Message Schedule List : 9627
S. No. Message Language Created By Date Time Status Action
1071 VIL-1-Daroda-Wardha-21.08.2024- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जिल्ह्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २६ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1072 VIL-2-Ajansara-Wardha-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. वर्धा जील्हयातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २८ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1073 VIL 1-Mahur-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1074 VIL 3-Kinwat-Nanded-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २६ अंश तर कमाल २७ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1075 VIL 3-Parbhani-21.08.2024 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि इंडस टॉवर्स यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश तर कमाल २८ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- कापूस व तुरी पीकात सततच्या हलक्या पावसामुळे आकस्मिक मर किंवा मुळकूज रोगामुळे पीक मुलुलू झाली असतील, अश्या ठिकाणी 100 लीटर पाण्यात अर्धा किलो ट्रायकोडर्मा विरडी मिसळुन ड्रेंचींग करावे किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम + यूरिया १०० ग्राम १० लिटर पाण्यात मिसळून प्रादुर्भावग्रस्त पीकावर फवारणी व ड्रेंचिंग करावे. गुलाबी बोंड अळीचे नियंत्रणासाठी कापूस पिकामध्ये एकरी किमान दोन ते तिन कामगंध सापळे लावावे. तसेच गुलाबी बोंडअळी व रसशोषक किडीचे प्राथमीक नियंत्रणासाठी पिकावर ५ % निंबोळी अकार्ची फवारणी करावी. वातावरणात पुरेशी आर्द्रता असतांना जैविकपद्धतीने कीड नियंत्रणासाठी मेटारायझीयम अनिसोपली 50 ग्राम (२ x १०^CFU) ग्राम किंवा ब्युवेरिया बसियाना १.१५ टक्के (२ x १० CFU) ५० ग्राम प्रती १० लिटर पाणी मिसळून फवारणी करावी. सोयाबीन :- पिकात पिवळा मोझॅक प्रादूर्भावग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. येलो मोझॅक व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झाम १३.०६% + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन ९.०६% झेड सी ५० मिली किंवा ‍ॲसिटामिप्रिड २५% + बाइफेन्थ्रीन २५% डब्ल्यू जी १०० ग्रॅम कोणत्याही एका किटकनाशकाची कोणतेही तणनाशक न मिसळता फवारणी करावी. सोयाबीन पिकात पाने खाणाऱ्या अळीचा व खोड किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी इथिऑन ५०%, ६००मिली. प्रति एकर किटकनाशक पावसाची उघाड बघून फवारणी करावी . स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 21-08-2024 08:30:00 SCHEDULED
1076 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Magal si जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 31 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:40:00 SCHEDULED
1077 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Isha Sarai जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 31 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:35:00 SCHEDULED
1078 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Gangauli जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 31 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:30:00 SCHEDULED
1079 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर, जेआर agro एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Mahawan जिला Ayodhya ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 31 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:24:00 SCHEDULED
1080 वोडाफोन आईडिया फाउंडेशन, इंडस टावर एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, ग्राम Bankat जिला Varanasi ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 17 अगस्त से 23 अगस्त के दौरान दिन में 34 और रात में 28 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। धान की फसल मे पीला तना छेदक की निगरानी एवं नियंत्रण के लिए धान की फसल में 6 फेरोमोन ट्रैप/एकड़ लगाए I संक्रमण होने पर, जब भी नर पतंगों की जाल मे संख्या 4 से 5 तक पहुँच जाए तो एज़ाडिरेक्टिन 0.15% ईसी का 800 मिली/एकड़ या अधिक प्रकोप होने पर क्लोरेंट्रानिलप्रोल 18.5% एससी @ 60 मिली/एकड़ को 200 लीटर पानी में मिलाकर छिड़काव करें प्रयोग करे स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें । अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 76690 47747) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें । Hindi Uttar Pradesh 20-08-2024 11:20:00 SCHEDULED