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8821 VIF 1 Yavatmal Text Advisory 25 Jan 2022 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-01-2022 Disable
8822 VIF 1 Amravati Text Advisory 25 Jan 2022 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-01-2022 Disable
8823 VIF 1 Wardha Text Advisory 25 Jan 2022 कापसाच्या पराटीमध्ये 1.11% नायट्रोजन, 0.1% फॉस्फरस व 3.98% पोटॅश असते. म्हणजेच, 1 हेक्टर क्षेत्रातील पराटीमधून 1.50 टन कार्बन, 20 ते 25 किलो नायट्रोजन, 72 किलो पोटॅश पिकांना मिळू शकते. यासाठी, पराटीचे लहान तुकडे याप्रकारे करावी जेणेकरून ते कंपोस्टिंग किंवा गांडूळखत प्रक्रियेमध्ये फीडिंग मटेरियल म्हणून वापरता येईल. तसेच खतप्रक्रिया लवकर पूर्ण होण्यासाठी यामध्ये सूक्ष्मजीव कल्चर वापरावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 25-01-2022 Disable
8824 Advisory 04.01.2022 सिंचित गेहूँ की फसल को बोवनी के समय के हिसाब से 40-45 दिन (कल्ले फूटने से समय) और 60-65 दिन (तने में गाँठ पड़ते समय) बाद सिंचाई अवश्य दें ऐसा करने से वातावरण के तापक्रम में भी अधिक कमी आने से भी फसल को नुकसान नहीं होगा I चने की फसल में भी अगर फूल आ रहे हों तो सिंचाई न करें I चने में सिंचाई या तो फूल आने के पूर्व या दाना भरने के समय करने की अनुशंसा है I चने की फसल में फली छेदक कीट का प्रकोप दिखने पर 6 फिरोमोन ट्रैप्स प्रति एकड़ लगायें I चिड़ियों के बैठने के लिए बर्ड-पर्च लगायें I वायरस आधारित कीटनाशक एन.पी.वी. @ 250 एल.ई./हेक्टे.का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 05-01-2022 Disable
8825 T1 यह खर.पतवार गन्ने और अंतः फसल को दिए गए पोषक तत्वों का उपयोग कर लेंगे और फसलें कमजोर होंगी प् जिन किसानों ने शरद कालीन गन्ना सितम्बर माह में बो दिया है वह किसान पहले पानी पर ४ किलो अजेटोबैक्टर ़ ४ किलो पी एस बी को १०० किलो ग्राम गोबर की खाद में मिला कर नमी की अवस्था में १० दिन के अन्तराल पर लाइनों में डाले प् इसको उर्वरकों के साथ न मिलाये प् सोलिडरिडाड ष्स्मार्ट एग्री कार्यक्रमष् की और अधिक जानकारी के लिए मोण् नंण् 9205021814 पर संपर्क करें प् Assam Assam 30-12-2021 Disable
8826 VIF2_Telangana Advisory_30 12 2021 రైతు సోదరులకు సూచన ::: శనగ పంట లో ఎండు తెగులు ఉదృతి నివారణ కై మెటలాక్సిల్ + క్లోరోతలోనిల్ (ఫోలియో గోల్డ్ )అనే మందు ను లేదా metalaxyl +mancozeb (రిడామిల్ గోల్డ్ )450 గ్రా. లేదా capton + hexaconazole (తాకత్ ) 300 gr.ఎకరానికి 400 ml చెప్పున 200 లి నీటిలో+ 20 gr ప్లాంటమైసిన్ తో కలుపుకొని మొదల్లు తడిచేలా పిచికారీ చేసుకోవాలి. శనగ పంట లో యూరియా చల్లుకోవాలాలనుకుంటున్న రైతులు, 20 kg ల యూరియా కి 2 kg ల కార్బడైంజీమ్ + మంకోజెబ్ (సాఫ్ ) కలుపుకొని, చల్లుకుంటే ఎండు తెగులు అదుపులో ఉంటుంది. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ ఆసియా Telangana Telangana 29-12-2021 Disable
8827 VIF2_Yavatmal Advisory_30 12 2021 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 29-12-2021 Disable
8828 VIF2_Amravati Advisory_30 12 2021 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 29-12-2021 Disable
8829 VIF2_Wardha Advisory_30 12 2021 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 29-12-2021 Disable
8830 VIF2_Nagpur Advisory_30 12 2021 गहू पिकामधील पाणी व्यवस्थापन- भारी जमिनीकरिता 18 दिवसांच्या अंतराने सहा, मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने सात आणि हलक्या जमिनीस 10 ते 12 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या 8 ते 10 पाळया द्याव्यात. दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 व दुसरे 55 ते 60 दिवसांनी द्यावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 29-12-2021 Disable