Message List: 9351
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
9321 Nutrient - Yavatmal शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १४ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
9322 Nutrient - Amravati शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३२ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
9323 Nutrient-Wardha शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १३ अंश से. ते ३३ अंश से. च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
9324 Nutrient-Nagpur शेतकरी मित्रांनो, ह्या आठवाड्यात तापमान १२ अंश से. ते ३३ अंश से च्यामध्ये राहील, शनिवारपर्यंत वातावरण साफ असेल. गुलाबी बोंडअळीचे सातत्यानेनिरीक्षण करावे. मातीत पोषक तत्त्वांची कमी जाणवत असेलतर, फुलांच्या स्तिथीमध्ये२०ग्रा/लि. युरिया, बोंड तयार होण्याच्या स्थितीत २०ग्रा/लि. डीएपीची फवारणी करावी.पाने लालसर होत असल्यास वरील खतांसह १०ग्रा/लि. मॅग्नेशियम सल्फेटची फवारणी करावी. Maharashtra MH 09-11-2020 Disable
9325 White Fly - Nanded तुळशी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
9326 White Fly - Nagpur कळमेश्वर येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
9327 White Fly - Wardha दारोडा येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
9328 White Fly - Amravati तळेगाव (द) येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
9329 White Fly - Yavatmal घाटंजी येथील निरीक्षण प्लॉटनुसार पांढरी माशी या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणजे सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी मेटरायझीयम बिवेरीया १ लिटर ला ५ मिली व असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी फ्लोनीस्यामिड ५०% डब्लू जी ४ जी प्रत्येकी १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. Maharashtra MH 03-11-2020 Disable
9330 Pink Bollworm - Nanded तुळशी येथील तापमान कमाल ३२℃ तर किमान १७℃ इतके राहील. गुलाबी बोंडअळी चा प्रादुर्भाव सतत दिसत येत असुन सेंद्रिय शेती करणाऱ्यांनी निमअर्क ५ मिली आणि असेंद्रिय शेती करणाऱ्यांनी प्रोपेनोफॉस १० मिली प्रति पंप फवारणी करावी. Maharashtra MH 02-11-2020 Disable