Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
891 VIL 3-Nanded-Loni-10-09-2024 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३  ते २४ अंश तर कमाल 28 ते 30  अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण अंशत: ढगाळ राहून दिनांक ११ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक पाऊस पडण्याची  शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुलकिडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा.यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 10-09-2024 Enable
892 VIL 1-Nanedd-Mahur-11-09-2024 Nanded-1नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर  तालुक्यातील तुळशी  येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 24 अंश तर कमाल 29 ते 31 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात वातावरण ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.  शेतकऱ्यांसाठी सूचना:- कपाशी पिकामध्ये फुल किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि आर्थिक नुकसान पातळी गाठल्यास थायमीथोक्झाम २५ % डब्ल्यूजी २ ग्राम प्रती १० लिटर पाणी (१०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ८.४ मिली प्रती १० लिटर पाणी (४२० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात सध्याच्या पावसाच्या उघाडीनंतर स्वच्छ व शांत हवामान परिस्थितीचा अंदाज घेऊन फवारणी करावी. ज्या ठिकाणी कपाशीचे पिक ६० ते ९० दिवसांचे आहे अशा ठिकाणी तुडतुडे किडींचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास, फ्लॉनिकॅमिड ५० डब्ल्यूजी @ ४ ग्राम प्रती १० लिटर पाणी (२०० ग्राम प्रती हेक्टर) किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल ३ मिली प्रती १० लिटर पाणी (१५० मिली प्रती हेक्टर) या पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी. सोयाबीन पिकामध्ये चक्रीभुंगा या किडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून शेताबाहेर नष्ट करावी. या किडी आर्थिक नुकसान पातळी गाठत असल्यास रासायनिक नियंत्रणासाठी थायक्लोप्रिड २१.७ एससी (७५० मिली प्रती हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट १.९०% ईसी (४२५ मिली प्रती हेक्टर) किंवा एसिटामिप्रिड २५ % + बायफेन्थ्रीन २५ % डब्ल्यूजी (२५० ग्राम प्रती हेक्टर) किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल १८.५० % एससी (१५० मिली प्रती हेक्टर) या प्रमाणात कोणत्याही एका रसायनाचा वापर करावा.यासोबतच नैसर्गिकरीत्या किडींचे एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी २५-३० पिवळे निळे चिकट सापळे, ५-६ कामगंध सापळे आणि २५-३० प्रक्षी थांबे प्रती एकर क्षेत्रावर लावावेत. फवारणी करताना अमावस्या किंवा पौर्णिमेचा दिवस पाहूनच करावी या काळात किडींचा प्रजनन कालावधी असल्याने किडींचे अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रण करता येते. सततच्या पावसात किंवा पावसाचा खंड पडलेल्या काळात जमीनीची पोषकता राखण्यासाठी ह्युमिक ॲसिड किंवा जिवाणू स्लरीची आळवणी कपाशी आणि सोयाबीन पिकामध्ये करावी.स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲपचे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करावे. तसेच सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राम बद्दल असलेल्या आपल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ९१५८२६१९२२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद! Maharashtra MH 10-09-2024 Enable
