Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9081 Text Advisory 28 June 2021 मूग व उडीद या पिकांसोबतच चवळी, झेंडू, तूर ही पिके कापसामध्ये आंतरपिक म्हणून परिणामकारक आणि फायदेशीर ठरतात. तसेच बहूआंतरपिक पद्धतीसुद्धा कीड व कीटकांचा प्रादुर्भाव ईटीएल (आर्थिक नुकसान पातळी) पेक्षा कमी करण्यास अतिशय फायदेशीर ठरते. तसेच बहूआंतरपिक पद्धती जास्तीत जास्त उत्पादन, कमीत कमी कीटक समस्या व मातीची सुपीकता राखण्यास अतिशय उपयुक्त ठरते. सॉलिडरीडॅडस्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 27-06-2021 Disable
9082 Advisory 21.06.2021 सोयाबीन बीज अंकुरण परीक्षण कर ही बीज बोआई करे I यदि बीज में न्यूनतम 70 प्रतिशत अंकुरण मिलता है तो आपका बीज बुवाई के लिए उपयुक्त है I न्यूनतम 100 मिलीमीटर वर्षा होने पर ही सोयाबीन की बुवाई करें I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 21-06-2021 Disable
9083 Nanded_Advisory_text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
9084 Amravati__Advisory-Text_ 21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
9085 Yavatmal_Advisory_Text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
9086 Wardha_Advisory_Text_ 21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
9087 Nagpur_Advisory_text_21 June 2021 बायोडायनॅमिक कॅलेंडर नुसार कापसाचे बियाणे हे उत्तर- दक्षिण दिशेत पेरावे. यामुळे पिकाला उत्तम सूर्यप्रकाश मिळतो आणि रोपांनी रात्रीच्या वेळी बाहेर सोडलेल्या कार्बन डायॉक्साइड दिवसाच्या वेळी पुनःशोषण करून पिकाच्या उत्तम वाढीला मदत होते. पिकाला योग्य सूर्यप्रकाश मिळण्यासाठी पेरणी 5 ते 7 किलो बियाणे प्रती हेक्टर व त्यातील अंतर 1×1 मी. किंवा 1×0.5 मी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 18-06-2021 Disable
9088 Nanded_Advisory_Text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
9089 Amravati__Advisory-Text_ 14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
9090 Yavatmal_Advisory_Text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable