Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
8991 VIF 1 Amravati Text Advisory 12 Oct 2021 सोयाबीनची मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्रीवर एकसारखे पसरावे. बियाण्यातील आर्द्रता 10 ते 12 टक्के होईपर्यंत उन्हात वाळवावे. समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी 4 मिमी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा. बियाणे वाळवताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अधिक ओलावा असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 11-10-2021 Disable
8992 VIF 1 Nagpur Text Advisory 12 Oct 2021 सोयाबीनची मळणी झाल्यानंतर सोयाबीनचे बियाणे सिमेंटच्या खळ्यावर किंवा ताडपत्रीवर एकसारखे पसरावे. बियाण्यातील आर्द्रता 10 ते 12 टक्के होईपर्यंत उन्हात वाळवावे. समान आकाराचे बियाणे मिळण्यासाठी 4 मिमी. लंबवर्तुळाकार आकाराचे छिद्र असलेल्या चाळण्यांचा वापर करावा. बियाणे वाळवताना सोयाबीनमधील ओलाव्याच्या प्रमाणावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. अधिक ओलावा असल्यास बुरशीची वाढ होऊन बियाण्याच्या प्रतीवर परिणाम होतो. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 11-10-2021 Disable
8993 Advisory 05.10.2021 सरसों की फसल के लिए 8 से 10 टन गोबर की खाद एवं सिंचित क्षेत्र में 60 किलोग्राम नाइट्रोजन एवं 35 किलोग्राम फास्फोरस की पूर्ण मात्रा बुवाई के समय एवं नाइट्रोजन की शेष 30 किलोग्राम मात्रा पहली सिंचाई के समय देनी चाहिए I जिंक की कमी वाले क्षेत्रों में 25 कि.ग्रा. जिंक सल्फेट प्रति हेक्टे. देने से अधिक उपज प्राप्त होती हैI सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Rajasthan Rajasthan User 05-10-2021 Disable
8994 Advisory 10.05.2021 सोयाबीन की गहाई के पश्चात बीज को 3 से 4 दिन तक धुप में अच्छी तरह सुखा ले I जब दानो में 10 प्रतिशत तक नमी आ जाए तो इसका भण्डारण करना उचित होता है I भण्डार गृह ठंडा, हवादार व कीटरहित होना चाहिए I बीज को बोरियों में भरकर 3 -4 बोरियों से अधिक एक के ऊपर एक नहीं रखना चाहिए I बीज को ज़मीन या दीवार से लगा कर नहीं रखना चाहिए I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 05-10-2021 Disable
8995 Telangana_Text Advisory_5 oct 2021 రైతు సోదరులకు సూచన ::: సాలిడేరిదాడ్ వారి స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రాo కి స్వాగతం..! ప్రస్తుతం ప్రత్తి లో బాక్టీరియా ఆకు మచ్చ తెగులు,పంట ఎరుపు రంగు లోకి మారటం మరియు కాయకుళ్ళు గమనించటం జరిగింది. నివారణ కు 1. కాపర్ ఆక్సీ క్లోరైడ్ (COC) 600gr. + 20 gr. ప్లాంటేమైసిన్ 200 lit నీటిలో కలుపుకొని ఎకరానికి 15 రోజుల గడువులో 2 సార్లు పిచికారీ చేసుకోమని చెప్పగలరు. 2. నీటిలో కరిగే ఎరువులు 19.19.19 లాంటివి ఎకరానికి 3-4kg 200 lit నీటిలో కలుపుకొని పిచికారి చేసుకోవాలి. ఇట్లు సాలిడేరిడాడ్ Telangana Telangana 04-10-2021 Disable
8996 VIF 1 Amravati Advisory 5 Oct 2021 कापूस पिक फुलोरा, बोंड लागणे या वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरीया आणि बोंड धारणेच्या वेळी 2 % डीएपी ची फवारणी करावी. कापसाची शाखीय वाढ रोखण्यासाठी क्लोरामेक्वाट क्लोराईड 1.2 मिली प्रति 10 लिटर पाणी मेपिक्वाट क्लोराईड 5 %, 12 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 04-10-2021 Disable
8997 VIF 1 Yavatmal Advisory 5 Oct 2021 कापूस पिक फुलोरा, बोंड लागणे या वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरीया आणि बोंड धारणेच्या वेळी 2 % डीएपी ची फवारणी करावी. कापसाची शाखीय वाढ रोखण्यासाठी क्लोरामेक्वाट क्लोराईड 1.2 मिली प्रति 10 लिटर पाणी मेपिक्वाट क्लोराईड 5 %, 12 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 04-10-2021 Disable
8998 VIF 1 Nanded Text Advisory 5 Oct 2021 कापूस पिक फुलोरा, बोंड लागणे या वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरीया आणि बोंड धारणेच्या वेळी 2 % डीएपी ची फवारणी करावी. कापसाची शाखीय वाढ रोखण्यासाठी क्लोरामेक्वाट क्लोराईड 1.2 मिली प्रति 10 लिटर पाणी मेपिक्वाट क्लोराईड 5 %, 12 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 04-10-2021 Disable
8999 VIF 1 Nagpur Text Advisory 5 Oct 2021 कापूस पिक फुलोरा, बोंड लागणे या वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरीया आणि बोंड धारणेच्या वेळी 2 % डीएपी ची फवारणी करावी. कापसाची शाखीय वाढ रोखण्यासाठी क्लोरामेक्वाट क्लोराईड 1.2 मिली प्रति 10 लिटर पाणी मेपिक्वाट क्लोराईड 5 %, 12 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 04-10-2021 Disable
9000 VIF 1 Wardha Text Advisory 5 Oct 2021 कापूस पिक फुलोरा, बोंड लागणे या वाढीच्या अवस्थेत आहे. कापूस पिकावर फुलोरा अवस्थेत असताना 2 % युरीया आणि बोंड धारणेच्या वेळी 2 % डीएपी ची फवारणी करावी. कापसाची शाखीय वाढ रोखण्यासाठी क्लोरामेक्वाट क्लोराईड 1.2 मिली प्रति 10 लिटर पाणी मेपिक्वाट क्लोराईड 5 %, 12 मिली प्रति 10 लिटर पाणी अशी फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम संपर्क मोबा. क्र. 9158261922. MHPilot Mhpilot 04-10-2021 Disable