893 धान की फसल पर सलाह Ayodhya वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 सितमबर से 13 सितमबर के दौरान दिन में 33 और रात में 28 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। धान का भूरा फुदका ( ब्राउन प्लांट हापर BPH ) इस कीट का आक्रमण सितम्बर माह के प्रथम सप्ताह मे होता है, इसको देखने के लिए जहाँ धान मे पानी भरा हुआ होता है उसके ऊपर पौधे के तने पर भूरे रंग के फुदके दिखाई देते है। यदि एक स्थान पर 5से10 कीट एकत्रित दिखे तो समझना चाहिए की कीट ने इकोनॉमिक थ्रेशहोल्ड की सीमा पार कर ली है अतः तत्काल ही जैविक अथवा रसायनिक दवाओं का प्रयोग करके कीट का नियंत्रण किया जाना चाहिए इसके जैविक नियंत्रण के लिये नीम तेल 1500 ppm 5 मिली लीटर + चिपको 0.5 मिली लीटर प्रति लीटर पानी के हिसाब से छिड़काब करे। इस कीट के रायसनिक नियंत्रण के लिये फ्लोनिकैमिड 50 डब्ल्यूजी 60 से 80 ग्राम प्रति एकड़ का उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 10-09-2024 Enable
894 धान की फसल पर सलाह Varanasi वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 7 सितमबर से 13 सितमबर के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस तापक्रम रहने का अनुमान है। धान का भूरा फुदका ( ब्राउन प्लांट हापर BPH ) इस कीट का आक्रमण सितम्बर माह के प्रथम सप्ताह मे होता है, इसको देखने के लिए जहाँ धान मे पानी भरा हुआ होता है उसके ऊपर पौधे के तने पर भूरे रंग के फुदके दिखाई देते है। यदि एक स्थान पर 5से10 कीट एकत्रित दिखे तो समझना चाहिए की कीट ने इकोनॉमिक थ्रेशहोल्ड की सीमा पार कर ली है अतः तत्काल ही जैविक अथवा रसायनिक दवाओं का प्रयोग करके कीट का नियंत्रण किया जाना चाहिए इसके जैविक नियंत्रण के लिये नीम तेल 1500 ppm 5 मिली लीटर + चिपको 0.5 मिली लीटर प्रति लीटर पानी के हिसाब से छिड़काब करे। इस कीट के रायसनिक नियंत्रण के लिये फ्लोनिकैमिड 50 डब्ल्यूजी 60 से 80 ग्राम प्रति एकड़ का उपयोग करे । स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 7-6-6-9-0-4-7-7-4-7) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 10-09-2024 Enable
895 Sugarcane Panhala Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम व दक्षिण दिशेने वारे ताशी 6 ते 17 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 25-30 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 75% आहे. हवेतील आद्रता 86 ते 94% राहील. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, तसेच बियाणे रोग व कीड मुक्त असावे. सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा. या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 06-09-2024 Enable
896 Sugarcane Karad Block शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे . 7 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर या तारखेदरम्यान कराड-शिराळा परिसरामध्ये दिवसाचे कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस तर रात्रीचे किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. या आठवड्यामध्ये पश्चिम व दक्षिण दिशेने वारे ताशी 6 ते 17 किलोमीटर वेगाने वाहतील, तसेच जोराचे वारे ताशी 25-30 किलोमीटर वेगाने वाहतील. आकाशात ढगाळ वातावरण राहील, आठवड्यामध्ये पावसाची शक्यता 50 ते 75% आहे. हवेतील आद्रता 86 ते 94% राहील. ऊस लागवडीच्या वेळी बियाणे प्रक्रिया करावी, तसेच जमीन वापस्यावर असेल तरच ऊसाची लागवड करावी, लागवड करताना उसाचा वाण कारखाना व्यवस्थापनाच्या शिफारशीनुसार असावा, एकरी 3 ते 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाका, ऊस बियाण्याचे वय 9 महिन्यापेक्षा जास्त नसावे, तसेच बियाणे रोग व कीड मुक्त असावे. सरीतील अंतर 3.5 ते 4 फूट असावे, शक्य असल्यास रोप लागण करा, लागण करताना 20:20:0:13 -50 किलो, युरिया -25 किलो, सिलिका -40 किलो, पोटॅश 25 