Message List: 9351
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9291 Yavatmal Text Advisory - 30th Nov ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापूस लागवड केली आणि कापूस पिक बोंड अळी ग्रस्त असल्यास कापूस पिक जास्त दिवस शेतामध्ये उभे ठेऊ नये. ओलिताचे कापूस पिकासाठी जीवामृत आणि ह्युमिक अॅसिड पाण्यासह जमिनीत सोडावे. रासायनिक उपायांमध्ये २% युरिया किवा DAP खताची फवारणी करावी. आणि तूर पिकावर शेंग पोखरनाऱ्या अळी चे नियंत्रणाकरिता ५% निंबोळी अर्क फवारणी करावी. Maharashtra MH 29-11-2020 Disable
9292 Wardha Advisory- 30 Nov. 20 ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापूस लागवड केली आणि कापूस पिक बोंड अळी ग्रस्त असल्यास कापूस पिक जास्त दिवस शेतामध्ये उभे ठेऊ नये. ओलिताचे कापूस पिकासाठी जीवामृत आणि ह्युमिक अॅसिड पाण्यासह जमिनीत सोडावे. रासायनिक उपायांमध्ये २% युरिया किवा DAP खताची फवारणी करावी. आणि तूर पिकावर शेंग पोखरनाऱ्या अळी चे नियंत्रणाकरिता ५% निंबोळी अर्क फवारणी करावी. Maharashtra MH 27-11-2020 Disable
9293 Nagpur Advisory 30 Nov. 20 ज्या शेतकऱ्यांनी कोरडवाहू कापूस लागवड केली आणि कापूस पिक बोंड अळी ग्रस्त असल्यास कापूस पिक जास्त दिवस शेतामध्ये उभे ठेऊ नये. ओलिताचे कापूस पिकासाठी जीवामृत आणि ह्युमिक अॅसिड पाण्यासह जमिनीत सोडावे. रासायनिक उपायांमध्ये २% युरिया किवा DAP खताची फवारणी करावी. आणि तूर पिकावर शेंग पोखरनाऱ्या अळी चे नियंत्रणाकरिता ५% निंबोळी अर्क फवारणी करावी. Maharashtra MH 27-11-2020 Disable
9294 Advisory नमस्कार, ह्या आठवाड्यात तापमान १४ ते ३० अंश से. च्यामध्ये राहील, आठवाड्याखेरीस थोडे ढगाळ वातावरण राहील. सध्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून पुढील वर्षीच्या हंगामातील त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. गहू बीजप्रक्रिया करताना सेंद्रीय व असेंद्रीय औषधे एकत्र मिसळून करू नये. तूर पिक फुलोरा अवस्थेत आहे. त्यावरील कीटकांचे नियंत्रण कामगंध सापळे लावून करावे. Maharashtra MH 25-11-2020 Disable
9295 Ujjain_Weekly_advise_23rd_Nov ग्राम दुबली,तराना उज्जैन ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (23 से 29 नवंबर) दिन में 26 और रात में 12 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में बुआई करने के बाद यूरिया के शेष मात्रा का उपयोग पहली सिचाई के पहले जरूर करे Madhya Pradesh MP 23-11-2020 Disable
9296 Sehore_Weekly_advise_23rd_Nov ग्राम रोला सीहोर ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (23 से 29 नवंबर) दिन में 27 और रात में 12 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में बुआई करने के बाद यूरिया के शेष मात्रा का उपयोग पहली सिचाई के पहले जरूर करे Madhya Pradesh MP 23-11-2020 Disable
9297 Agar_Weekly_advise_23rd_Nov समर्थ किसान प्रोडूसर कंपनी आगर ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (23 से 29 नवंबर) दिन में 27 और रात में 13 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में बुआई करने के बाद यूरिया के शेष मात्रा का उपयोग पहली सिचाई के पहले जरूर करे Madhya Pradesh MP 23-11-2020 Disable
9298 Bhopal_Weekly_advise_23rd_Nov ग्राम खोकरिया भोपाल ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (23 से 29 नवंबर) दिन में 27 और रात में 12 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में बुआई करने के बाद यूरिया के शेष मात्रा का उपयोग पहली सिचाई के पहले जरूर करे Madhya Pradesh MP 23-11-2020 Disable
9299 Dewas_Weekly_advise_23rd_Nov ग्राम महोडिया देवास ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह (23 से 29 नवंबर) दिन में 27 और रात में 14 डिग्री तापक्रम रहने का अनुमान है. गेहूँ में बुआई करने के बाद यूरिया के शेष मात्रा का उपयोग पहली सिचाई के पहले जरूर करे Madhya Pradesh MP 23-11-2020 Disable
9300 Nanded Advisory - 23rd Nov नमस्कार, ह्या आठवड्यात तापमान कमाल २४ तर किमान १४ अंश सेल्सिअस राहील, आठवड्याखेरीस ढगाळ वातावरण राहील. सध्या गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून पुढील वर्षीच्या हंगामातील त्याचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. गहू बीजप्रक्रिया करताना सेंद्रीय व असेंद्रीय औषधे एकत्र मिसळून करू नये. तूर पिक फुलोरा अवस्थेत आहे. त्यावरील कीटकांचे नियंत्रण कामगंध सापळे लावून करावे. Maharashtra MH 22-11-2020 Disable