Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9061 Advisory_general_09th_Aug_2021 सोयाबीन की फसल में यदि पत्ती, तना तथा फलियों पर अनियमित भूरे काले छोटे से बड़े आकार के धब्बे दिखाई देते हैं तो यह फफूंद जनित एन्थ्रेकनोज नामक बीमारी का प्रकोप होने संकेत है इस रोग के नियंत्रण हेतु सलाह है कि टेबूकोनाझोल 625 मिलीलीटर प्रति हेक्टेयर अथवा हैक्जाकोनोझोल 5 प्रतिशत ईसी 800 मिलीलीटर प्रति हेक्टेयर से छिड़काव करें I तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं खेत में बर्ड पर्च (T आकार की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 09-08-2021 Disable
9062 Advisory_general_02_08_2021 सोयाबीन में फूल आने का समय हो गया हो या फूल आने लगे हैं, अतः कृषक इल्लियों की रोकथाम के समुचित उपाय करें.I जिस तरह रुक रुक कर वर्षा हो रही है, इल्लियों पत्तियों को छोड़ कर फ़ूलों को खाना पसंद करती हैं, जिससे सोयाबीन में अफलन की स्थिति बनती है I जल भराव से बचने के लिए पानी की उचित निकासी की व्यवस्था करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 02-08-2021 Disable
9063 Text_Advisory_3 Aug 2021 कापूस पिकावर येणार्‍या मावा, तुडतुडे, फुलकिडे यांच्या नियंत्रणासाठी बुप्रोफेझिन 20% एससी 20 मिलि किंवा फ्लोनिकॅमीड 50 डब्ल्यूजी 3 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या 45 दिवसानंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 याप्रमाणे कामगंध सापळे लावावेत. सामूहिकरित्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी 20 सापळे लावावेत. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 02-08-2021 Disable
9064 Advisory 26.07.2021 सोयाबीन के समन्वित कीट प्रबंधन के अंतर्गत जैविक विधियों से कीट नियंत्रण हेतु पत्ती खाने वाली इल्लियॉ (सेमीलूपर, तम्बाखू की इल्ली ) की छोटी अवस्था में रोकथाम हेतु बैसिलस थुरिन्जिएन्सिस अथवा ब्यूवेरिया बेसियाना (1.0 ली./हेक्टे.) का प्रयोग कर सकते हैं I इसी प्रकार तम्बाखू की इल्ली एवां चने की इल्ली के प्रबंधन के लिये कीट विशेष फेरोमोन्स ट्रैप्स एवं वायरस आधारित एन.पी.वी. (250 एल.ई./हेक्टे.) भी असरदार होते हैं.I खेत में बर्ड पर्च (टी आकर की खूंटी ) लगाने से कीट-भक्षी पक्षियों द्वारा भी इल्लियो की संख्या कम करने में सहायता मिलती हैI सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 25-07-2021 Disable
9065 Text Advisory 26 July 2021 अंकुरण ते रोपावस्थेतील कपाशी पिकावर काही भागात मिलिपीड किंवा वाणी किडीच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून येत आहे. पीक रोपावस्थेत असताना रोपट्याच्या बुंध्याशी आपले डोके खुपसून अंकुरलेले दाणे किंवा आत शिल्लक असलेले बी खातात. उगवलेल्या रोपांची सुरुवातीची जाड पाने व नंतर येणारी कोवळी पाने खातात. रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडल्याने रोपे सुकतात. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 24-07-2021 Disable
9066 Text Advisory 19 July 2021 कापूस पिकाच्या किडीपासून संरक्षणासाठी वनस्पतीजन्य कीटकनाशक म्हणजेच निंबोळी अर्काचा वापर केला पाहिजे. कडुनिंबाच्या बियांमध्ये अॅझाडिरेक्टीन, निंबीन, निंबीडीन, निंबोनीन, निंबीस्टेलॉल, मेलॅट्रियाल, असे अनेक घटक किडींच्या नियंत्रणामध्ये महत्त्वाची भूमिका निभावतात.निंबोळी अर्क मावा, तुडतुडे, अमेरिकन बोंड अळी, पाने देठ पोखरणारी अळी, फळमाशी, खोडकिडा अशा किडींवर प्रभावी आहे. रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-07-2021 Disable
9067 Advisory 19.07.2021 सोयाबीन की फसल पर सोयाबीन मोजैक वायरस व पीला मोजेक वायरस के लक्षण दिखने पर तत्काल रोग ग्रस्त पौधों को खेत से उखाड़कर नष्ट करें या जमीन में गाड़ दे I इन रोगों को फैलाने वाले वाहक जैसे एफिड एवं सफेद मक्खी की रोकथाम हेतु अपने खेत में विभिन्न स्थानों पर पीले स्टिकी कार्ड लगाएं एवं पूर्व मिश्रित कीटनाशक थाइमेथाक्सोम + लैम्ब्डा सायहेलोथ्रिन (125 मिली /हे) या बीटाफ्लूथरिन + इमिडाक्लोरोपिड (350 मिली / हे) का छिड़काव करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 18-07-2021 Disable
9068 Nanded_Advisory_Text_12 July 2021 सोयाबीन पीक उगविल्यानंतर १० -१५ दिवसात कामगंध (फ़ेरोमोन) सापळ्याचे नियोजन एकरी ४ या प्रमाणात स्पोडोल्युर सह करावे. सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसू लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी सोयाबीन पिकात घ्यावी. सोयाबीनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांत "T" आकाराचे काठीचे पक्षीथांबे एकरी २५-३० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे किडींचे नैसर्गिक पध्दतीने नियंत्रण करता येईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 11-07-2021 Disable
9069 Amravati__Advisory-Text_ 12 July 2021 सोयाबीन पीक उगविल्यानंतर १० -१५ दिवसात कामगंध (फ़ेरोमोन) सापळ्याचे नियोजन एकरी ४ या प्रमाणात स्पोडोल्युर सह करावे. सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसू लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी सोयाबीन पिकात घ्यावी. सोयाबीनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांत "T" आकाराचे काठीचे पक्षीथांबे एकरी २५-३० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे किडींचे नैसर्गिक पध्दतीने नियंत्रण करता येईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 11-07-2021 Disable
9070 Yavatmal_Advisory_text_12 July 2021 सोयाबीन पीक उगविल्यानंतर १० -१५ दिवसात कामगंध (फ़ेरोमोन) सापळ्याचे नियोजन एकरी ४ या प्रमाणात स्पोडोल्युर सह करावे. सापळ्यात प्रौढ पतंग अडकताना दिसू लागताच ५% निंबोळी अर्काची फ़वारणी सोयाबीन पिकात घ्यावी. सोयाबीनच्या पेरणीनंतर २०-२५ दिवसांत "T" आकाराचे काठीचे पक्षीथांबे एकरी २५-३० या प्रमाणात उभे करावेत. यामुळे किडींचे नैसर्गिक पध्दतीने नियंत्रण करता येईल. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 11-07-2021 Disable