किलो, मायक्रोन्यूट्रंट- 5 किलो, असा एकरी बेसल डोस वापरावा, तसेच आंतरपीक घ्या किंवा ढेंच्या लागवड करा. या वातावरणात लोकरी मावा, पांढरी माशी आणि तांबेरा या कीड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. संततधार पावसामुळे ऊसाच्या पानावर ओलावा राहिल्याने तांबेराचे जिवाणू रुजले जातात, तांबेराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 15 दिवसाच्या अंतराने साफ या बुरशीनाशकाची प्रति लिटर 2 ग्राम या प्रमाणे फवारणी करावी. पांढरी माशी किंवा लोकरी मावा यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने शेताच्या बाहेर काढूण जाळून टाकावीत, पांढऱ्या माशी कीडीकरिता 250 मिली इमिड्याक्लोप्रिड कीडनाशक 250 लिटर पाण्यामधे द्रावण करून पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करावी. पांढरा लोकरी मावा निदर्शनास आल्यास फवारणी साठी असिफेट किंवा इमिडाक्लोप्रिड(सोलोमन) ची फवारणी करावी. मोठ्या उसाला एकरी 20 किलो अमोनियम सल्फेट किंवा 20 किलो युरिया, 50 किलो 10:26:26 किंवा 12:32:16, 40 किलो अग्रोसील सिलिका, 5 किलो मायक्रोसोल(microsol), 25 किलो पोटॅश असा पावसाळी डोस टाकावा. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी 9205021814 या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी 7065005054 या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Maharashtra MH 06-09-2024 Enable
897 Mandya September 07- 13 Advisory ಆತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 07 ರಿಂದ 13 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಗಮನಾರ್ಹ ಬದಲಾವಣೆ ಇರುವುದಿಲ್ಲ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 29-31 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 06 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ. ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 35-70% ರಷ್ಟಿದೆ. ವಾತಾವರಣದ ಆರ್ದ್ರತೆಯು 50-82% ರಷ್ಟು ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 3-5 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಕೂಳೆ ಕಬ್ಬು ನಿರ್ವಹಣೆ: ನೆಲಮಟ್ಟದಿಂದ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಿ, ದಯವಿಟ್ಟು ತರಗು ಸುಡಬೇಡಿ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಕೊಳೆಯಲು ಏಕರೂಪವಾಗಿ ಹರಡಿ, ಉತ್ತಮ ಪೈರುಗಳು ಮೊಳಕೆಯೋಡೆಯಲು ಭೂಮಿ ಮಟ್ಟಕ್ಕೆ ಕುಳೆ ಸವರುವುದು ಮತ್ತು ಹಳೆ ಬೇರುಗಳನ್ನು ಕತ್ತರಿಸಲು ಹಾಗೂ ಮಣ್ಣನ್ನು ಸಡಿಲಗೊಳಿಸಲು ಮಗ್ಗಲು ಕೊರೆಯುವುದು, ಕೂಳೆ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಹುಸಿಯಾದ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಕಬ್ಬಿನ ಸಸಿಗಳಿಂದ ಹುಸಿ ತುಂಬಬೇಕು. ಕುಳೆ ಕಬ್ಬಿಗೆ 65 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 250 ಕೆಜಿ SSP + 85 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 10 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 MT ತಿಪ್ಪೆಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 05-09-2024 Enable
898 Belagavi September 07- 13 Advisory ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 07 ರಿಂದ 13 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ದಿನದ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕೊಂಚ ಏರಿಕೆಯಾಗಲಿದ್ದು, ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಕಡಿಮೆ ಆಗುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 28-30 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 21 ರಿಂದ 22 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ಪಶ್ಚಿಮ ಮತ್ತು ದಕ್ಷಿಣ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 09 ರಿಂದ 19 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ವಾರದಲ್ಲಿ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವ 30-65 ರಷ್ಟಿದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 60-90% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 2-4 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ವಾಯುಮಂಡಲದ ತೇವಾಂಶವು ವಾರವಿಡೀ ಅಧಿಕವಾಗಿರುತ್ತದೆ, ಇದರಿಂದಾಗಿ ತುಕ್ಕು ರೋಗ ಬರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಆದ್ದರಿಂದ, ನಿಮ್ಮ ಹೊಲದಲ್ಲಿ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ. ಇದನ್ನು ತಪ್ಪಿಸಲು, ಸಾಫ್ ಅನ್ನು 2 ಗ್ರಾಂ / ಲೀಟ್ ದರದಲ್ಲಿ 15 ದಿನಗಳ ಮಧ್ಯಂತರದಲ್ಲಿ ಎರಡು ಬಾರಿ ಸಿಂಪಡಿಸಿ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆಗೆ ಹವಾಮಾನವು ಅನುಕೂಲಕರವಾಗಿರುತ್ತದೆ, ಕಬ್ಬು ಬಿತ್ತನೆ ಮಾಡುವಾಗ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೆನಪಿನಲ್ಲಿಡಿ. 1) ಮಣ್ಣು ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ 25 MT ತಿಪ್ಪೆಗೊಬ್ಬರವನ್ನು ಹೊಲದಲ್ಲಿ ಹಾಕಿ. 2) ತುಕ್ಕು ನಿರೋಧಕ ವಿಧವನ್ನು ಆಯ್ಕೆಮಾಡಿ ಬಳಸಿ 3) ಕಬ್ಬಿನ ಬೀಜಗಳು 9 ತಿಂಗಳು ವಯಸ್ಸಾಗಿರಬೇಕು. 4) ಬೀಜ ಸಂಸ್ಕರಣೆಗಾಗಿ, ಬೇವಿಸ್ಟಿನ್ 100 ಗ್ರಾಂಗೆ 150 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ ಬಳಸಿ 5) ಬಿತ್ತನೆ ಸಮಯದಲ್ಲಿ, 250 ಕೆಜಿ SSP + 25 ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ + 80 ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಷ್ + 25 ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಬಳಸಿ. 6) 2 ಸಾಲುಗಳ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಧೈಂಚಾ ಅಂತರ್ ಬೇಳೆ ಮಾಡಬಹುದು. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು70650-05054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 05-09-2024 Enable
899 2nd week of September 2024 Moholi प्रिय किसान साथियों, 7 सितम्बर से 13 सितम्बर वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के महोली क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आएगी| सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 31 से 35 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 26 से 27 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI सप्ताह के दौरान हवा की दिशा में परिवर्तन होकर पश्चिम उत्तर रहेगा तथा हवा की गति में कमी होकर 1 से 6 किलोमीटर तक रहेगी I इस सप्ताह के दौरान वर्षा की संभावना कम तथा 35 से 75% तक ही है जिसकी वजह से वायुमंडल में आर्द्रता 58 से 80% तक रहेगी | किसान साथियों मौसम गन्ना बुवाई के लिए अनुकूल रहेगा, अतः जो किसान भाई गन्ना की बुवाई करना चाहते है कर सकते है| खेत की तैयारी की लिए 25 टन / एकड़ की दर से सड़ी गली गोबर की खाद खेत मिलाये, गन्ने की बुवाई 3.5 से 4 की दूरी पर करें गन्ना बीज की उम्र 9 माह से अधिक न हो गन्ना बीज का टुकड़ा 2 आंख से अधिक न हो बीज उपचार के लिए thiophinal mithyle का उपयोग करें, भूमि उपचार के लिए chloropyriphose 10 का उपयोग करें| बुवाई के समय 25 kg यूरिया +75kg डीएपी +50kg पोटास+ 25kg माइक्रो न्यूट्रीएंट का प्रयोग करें, गन्ने के टुकड़ो की हल्की मिट्टी से ढँक कर हल्की सिंचाई अवस्य करें गन्ने के लाइनों में सहफसल अवश्य लें| इस सप्ताह का मौसम रूट बोरर, रेड रॉट, तथा ग्रास हैपर, के लिए अनुकूल है, अतः अपने खेतो का निरीक्षण रोजना करते रहे । रूट बोरर, किसान साथियों इस कीट का प्रकोप जमीन की सतह से शुरू होता है, और गन्ने की पत्तियां पीली पड़नी शुरु हो जाती है तो ऐसे गन्ने की पत्ती को निकाल देने से इस कीट का प्रकोप कम होता हैं तथा गन्ने की पैदावार बढाई जा सकती है,गन्ने की सूखी पत्ती को अवश्य निकाले, और गन्ने के नालियों में पत्तियां बिछाये| लाइट ट्रैप/फेरोमेन ट्रैप लगाये अधिक प्रकोप पाए जाने पर Quinalphose 2 ली. / एकड़ की दर से 250-300 ली. पानी में घोलकर गन्ने के तनों के पास उपयोग करें.