Message List: 9362
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9091 Wardha_Advisory_Text_ 14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
9092 Nagpur_Advisory_text_14 June 2021 सेंद्रिय पद्धतीने बिजप्रक्रिया करण्यासाठी अंदाजे अर्धा कीलो गाईचेशेण,गोमूत्र एक लीटर,एक चमचा घरची हळद पावडर, खड्याचा चुना 50ग्रॅम व वडाचे झाडा खालील माती मूठभर घेउन परसट भांड्यात गोमूत्राचे सहायाने भिजवावे. पातळ रबडी तयार करावी. हातावर बियाणे घ्यावे त्यावर रबडी टाकून हळूहळू बियाण्यास चोळावे. व सावलीत सूकत ठेवावे ही बिजप्रक्रिया पेरणी अगोदर दोन ते तिन तास आधी करावी, नंतर पेरणी करावी.सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 13-06-2021 Disable
9093 Advisory 14.06.2021 सोयाबीन की बुवाई BBF (ब्रॉड बेड एवं फरो) अथवा FIRB (फरो इरीगेटेड रेज्ड बेड) विधि से की जाए I इससे अत्यधिक वर्षा के समय अतिरिक्त जल की निकासी सुलभ होगी एवं कम वर्षा या तान की स्थिति में संरक्षित जल से पौधों को नमी मिलती रहेगी I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8251071818 Madhya Pradesh MP 12-06-2021 Disable
9094 Advisory 07.06.2021 सोयाबीन में जैविक-टीकाकरण के लिए ब्रेडीराईज़ोंबियम जपोनिकम 5 ग्राम प्रति किलो बीज, फास्फोरस घोलक जीवाणु (PSB) 5 ग्राम प्रति किलो बीज एवं जैविक फफूंदनाशक ट्राईकोडर्मा विरडी 5 ग्राम प्रति किलो बीज की दर से उपयोग अवश्य करे I सोलिडरिडाड, स्मार्ट एग्री कार्यक्रम सम्पर्क: मो. न. 8824023458 Madhya Pradesh MP 07-06-2021 Disable
9095 Nanded_Advisory_Text_7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
9096 Amravati__Advisory-Text_ 7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
9097 Yavatmal_Advisory_Text_7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
9098 Wardha_Advisory_Text_ 7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
9099 Nagpur_Advisory_text_7 June 2021 कापूस पेरणीपुर्वी बिजप्रक्रिया:- बिजप्रक्रिया करताना बिजामृत 200 ग्रॅम प्रति किलो व ट्रायकोडर्मा व्हीरिडी 8 ग्रॅम प्रति किलो असे मिश्रण करून करावी. बियाणे शेडखाली वाळवून घ्यावे. त्यानंतर अॅझाटोबॅक्टर व पीएसबी जैविक खताची 5 ग्रॅम प्रति किलो दोन्ही अशी प्रक्रिया करावी व बियाणे शेडमध्ये वाळवून घ्यावे. प्रक्रिया केलेल्या बियाण्याची 6 ते 8 तासामध्ये पेरणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 06-06-2021 Disable
9100 Nanded_Advisory_Text_31 May 2021 कापसावर किटकांचा प्रादुर्भाव होण्याची मुख्य कारणे; • मोनोक्रॉपिंगचा किंवा शेतात विविधता न घेता संपूर्ण एकच पिक घेणे. • अगदी कमी प्रमाणात कीटकांचा प्रादुर्भाव असताना सुद्धा रासायनिक कीटकनाशकांची अति प्रमाणात फवारणी मुळे उपयुक्त कीटकांचा नाश होतो आणि पर्यावरणाला देखील हानी पोचते. सॉलिडरीडॅड स्मार्ट अॅग्री प्रोग्राम, संपर्क मोबा. क्र. 9158261922. Maharashtra MH 30-05-2021 Disable