|ग्रास हैपर- यह कीट गन्ने की पत्ती को खाता है यह फुदक फुदक कर चलता है इस कीट का प्रकोप पहले खेतो के मेंढो पर दिखायी देता है प्रकोप दिखायी देने पर फोलीडाल डस्ट का 8 से 10 kg/एकड़ की दर से सुबह नमी पर पत्तियों पर छिडकाव करें| गन्ने की खेती में खासकर लाल सडन रोग के लिए यह मौसम बहुत अनुकूल होता हैI लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें वर्षा के दिनों में बिजली के खम्बो से दूर रहे नदी नालो को पार करते समय सावधानी रखे| स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 05-09-2024 Enable
900 2nd week of September 2024 Jalalabad प्रिय किसान साथियों, 7 सितम्बर से 13 सितम्बर वाले सप्ताह के दौरान शाहजहांपुर जिले के जलालाबाद क्षेत्र के दिन तथा रात के तापमान में कमी आएगी| सप्ताह के दौरान दिन का अधिकतम तापमान 31 से 35 डिग्री सेंटीग्रेड तथा रात का न्यूनतम तापमान 26 से 27 डिग्री सेंटीग्रेड के बीच रहने की सम्भावना हैI सप्ताह के दौरान हवा की दिशा में परिवर्तन होकर पश्चिम उत्तर रहेगा तथा हवा की गति में कमी होकर 1 से 6 किलोमीटर तक रहेगी I इस सप्ताह के दौरान वर्षा की संभावना कम तथा 35 से 75% तक ही है जिसकी वजह से वायुमंडल में आर्द्रता 58 से 80% तक रहेगी | किसान साथियों मौसम गन्ना बुवाई के लिए अनुकूल रहेगा, अतः जो किसान भाई गन्ना की बुवाई करना चाहते है कर सकते है| खेत की तैयारी की लिए 25 टन / एकड़ की दर से सड़ी गली गोबर की खाद खेत मिलाये, गन्ने की बुवाई 3.5 से 4 की दूरी पर करें गन्ना बीज की उम्र 9 माह से अधिक न हो गन्ना बीज का टुकड़ा 2 आंख से अधिक न हो बीज उपचार के लिए thiophinal mithyle का उपयोग करें, भूमि उपचार के लिए chloropyriphose 10 का उपयोग करें| बुवाई के समय 25 kg यूरिया +75kg डीएपी +50kg पोटास+ 25kg माइक्रो न्यूट्रीएंट का प्रयोग करें, गन्ने के टुकड़ो की हल्की मिट्टी से ढँक कर हल्की सिंचाई अवस्य करें गन्ने के लाइनों में सहफसल अवश्य लें| इस सप्ताह का मौसम रूट बोरर, रेड रॉट, तथा ग्रास हैपर, के लिए अनुकूल है, अतः अपने खेतो का निरीक्षण रोजना करते रहे । रूट बोरर, किसान साथियों इस कीट का प्रकोप जमीन की सतह से शुरू होता है, और गन्ने की पत्तियां पीली पड़नी शुरु हो जाती है तो ऐसे गन्ने की पत्ती को निकाल देने से इस कीट का प्रकोप कम होता हैं तथा गन्ने की पैदावार बढाई जा सकती है,गन्ने की सूखी पत्ती को अवश्य निकाले, और गन्ने के नालियों में पत्तियां बिछाये| लाइट ट्रैप/फेरोमेन ट्रैप लगाये अधिक प्रकोप पाए जाने पर Quinalphose 2 ली. / एकड़ की दर से 250-300 ली. पानी में घोलकर गन्ने के तनों के पास उपयोग करें.|ग्रास हैपर- यह कीट गन्ने की पत्ती को खाता है यह फुदक फुदक कर चलता है इस कीट का प्रकोप पहले खेतो के मेंढो पर दिखायी देता है प्रकोप दिखायी देने पर फोलीडाल डस्ट का 8 से 10 kg/एकड़ की दर से सुबह नमी पर पत्तियों पर छिडकाव करें| गन्ने की खेती में खासकर लाल सडन रोग के लिए यह मौसम बहुत अनुकूल होता हैI लाल सडन रोग की पुष्टि होने पर ऐसे पौधों को जड़ से निकाल लें और उन्हें खेत से दूर ले जाकर तीन से चार फूट गहरे गड्ढे में दबा देंI उखाड़े गये स्थान पर ब्लीचिंग पाउडर को भरें और मिट्टी से दबा देंI ऐसे खेतों में 4-6 किग्रा ट्राईकोडर्मा को 1-2 कुंटल गोबर की सडी खाद में मिलाकर नमी में खेतो में डालें वर्षा के दिनों में बिजली के खम्बो से दूर रहे नदी नालो को पार करते समय सावधानी रखे| स्मार्ट एग्री कार्यक्रम की और अधिक जानकारी के लिए मो. नं. 9205021814 पर संपर्क करेंI इस सन्देश को दोबारा सुनने के लिए 7065-00-5054 पर संपर्क करेI Uttar Pradesh Uttar Pradesh 05-09-2024 Enable